Shalivahan Nagri Sahakari Patsanstha Mar.Paithan

Shalivahan Nagri Sahakari Patsanstha Mar.Paithan "सांचयात धनवर्धनम " ग्राहकांसाठी सुर?

*१५ ऑगस्ट २०२६ | स्वातंत्र्य दिन🇮🇳 ...*स्वातंत्र्याचा, शौर्याचा, एकतेचा आणि अखंड राष्ट्राभिमानाचा गौरवशाली प्रतीक --*हर ...
14/08/2026

*१५ ऑगस्ट २०२६ | स्वातंत्र्य दिन🇮🇳 ...*
स्वातंत्र्याचा, शौर्याचा, एकतेचा आणि अखंड राष्ट्राभिमानाचा गौरवशाली प्रतीक --
*हर घर तिरंगा 🇮🇳 अभियान🚩...*
पैठण येथे *“हर घर तिरंगा”* अभियान उत्साहात राबविण्यात आले.
*संस्थेचे चेअरमन श्री. किशोरजी चौहान, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. रेखाताई कुलकर्णी, संस्थेचे CEO श्री. लक्ष्मणजी गायके, CO श्री. शिवाजी घोडसे तसेच CO सौ. अरुणा पिल्लई व शालिवाहन पतसंस्था परिवाराचे सर्व सदस्य सहभागी झाले होते...*

*🇮🇳 हर घर तिरंगा*
*जय हिंद! 🇮🇳*
*वंदे मातरम्! 🇮🇳*

*मंत्री महोदयांची आपल्या अंबड शाखेला सदिच्छा भेट 🤝🩷......*महाराष्ट्र राज्याचे *मृद व जलसंधारण मंत्री मा. नामदार श्री. सं...
05/08/2026

*मंत्री महोदयांची आपल्या अंबड शाखेला सदिच्छा भेट 🤝🩷......*

महाराष्ट्र राज्याचे *मृद व जलसंधारण मंत्री मा. नामदार श्री. संजयजी राठोड साहेब* यांनी आज आपल्या *अंबड शाखेला सदिच्छा भेट दिली.*

शालिवाहन पतसंस्था, अंबड शाखेच्या वतीने त्यांचा संस्थेचे अंबड शाखा *स्थानिक सल्लागार श्री.दिपक सिंग ठाकूर व श्री.हनुमंत डहाळे, शाखा व्यवस्थापक श्री. संतोष जैन* यांचे हस्ते नामदार साहेबांचा सत्कार करण्यात आला.....
*यावेळी मोठ्या संख्येने संस्थेचे सन्माननीय सभासद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.*

विविध समाजोउपयोगी उपक्रमांनी शालिवाहन पतसंस्थेचा २९वा वर्धापनदिन साजरा.......
05/08/2026

विविध समाजोउपयोगी उपक्रमांनी शालिवाहन पतसंस्थेचा २९वा वर्धापनदिन साजरा.......

*शालिवाहन पतसंस्था परिवाराच्या वतीने पैठण येथे 🌹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.....**समाजातील वंचितांचा...
01/08/2026

*शालिवाहन पतसंस्था परिवाराच्या वतीने पैठण येथे 🌹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.....*

*समाजातील वंचितांचा बुलंद आवाज, महान साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....*
🙏 कोटी कोटी प्रणाम!

*🌿 सहकारातून समृद्धीकडे... 🌿**🌸 शालिवाहन पतसंस्था, शाखा – पैठण**२९ वा वर्धापन दिन*📅 बुधवार, *दि. २९ जुलै २०२६*🕙 सकाळी *१...
27/07/2026

*🌿 सहकारातून समृद्धीकडे... 🌿*
*🌸 शालिवाहन पतसंस्था, शाखा – पैठण*
*२९ वा वर्धापन दिन*
📅 बुधवार, *दि. २९ जुलै २०२६*
🕙 सकाळी *१०.०० ते सायंकाळी ६.०० वा.*
💐 आपणास व आपल्या परिवारास सस्नेह, सप्रेम निमंत्रण! 💐
━━━━━━━━━━━━━━━━━
*शालिवाहन सेवा फाउंडेशन* आयोजित
*🩸 रक्तदान शिबिर*
*🌳 वृक्षारोपण कार्यक्रम*
🕙 वेळ : *सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.*
चला रक्ताच्या नात्याने जोडूया..
रक्तदान शिबिरात सहभागी होऊ या....
*"रक्तदान हेच श्रेष्ठ दान..."*
━━━━━━━━━━━━━━━━━
__ विनीत __
*शालिवाहन पतसंस्था परिवार, पैठण*

॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥॥ संत एकनाथ महाराज की जय ॥॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🚩🙏🌼 मस्तकी चंदना...
24/07/2026

॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥
॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥
॥ संत एकनाथ महाराज की जय ॥
॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🚩🙏

🌼 मस्तकी चंदनाचा टिळा...
लागला माऊलीचा लळा...
अवघा रंग एक झाला...
रंगी रंगला श्रीरंग... 🌼

*💐 आषाढी एकादशीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!*

विनीत :
*शालिवाहन पतसंस्था परिवार, पैठण*

⚡ शालिवाहन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न !
22/07/2026

⚡ शालिवाहन पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न !

*“सहकारातून समृद्धीकडे” वाटचाल करत आपला भारत देश ओजस्वी.. तेजस्वी.. तपस्वी..  होणार - किशोर चौहान**शालिवाहन पतसंस्थेची ३...
21/07/2026

*“सहकारातून समृद्धीकडे” वाटचाल करत आपला भारत देश ओजस्वी.. तेजस्वी.. तपस्वी.. होणार - किशोर चौहान*
*शालिवाहन पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा विक्रमी सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न*
*पैठण* – केंद्र सरकारने “नवीन सहकार धोरण २०२५” जाहीर केल्याने सहकार क्षेत्रातील मरगळ दूर होऊन भविष्यात सहकार क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री नाम. अमित शहा यांचे संकल्पनेतून साकारलेले हे ऐतिहासिक पाऊल मानले जाते. विश्वगुरु कडे वाटचाल करणाऱ्या भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकाराच्या माध्यमातून “सहकारातून समृद्धीकडे” वाटचाल करत आपला भारत देश ओजस्वी.. तेजस्वी.. तपस्वी.. होणार असा विश्वास शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान यांनी व्यक्त केला.
पैठण येथील शालिवाहन ना.सह.पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि.१९ जुलाई रोजी महेश्वरी भक्त निवास येथे चेअरमन किशोर चौहान यांचे अध्यक्षतेखाली व विक्रमी सभासदांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. चेअरमन किशोर चौहान, उपाध्यक्ष डॉ. जयंत जोशी, सचिव प्रकाश कासलीवाल, दीपक आहुजा, गणेश लोहिया, डॉ. पंडित किल्लारीकर, बाबासाहेब राऊत, सुनील शेळके, ॲड.राजेंद्र गोर्डे, रुपेश चौहान, सुमनताई म्हस्के, ज्योतीताई मैड आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सर्व शाखा सल्लागार उपस्थित होते. वार्षिक सभेच्या सुरुवातीला सभासदांसाठी आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात छ.संभाजीनगर जि.विकास अधिकारी सुवर्णा सूर्यवंशी व आर.बी.देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सहायक निबंधक बलराम नवथर, सहकार अधिकारी तुषार खिस्ती उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मन गायके यांनी सूत्रसंचलन केले
#सहकारातून_समृद्धी #सहकारातून_विकास #आत्मनिर्भर_भारत #सहकार_मंत्रालय #अमृत_काळ
#सहकार #सहकाराची_शक्ती #एकमेकांसाठी #सामूहिक_विकास #सहकार्य #चला_सहकार_रुजवूया #समृद्ध_भारत_सहकारातून #स्वावलंबी_भारत #सक्षम_भारत

Address

1st Floor, Nath Plaza, Opp. Bus Stand
Paithan
431107

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+2431224156

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shalivahan Nagri Sahakari Patsanstha Mar.Paithan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shalivahan Nagri Sahakari Patsanstha Mar.Paithan:

Shortcuts

Share