Mohatadevi Urban Co-Operative Credit Society Ltd. Pathardi

Mohatadevi Urban Co-Operative Credit Society Ltd. Pathardi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mohatadevi Urban Co-Operative Credit Society Ltd. Pathardi, Bank, Kuber complex shevgoan Road, pathardi, Pathardi.

विश्वसनिय सेवेचा ...लखलखत्या परंपरेचा ...वर्धापन दिन 💐💐पत्ता-      कुबेर कॉम्प्लेक्स,              शेवगांव रोड,पाथर्डी  ...
13/12/2025

विश्वसनिय सेवेचा ...
लखलखत्या परंपरेचा ...

वर्धापन दिन 💐💐

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

👉🏼 * #सुवर्णसंधी.... #* 🤝नवीन नोकरी शोधत आहात? आमच्या टीममध्ये सामील व्हा.आम्ही सोन्याच मूल्य जाणतों,त्यामुळे सोन्यासारख...
28/10/2025

👉🏼 * #सुवर्णसंधी.... #* 🤝

नवीन नोकरी शोधत आहात? आमच्या टीममध्ये सामील व्हा.

आम्ही सोन्याच मूल्य जाणतों,
त्यामुळे सोन्यासारख़्या माणसांच मूल्यांकन चांगलच करनार !

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
8308165555


लक्ष्मीपूजन व  दिपावली  निमित्त आपणा सार्वाना मंगलमय  शुभेच्छा...!🪙🪙🪙🪙पत्ता-      कुबेर कॉम्प्लेक्स,              शेवगां...
21/10/2025

लक्ष्मीपूजन व दिपावली निमित्त आपणा सार्वाना मंगलमय शुभेच्छा...!🪙🪙🪙🪙

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🏦  मोहटादेवी अर्बन बँकेच्या मुदत ठेवी - म्हणजे हजारोंचा विश्वास 🏦 तुमची स्वप्ने आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. ती सुरक्षित ...
13/10/2025

🏦 मोहटादेवी अर्बन बँकेच्या मुदत ठेवी - म्हणजे हजारोंचा विश्वास 🏦

तुमची स्वप्ने आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. ती सुरक्षित करा:
✔️ खात्रीशीर, जोखीममुक्त परतावा
✔️ लवचिक ठेव कालावधी
✔️ ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष दर
✔️ तुम्ही विश्वास ठेवू शकता अशी सुरक्षित बँकिंग
✔️ आकर्षक व्याजदर
✔️ सुरक्षित आणि हमी परतावा
✔️ अल्पकालीन आणि दीर्घकालीन पर्याय उपलब्ध

🔥 तुमचे पैसे निष्क्रिय राहू देऊ नका! 🔥 मोहटादेवी अर्बन बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करा आणि ती वाढत असल्याचे पहा.
👉 आजच तुमची मुदत ठेव बुक करा!

✅ आजच योजना करा. उद्या आराम करा.

📞 कॉल करा किंवा 🏦 शाखेला भेट द्या #सुरक्षित बँकिंग

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725
#ठेवसुरक्षा #एफडी #बचत खाते
#आर्थिकसमृद्धी #बँकसेवा #विश्वासाचीवाटचाल

विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,सोन्यासह वाढू दे...जाळूनी अन्याय, अहंकार आणि भेदभाव, सोने लुटूया प्रगत विचारांचे....करुन स...
02/10/2025

विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,सोन्यासह वाढू दे...
जाळूनी अन्याय, अहंकार आणि भेदभाव, सोने लुटूया प्रगत विचारांचे....
करुन सिमोल्लंघन
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या पावन पर्वावर,
तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाचा विजय होवो!
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 श्रीगणेशा 🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्रीं ची आरती चे मानकरी श्री.संंजय शेठ पडधरिया व संस्थेच्या संचालिका श्री...
05/09/2025

🙏 श्रीगणेशा 🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्रीं ची आरती चे मानकरी श्री.संंजय शेठ पडधरिया व संस्थेच्या संचालिका श्रीमती हिना संजय पडधरिया याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व संस्थेचे हितचिंतक श्री.अविनाश खेडकर,श्री.रमेश बोरूडे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 लंबोदर🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील अन्नदाते हार्डवेअर चे संचालक श्री.सचिन...
04/09/2025

🙏 लंबोदर🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील अन्नदाते हार्डवेअर चे संचालक श्री.सचिन शेठ अन्नदाते याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 एकदंत 🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील संतोष टेलर्स चे संचालक श्री.संतोष शेठ ...
03/09/2025

🙏 एकदंत 🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील संतोष टेलर्स चे संचालक श्री.संतोष शेठ पाचरणे याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 एकदंत 🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील दिव्यदृष्टी चष्माघर चे संचालक श्री.दत्...
03/09/2025

🙏 एकदंत 🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील दिव्यदृष्टी चष्माघर चे संचालक श्री.दत्ता शेठ फुंदे याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व संस्थेचे हितचिंतक संस्थाचालक श्री.संदिप भवर सर व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 श्रीं  🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील बाफना फर्निचर चे संचालक श्री.शुभम शेठ...
02/09/2025

🙏 श्रीं 🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील बाफना फर्निचर चे संचालक श्री.शुभम शेठ बाफना याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व संस्थेचे हितचिंतक श्री.तुकाराम भांगे मामा , श्री.रमेश शेळके सर व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

🙏 गणपती 🙏आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक श्री.हरिभाऊ पाखरे स...
02/09/2025

🙏 गणपती 🙏

आज मोहटादेवी अर्बनच्या कार्यालयात श्री ची आरती चे मानकरी पाथर्डी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक श्री.हरिभाऊ पाखरे सर याच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री मयुरेश फुंदे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

पत्ता- कुबेर कॉम्प्लेक्स,
शेवगांव रोड,पाथर्डी
जि. अहमदनगर

संपर्क- 02428-354949
9021229725

Address

Kuber Complex Shevgoan Road, Pathardi
Pathardi
414102

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mohatadevi Urban Co-Operative Credit Society Ltd. Pathardi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category