Dnyandeep Multiservices

Dnyandeep Multiservices सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज, बँकिंग सेवा, शिष्यवृत्ती अर्ज, पैसे काढणे व जमा करणे, डिजिटल ७ १२ व ८ अ,

01/07/2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

❇️ सोप्या भाषेत समजून घ्या

◾️वय 21 ते 60 वर्षे
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

❇️ पात्रता पहा

◾️महाराष्ट्र रहिवासी
◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾️घरात कोणी Tax भरत असेल तर
◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
◾️ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

01/07/2024
26/06/2024

Address

Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+919518761251

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyandeep Multiservices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dnyandeep Multiservices:

Share