धाराशिव पतसंस्था

धाराशिव पतसंस्था // सतत् तव एंव पृष्टे //

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..  #बकरी ईद मुबारक.
27/05/2026

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.. #बकरी ईद मुबारक.

वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख असे ग्रंथ लिहिणारे महान साहित्यिक, विचारवंत, शाक्तवीर, स्वराज्या...
14/05/2026

वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख असे ग्रंथ लिहिणारे महान साहित्यिक, विचारवंत, शाक्तवीर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वराज्यवीर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

पापांचं क्षालन करणारी, पुण्य वाढवणारी आणि मोक्षदायिनी अशी 'अपरा एकादशी' सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य देवो! अपरा एकाद...
13/05/2026

पापांचं क्षालन करणारी, पुण्य वाढवणारी आणि मोक्षदायिनी अशी 'अपरा एकादशी' सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य देवो! अपरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...
06/05/2026

छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
30/04/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

नृसिंह जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा
30/04/2026

नृसिंह जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा

श्री स्वामी समर्थ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..
15/04/2026

श्री स्वामी समर्थ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..

संत गोरोबा काका यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..
15/04/2026

संत गोरोबा काका यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
13/04/2026

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..
13/04/2026

एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
10/04/2026

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

Address

गाळा नं. १३, पवार कॉम्प्लेक्स, न्यायाधीश निवासस्थानासमोर, समता नगर , उस्मानाबाद/४१३५०१
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919890833444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाराशिव पतसंस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to धाराशिव पतसंस्था:

Share