02/09/2025
D.Y. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून दिप प्रज्वलन करताना राजाराम बापू पाटील सह.सा.का.लि चे संचालक मा.बाळासाहेब बापू पवार सोबत श्री.भोसले सर संपादक दैनिक लोकमत, कुलगुरू डॉ.संजय पाटील साहेब, श्री.मिलिंद काळे चेअरमन कॉसमॉस कॉ-ऑप बँक लि., पुणे, लेफ्टनंट जनरल श्री.भुपेश गोयल साहेब डायरेक्टर जनरल आर्म फोर्सेस हॉस्पिटलस व मा.आमदार ऋतुराज पाटील दादा