Insurance Solution Xparts

Insurance  Solution Xparts I can help you in choosing the right policy for your health, choosing the right policy for your life

05/11/2022

तुमचा पैसा तुमची गुंतवणूक निर्णय योग्य निवडा आज कॉल करा.

*दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !* ⚡🎯 चला *संकल्प* करूयात 🎯 # प्रत्येक व्यक्तीची किमान एक *LIC* # प्रत्येक व्यक्त...
24/10/2022

*दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !* ⚡

🎯 चला *संकल्प* करूयात 🎯
# प्रत्येक व्यक्तीची किमान एक *LIC*
# प्रत्येक व्यक्तीची किमान एक *SIP*
# प्रत्येक कुटुंबाचा *Mediclaim*
# प्रत्येक व्यक्तीचा अपघाती विमा *PA*

*अनावश्यक खर्च टाळा* अत्यावश्यक गोष्टींची तरतूद आतापासूनच करा, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी.

*दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏*

*Investments*
*Kiran Mahajan*
*Financial Advisor*
*9822941629*

22/10/2022

चला तर या दिवाळीला आपण आपल्या घरी नवीन पॉलिसी घेऊन येऊ आजच कॉल करा 9822941629

21/10/2022

नमस्कार
जरा इकडे लक्ष द्या!
तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी केली का ?
तुम्ही तुमच्या पगाराचा विमा केला का ?

या दिवाळी सोबत तुम्ही खूप खरेदी केली असेल, कदाचित तुमचा बोनस देखील चांगला झाला असेल, अभिनंदन त्याबद्दल. पण दिवाळीमध्ये पैसे खूप खर्च होतात. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आपण दिवाळी साजरा करतो म्हणजे कपडे , फटाके, गावाला जाणे,येणे ,आणि दिवाळी करायलाच पाहिजे कारण, वर्षातून एकदाच असा सण येतो. पण त्याबरोबर सर आपण आपल्या फॅमिलीचा खरंच मेडिक्लेम ( आरोग्य विमा ) घेतला आहे का हो, याची गरज तुम्हाला वाटते का ? विचार करा ?
मला पडलेले प्रश्न?
1) वेळ सांगून येत नाही.
2) पैसे वेळेवर कोणाकडून मागू ही शकत नाही.
3) आपण दिलेले पैसे वेळेवर मिळत नाही.
4) परत कधी देईल याची वाट आपल्यालाच पहावी लागते.
5) तुमच्या मनात ही असे प्रश्न असतील तर मी तुम्हाला आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्हाला मदत करू शकतो. आपण ज्या ठिकाणी कामाला जातो आणि महिना संपल्यावर जो पगार मिळतो त्या पगाराचा तुम्ही इन्शुरन्स केला आहे का ? मित्रांनो तुमच्या मनात असे प्रश्न असतील, तर मला या विषयावर बोलायला आवडेल आणि तुमचा प्रॉब्लेम देखील मी इन्शुरन्स च्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोपे कसे करता येईल हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर मला तुम्ही कॉल करू शकता.

तुम्ही सुद्धा भाऊबीजेच्या निमित्ताने तुमच्या लाडक्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना भेट म्हणून आरोग्य विमा पॉलिसी देऊन ही दिवाळी खास साजरी करू शकता.
तसेच तुमच्या आई वडील सासु सासरे ह्यांना सुद्धा दिवाळी च्या निमित्ताने येणाऱ्या कठीण काळापासून संरक्षित करून ठेवू शकता.

आपली दिवाळी सुरक्षित जाओ हीच सदिच्छा 💐

हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा.

"कल से करेंगे" ये शब्द आपको कभी कामयाब नही होने देगा l

तुमचा हितचिंतक
किरण महाजन. 9822941629

19/10/2022

नमस्कार सर
एलआयसी ने आपल्यासाठी खास प्लान लॉन्च केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला गव्हर्मेंट सर्विस नाही. म्हणून, प्रत्येक व्यक्तीला किंवा गव्हर्मेंट सर्विसला असून देखील, जे जॉईन झाले आहेत त्यांना देखील पेन्शन हे उपलब्ध नाही. म्हणून आपण या प्लानमध्ये पुढील आयुष्यासाठी पेन्शन चालू करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वरती मेसेज व्हाट्सअप किंवा फोन करा.

16/10/2022

🙋‍♂️ *मेडीक्लेम का* ❓ *कशासाठी* ❓

🙋‍♂️ *९०%* परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️ हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम कधीच मिळत नाही.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️संपूर्ण मनःशांती सहित चांगले उपचार घेता यावेत.... *म्हणून मेडीक्लेम असावी.*

🙋‍♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावी, ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये....नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत.... *म्हणून मेडीक्लेम असावी तीही गरज नसताना घेतलेली. म्हणजे गरजेला तीच धावून येते.... "तुमची मेडीक्लेम"*

👌मेडीक्लेम ही आज गरज वाटत नसेल तर....आपण बाकी *१०%* मध्ये असाल तर आनंदच😊.....पण नसाल तर 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.
*तर मग आजच आपला आरोग्य विमा काढून आपल्या संपुर्ण कुटुंबाला सुरक्षित करा.*

KIRAN SURESH MAHAJAN
INSURANCE ADVISER
LIC OF INDIA BR. CHINCHWAD PUNE, STAR HEALTH GENERAL INSURANCE,
411033
E-Mail : [email protected]
Mobile : 9822941629

13/10/2022
Special LIC of India has introduced a policy
13/10/2022

Special LIC of India has introduced a policy

Address

Giriraj Vihar Bijalingar Chinchwad Pune
Pimpri
411033

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+919822941629

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insurance Solution Xparts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Insurance Solution Xparts:

Share