शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी

  • Home
  • India
  • Osmanabad
  • शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी

शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी ठेवी स्वीकारणे,कर्ज वाटप करणे

15/10/2022
शंकुतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी .पतसंस्थेत खातेदार व कर्मचारी याच्या हस्ते गणपती मूर्ति स्थापना व आरती करण...
31/08/2022

शंकुतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी .पतसंस्थेत खातेदार व कर्मचारी याच्या हस्ते गणपती मूर्ति स्थापना व आरती करण्यात आली.

गणेश चतुर्थीनिमित्त आज ढोकी येथिल कार्यालयात श्री गणेशाचे विधिवत पूजन करून श्रींची प्रतिष्ठापणा केली.. #गणपती_बाप्पा_मोर...
10/09/2021

गणेश चतुर्थीनिमित्त आज ढोकी येथिल कार्यालयात श्री गणेशाचे विधिवत पूजन करून श्रींची प्रतिष्ठापणा केली..

#गणपती_बाप्पा_मोरया

आज शिक्षक दिनानिमित्त संस्थेमध्ये तेरणा प्राथमिक,तेरणा प्रशाला व तेरणा कॉलेज येथील शिक्षक वर्गाचा सत्कार करून शिक्षक दिन...
06/09/2021

आज शिक्षक दिनानिमित्त संस्थेमध्ये तेरणा प्राथमिक,तेरणा प्रशाला व तेरणा कॉलेज येथील शिक्षक वर्गाचा सत्कार करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐     #जन्माष्टमी
30/08/2021

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐

#जन्माष्टमी

 #रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....💐
22/08/2021

#रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....💐

दि 19 ऑगस्ट 2021 रोजी नेत्रतपासणी शिबिराची दै. लोकमत वर्तमानपत्रने घेतलेली दखल..
19/08/2021

दि 19 ऑगस्ट 2021 रोजी नेत्रतपासणी शिबिराची दै. लोकमत वर्तमानपत्रने घेतलेली दखल..

 #ढोकी ता.उस्मानाबाद येथे नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची तपासणी.उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे शकुंतलादेवी नागरी ...
14/08/2021

#ढोकी ता.उस्मानाबाद येथे नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची तपासणी.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे शकुंतलादेवी नागरी सहकारी पतसंस्था म. यांच्या वतीने पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेटचे चेअरमन डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढोकी व ढोकी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदर्शनास आले आहे.

शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नेते भारत (काका) देशमुख, उद्धव (आण्णा) समुद्रे, बालाजी सुरवसे, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे सर, डी.एम.पाटील, शिवसेना विभागप्रमुख गुणवंत (पापा) देशमुख आदी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेच्या वतीने सदर शिबिरास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन शेटे, प्रा.आ.केंद्र ढोकी येथिल नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. राऊत जि.आर, प्रा.आ. केंद्र येरमळा येथिल नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.घेवाड बि.एन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्य संग्राम भैय्या देशमुख यांनी आपल्या शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करत असताना शकुंतलादेवी महिला नागरी संस्था वेळो वेळी ढोकी व ढोकी परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असते. यावेळी आमचे नेते, कोरोना योद्धा मा.डॉ.जयदादा यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सदर शिबिरास खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती व संस्थेच्या अध्यक्षा सौ.संयोजनी (वहिनी) ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन तपासणीस आलेल्या नागरिकांची विचारपूस केली.

या शिबिरास संस्थेचे व्यवस्थापक संजय भुतेकर, पवनराजे निंबाळकर iti चे प्राध्यापक बालाजी जाधव, मा.खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक समाधान शिंदे, सौ.राणी भुतेकर, सूरज तौर, अनिल चव्हाण, विशाल घाडगे, विजय लोंढे यांच्या उत्कृष्ठ परिश्रमातून पार पडले

 #ढोकी ता.उस्मानाबाद येथे नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची तपासणी.उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे शकुंतलादेवी नागरी ...
14/08/2021

#ढोकी ता.उस्मानाबाद येथे नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची तपासणी.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे शकुंतलादेवी नागरी सहकारी पतसंस्था म. यांच्या वतीने पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेटचे चेअरमन डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढोकी व ढोकी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 179 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदर्शनास आले आहे.

शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नेते भारत (काका) देशमुख, उद्धव (आण्णा) समुद्रे, बालाजी सुरवसे, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे सर, डी.एम.पाटील, शिवसेना विभागप्रमुख गुणवंत (पापा) देशमुख आदी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेच्या वतीने सदर शिबिरास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन शेटे, प्रा.आ.केंद्र ढोकी येथिल नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. राऊत जि.आर, प्रा.आ. केंद्र येरमळा येथिल नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.घेवाड बि.एन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्य संग्राम भैय्या देशमुख यांनी आपल्या शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करत असताना शकुंतलादेवी महिला नागरी संस्था वेळो वेळी ढोकी व ढोकी परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असते. यावेळी आमचे नेते, कोरोना योद्धा मा.डॉ.जयदादा यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सदर शिबिरास खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती व संस्थेच्या अध्यक्षा सौ.संयोजनी (वहिनी) ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन तपासणीस आलेल्या नागरिकांची विचारपूस केली.

या शिबिरास संस्थेचे व्यवस्थापक संजय भुतेकर, पवनराजे निंबाळकर iti चे प्राध्यापक बालाजी जाधव, मा.खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक समाधान शिंदे, सौ.राणी भुतेकर, सूरज तौर, अनिल चव्हाण, विशाल घाडगे, विजय लोंढे यांच्या उत्कृष्ठ परिश्रमातून पार पडले.

13/08/2021

Address

Osmanabad
413508

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category