Shrimant Malojiraje Sahakari Bank Ltd

Shrimant Malojiraje Sahakari Bank  Ltd Welcome to Shrimant Malojiraje Sahakari Bank (MSBL) Official page! Thanks For Visiting Us !

Stay Jion us For all latest Update of Our Products and Services.

25/05/2025

Recruitment of Branch Manager, Junior Officer & Sepecialist Officer For Satara, Pune Distrist Branch and Head Office

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!" महाराष्ट्राचे आर...
19/02/2025

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

सण मकर संक्रांतीचा... गोड तिळगुळाचा, उंच उडणाऱ्या पतंगांचा आणि नाती जपणाऱ्या आपुलकीचा!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! श्रीमंत...
14/01/2025

सण मकर संक्रांतीचा... गोड तिळगुळाचा, उंच उडणाऱ्या पतंगांचा आणि नाती जपणाऱ्या आपुलकीचा!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2025
01/01/2025

Happy New Year 2025

06/12/2024
शुभ दीपावली दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
01/11/2024

शुभ दीपावली

दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला, त...
01/11/2024

जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला, तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवालातुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.तुम्हाला लक्ष्मी...
29/10/2024

धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला

तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.

तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगालास्वपुत्रास दे जी कृषी चालवायानमस्कार त्या दिव्य गो देवतेलावसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा     ...
28/10/2024

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीमंत मालोजराजे सहकारी बँकेचे आदरणीय चेअरमन श्रीमंत संजीवराजे  नाईक निंबाकर ( बाबा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्...
09/10/2024

श्रीमंत मालोजराजे सहकारी बँकेचे आदरणीय चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाकर ( बाबा ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Mudhoji Manmohan Rajwada, Tal, Opp. To Jabreshwar Mandir, Parisar
Phaltan
415523

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912166225573

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimant Malojiraje Sahakari Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrimant Malojiraje Sahakari Bank Ltd:

Share