Chartered Cooperative Credit Society

Chartered Cooperative Credit Society Well know for Quick Services, Timeliness and Complete use of latest techniques etc.

आमची सेवा:
* कर्ज सुविधा: व्यावसायिक कर्ज, घर कर्ज, शिक्षण कर्ज, लग्न कर्ज इ.
* बचत योजना: विविध बचत ठेव, बाल बचत योजना,दाम दुप्पट योजना इ.
आमचे ध्येय:
* सदस्यांच्या सेवा व आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील राहणे.
* पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करणे.

चार्टर्ड कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी धाराशिव संस्थेचे CEO बाळासाहेब माने याना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या💐💐आपल्याला न...
09/08/2025

चार्टर्ड कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी धाराशिव संस्थेचे CEO बाळासाहेब माने याना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या💐💐
आपल्याला निरोगी व सुखं समृद्ध आयुष्य लाभो ही प्रार्थना💐

सहकारातून समृद्धी कडे नेणारे व पतसंस्थे साठी मार्ग दर्शन करणारे व झटणारे सहकार खात्याचे अधिकारी मा. मधुकर जाधव साहेब यां...
18/02/2025

सहकारातून समृद्धी कडे नेणारे व पतसंस्थे साठी मार्ग दर्शन करणारे व झटणारे सहकार खात्याचे अधिकारी मा. मधुकर जाधव साहेब यांनी....... चार्टर्ड सहकारी पतसंस्था संस्थेस सदिच्छा भेट दिली.
आपले सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले धन्यवाद सर💐

05/01/2025

चार्टर्ड सहकारी पतसंस्थेचा सुंदर, उपयोगी आणि आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक ठरणारा नवीन #2025 वर्षाचा कैलेंडर आपल्यासाठी CA दिपक भातभागे यांच्या शुभ हस्ते प्रकाशित 💐
*महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा आणि आर्थिक नियोजन सोपे करा
*व्यावसायिक व व्यापारी याच्यासाठी उपयोगी Due Dates सहित

#आर्थिकनियोजन #नववर्ष

चार्टर्ड सहकारी पतसंस्थेचा सुंदर, उपयोगी आणि आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक ठरणारा नवीन  #2025 वर्षाचा कैलेंडर आपल्यासाठी...
05/01/2025

चार्टर्ड सहकारी पतसंस्थेचा सुंदर, उपयोगी आणि आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक ठरणारा नवीन #2025 वर्षाचा कैलेंडर आपल्यासाठी CA दिपक भातभागे यांच्या शुभ हस्ते प्रकाशित 💐
*महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा आणि आर्थिक नियोजन सोपे करा
*व्यावसायिक व व्यापारी याच्यासाठी उपयोगी Due Dates सहित

#आर्थिकनियोजन #नववर्ष

I am proud to have you all  🤓
02/02/2018

I am proud to have you all

🤓

It's a amazing pleasure to work in own office
10/02/2017

It's a amazing pleasure to work in own office

Address

"Chartered Point", Ground Floor, Samarth Nagar, Dharashiv (Osmanabad)
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chartered Cooperative Credit Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category