30/01/2023
✳ स्वस्तिक ऑनलाईन, आपले सरकार सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र. : नोकरीनामा ✳
☑ *भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ४० हजार जागा*
✍ पद : ग्रामीण डाक सेवक
✍ पदसंख्या : एकूण ४०८८९ जागा
✍ वेतन श्रेणी :
Sl. Category TRCA Slab
I BPM Rs.12,000/- -29,380/-
II. ABPM/Dak Sevak Rs.10,000/- -24,470/-
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि पूर्ण भारत
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ फेब्रुवारी २०२३
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी* भेट द्या
➡ *स्वस्तिक ऑनलाईन, आपले सरकार सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र.*
स्टेट बँक समोर, हरिप्रसाद कॉलनी, पिंपळगाव राजा.
☎: 9665187157