Rahat Nagri Sahkari Patsanstha. Osmanabad

Rahat Nagri Sahkari Patsanstha. Osmanabad Rahat Nagri Sahkari Patsanstha established in 2008. is a registered Intrest Free Microfinance socie

is a registered Intrest Free Microfinance society formed by local members of Jamat-E-Islami Hind Osmanabad, Maharashtra. Its objective is to provide intrest-free micro finance loans for financially backward sections of the public at large. Additionally the society members has formed Rahat Fresh unit as financial resourse from which 20% of its profit will be utilized by Rahat Nagri Sahkari Patsanstha.

गरीबांसाठी ‘राहत’ देणारा अवलिया हरपलासा़ शोधन ट्रस्ट व मायक्रोफायनान्सचे सचिव इंजि़ मो़ अशरफ शेख यांचे निधनआयीन-ए-जवां-म...
05/05/2021

गरीबांसाठी ‘राहत’ देणारा अवलिया हरपला
सा़ शोधन ट्रस्ट व मायक्रोफायनान्सचे सचिव इंजि़ मो़ अशरफ शेख यांचे निधन

आयीन-ए-जवां-मर्दा हक गोई वो बेबाकी
अल्लाह के बंदो को आती नहीं रूबाही

गरीब गरजूंना सदैव साथ देणारे, त्यांना उभा राहण्यासाठी भक्कम व्यवस्था उभा करणारे आणि कोमल हृदयाचे अवलिया व्यक्तिमत्व सा़ शोधन ट्रस्टचे चेअरमन व जमाअते इस्लामी हिंद मायक्रो फायनान्स महाराष्ट्राचे चेअरमन, अशरफ शेख यांचे निधन उस्मानाबादकरांसाठी आणि समस्त जमाअते इस्लामी हिंदच्या कॅडरची फार मोठी हानी आहे़ असे व्यक्तिमत्व पुन्हा होने नाही, एवढे मात्र खरे़ त्यांचं जाणं वैयक्तिक माझ्यासाठीही खूप मोठी हानी आहे़ माझ्यापर अपार प्रेम करणे, सतत मार्गदर्शन करणे आणि माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कामाला साथ देणारे़ त्यांना नेहमी वाटत की कुठलेही काम करताना भविष्याचा विचार करून करावा़ आपले काम हे अल्लाहला राजी करण्यासाठी असावे ना की स्वत:च्या स्वार्थासाठी़ आपल्या कामातून अनेकांच्या चेहºयावर आनंद दिसून आला पाहिजे़ गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे आणि माझे मित्रत्वासारखे घट्ट नाते झाले होते़ त्यांच्या मार्गदर्शनात मी सा़ शोधनसाठी सर्वोत्तम काम करण्याला प्राधान्य दिलं़ त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इन्शाअल्लाह मी सर्वोत्तम प्रयत्न करीऩ
इंजि़अशरफ शेख साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात बिनव्याजी बँकींगचे जाळे विनले़ त्यांच्या कामाची दखल टाटा इन्स्टिट्यूटनेही घेतली़ केंद्र सरकारने त्यांच्या इस्लामिक बैंकींग संकल्पनेबद्दल गौरव केला. दुबईच्या अमीरनेही त्यांना सन्मानित केले. सऊदी अरबमध्येही त्यांचे इस्लामिक बँकिंगवर मार्गदर्शन झाले़ उस्मानाबादमध्ये राहत को आॅपरेटिव्ह सोसायटीद्वारे त्यांनी इस्लामिक (बिनव्याजी) बँकींगचे रोपटे लावले़ आपल्या अथक परिश्रमातून ते पोटच्या मुलासारखे जोपासले़ त्याचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी यशस्वी करून दाखविला़ जमाअतच्या केंद्रीय समितीने त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल गौरव केला़ आपली शासकीय नोकरी सोडून त्यांनी जमाअतच्या कार्याला वाहून घेतले़ विशेषकरून त्यांनी गरीब,गरजूंसाठी राहतची उभारणी करून त्यांना उभा राहण्याची संधी दिली़ हाती घेतलेला प्रोजेक्ट यशस्वी कसा करून दाखवायचा, याचे जादुई कसब त्यांच्याकडे होते़ सयंमी, मितभाषी, हसतमुख संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची शैली वाखाण्याजोगी होती़ संस्थांच्या बैठकीत कोणीही नाराज होवू नये याची खबरदारी घेत सर्व प्रश्नांवर ते चर्चा घडवून आणत़ इंजि़ अशरफ साहेबांचे व्यक्तीमत्व सदैव आठवणीत राहण्याजोगे आहे़ आपण करत असलेले काम अल्लाहला राजी करण्यासाठी करावे, असे ते नेहमी म्हणत़ आज ते अल्लाहदरबारी गेले़ अल्लाह त्यांची मग्फिरत करो़ आमीऩ
- बशीर शेख ‘कलमवाला’

अपने लाईट बिल्स हमारे वीज बिल भरणा केंद्र से बिना लाईन मे लगे भरें ...
11/10/2020

अपने लाईट बिल्स हमारे वीज बिल भरणा केंद्र से बिना लाईन मे लगे भरें ...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1286753904846906&id=474697296052575
24/01/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1286753904846906&id=474697296052575

Had privilege to meet Mr. Miro Prek at University of Luxembourg, an International legal luminary and a transformation specialist who facilitates and assist transforming of organizations and individuals. A former judge of the General Court of the European union and president of his chamber twice during 2013-19. Mr. Miro helped in creating the legal system of Slovenia from scratch after its independence. Presented Sahulat’s Literature and Journal to him.
He took keen interest in Sahulat’s activities and its impact on marginalized section of Indian Society.

29/09/2019
समाजा साठी योगदान देत असताना सन्मानित केले जाणे,पुरस्कार दिले जाणे हे आनंदाचे क्षण....दिल्ली येथे सहुलत या संस्थे तर्फे ...
28/09/2019

समाजा साठी योगदान देत असताना सन्मानित केले जाणे,पुरस्कार दिले जाणे हे आनंदाचे क्षण....
दिल्ली येथे सहुलत या संस्थे तर्फे आपल्या पत संस्थेला गौरवण्यात आले...

http://abpmajha.abplive.in/videos/osmanabad-islamic-bank-success-story-280873 फकत मूस्लिमांचे विकास असा मानस नाही तर सर्...
09/09/2016

http://abpmajha.abplive.in/videos/osmanabad-islamic-bank-success-story-280873
फकत मूस्लिमांचे विकास असा मानस नाही तर सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास आहे...मूस्लिम व मूस्लिम इत्तर समाधानी ग्राहकां सोबत वाटचाल सूरू आहे....

osmanabad: islamic bank success story

खूशखबर...खूशखबर....आपले विज बिल भरण्या साठी राहत नागरी सहकारी पतसंस्थेत या..रांगेत उभे राहून बिल भरना करण्या पेक्षा आमच्...
20/03/2016

खूशखबर...खूशखबर....
आपले विज बिल भरण्या साठी राहत नागरी सहकारी पतसंस्थेत या..रांगेत उभे राहून बिल भरना करण्या पेक्षा आमच्या संस्थेचा लाभ घ्या सूसज बैठक व्वस्था व तत्पर सेवा

धन्यवाद दैनिक लोकमत
07/12/2015

धन्यवाद दैनिक लोकमत

06/12/2015

यह ई टीवी उर्दू की पेशकश खास बात है...2डिसेंबर 2015 ..राहत अर्बन क्रीडीट कोओपरेटीव सोस्यटी के काम को प्रसतूत कीया ग्या..धन्यवाद ईटीवी....

Address

Opp. Morve Building, Dargah Road
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 10am - 5:30am
Wednesday 10am - 5:30am
Thursday 10am - 5:30am
Friday 10am - 5:30am
Saturday 10am - 5:30am

Telephone

+919422467357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahat Nagri Sahkari Patsanstha. Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share