Rayat Seva Urban Bank Pathri

Rayat Seva Urban Bank Pathri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rayat Seva Urban Bank Pathri, Financial service, Pathri.

18/03/2026

रयत सेवा अर्बन पिग्मी योजना!

रोजची छोटी बचत
१०० दिवसांत 100% बोनससह परत.
आजच सुरुवात करा!

Rayat Seva Urban Gold Loan – विश्वासाचं नाव!आजच तुमचं सोनं तारण ठेवा आणि निश्चिंत राहा!                                 ...
17/03/2026

Rayat Seva Urban Gold Loan – विश्वासाचं नाव!
आजच तुमचं सोनं तारण ठेवा आणि निश्चिंत राहा!

16/03/2026

फक्त बचत नको…
योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि सुरक्षित भविष्य घडवा.

रयत सेवा अर्बन बँक – मुदत ठेव (FD) योजना
आजच FD उघडा आणि आपल्या पैशांना वाढू द्या!

सोनं तुमचं… साथ आमची! कमी व्याजात झटपट गोल्ड लोन.
14/03/2026

सोनं तुमचं… साथ आमची! कमी व्याजात झटपट गोल्ड लोन.

12/03/2026

घरखर्च सांभाळताना
स्वतःसाठी बचत राहते का? म्हणूनच…रयत सेवा अर्बन पिग्मी योजना!

रोजची छोटी बचत
१०० दिवसांत बोनससह परत.

आजच सुरुवात करा!

शेती, व्यवसाय, शिक्षण किंवा घरगुती खर्च…आता चिंता नाही!रयत सेवा अर्बनची “सोने तारण योजना”तुमच्या सोन्यावर मिळवा त्वरित आ...
11/03/2026

शेती, व्यवसाय, शिक्षण किंवा घरगुती खर्च…
आता चिंता नाही!

रयत सेवा अर्बनची “सोने तारण योजना”
तुमच्या सोन्यावर मिळवा त्वरित आर्थिक मदत.

रयत सेवा अर्बनच्या सोने तारण योजनेततुमचं सोने सुरक्षित ठेवून ताबडतोब कर्ज मिळवा.आजच भेट द्या आणि तुमच्या गरजांसाठी सोप्य...
10/03/2026

रयत सेवा अर्बनच्या सोने तारण योजनेत
तुमचं सोने सुरक्षित ठेवून ताबडतोब कर्ज मिळवा.

आजच भेट द्या आणि तुमच्या गरजांसाठी सोप्या पद्धतीने कर्ज मिळवा.

09/03/2026

अजूनही पैसे डब्यात किंवा कपाटात साठवताय?
मग बोनस कोण देणार?

घरात ठेवलेले पैसे फक्त पडून राहतात…
पण रयतसेवा अर्बनमध्ये बचत वाढते!

१०० दिवसांची पिग्मी योजना सुरू करा
आणि १०० दिवस पूर्ण होताच मिळवा १००% बोनस.

आजच सुरू करा तुमची स्मार्ट बचत!

घर असो, व्यवसाय असो किंवा बचत — प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कष्टाने नवे यश घडवत आहेत.तुमच्या स्वप्नांना आणि मेहनत...
07/03/2026

घर असो, व्यवसाय असो किंवा बचत — प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कष्टाने नवे यश घडवत आहेत.

तुमच्या स्वप्नांना आणि मेहनतीला आर्थिक बळ देण्यासाठी
रयत सेवा अर्बन सदैव तुमच्या सोबत आहे.

सर्व महिलांना
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रयत सेवा अर्बन परिवाराकडून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
07/03/2026

रयत सेवा अर्बन परिवाराकडून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Pathri
431506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rayat Seva Urban Bank Pathri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share