24/10/2023
दि महाराष्ट्र अर्बन पाथरीच्या वतीने विजयादशमी व धम्मचक्र परिर्वतन दिनानिमित्ताने किरण घनघाव( इंदिरा नगर, पाथरी) राहूलन कदम ( गौतम नगर,पाथरी) यांची पाथरी तहसील येथे कोतवाल ( तलाठी सहाय्यक )पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित दि महाराष्ट्र अर्बन पाथरीचे संस्थापक अध्यक्ष मा.मारोती सूर्यवंशी साहेब,मा.प्रशांत क्षिरसागर (साहेब) इंजिनियर अनिल गालफाडे, मा.पत्रकार दाढेल, गणेश सूर्यवंशी,किशोर चव्हाण, विशाल भुतकर, गोपाळ भैया खंदारे, कृष्णा हिवाळे, संतोष हिवाळे, प्रदीप ढवळे,या सर्वांनी दोघांचा गुणगैरव करण्याला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दील्या. 💐💐❤️❤️