11/05/2021
*_~मेडिक्लेम~_*...
*मेडिक्लेम म्हणजे काय ?*
१)अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
२)अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
३)२४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो.
*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.*
१)खोलीभाडे
२)नर्सिंग चार्जेस
३)डॉक्टर तपासणी चार्जेस
४)डॉक्टर फेरी चार्जेस
५)आय सी यु चार्जेस
६)एन आय सी यु चार्जेस
७)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात
८)सोनोग्राफी खर्च
९)एम आर आय खर्च
१०)सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
११)रक्त लघवी तपासणी खर्च
१२)रक्त पिशवी खर्च
१३)विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च
१४)रुग्णवाहिका खर्च
१५)ओपरेशन थेटर
*कृपया मेडिक्लेम घेतलेला नसेल तर लगेच काढून घ्या.*
आपण आपली अपॉइंटमेंटस् कळवा.
आपल्याला योग्य माहिती दिली जाईल कोणत्याही परिस्थितीत बळजबरी, जबरदस्ती, दिशाभूल करून अवाच्या सव्वा प्रीमियम आकारला जाणार नाही
मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे.
*अधिक माहिती साठी संपर्क करा:-*
*Care Health Insurance केअर हेल्थ इन्शुरन्स*
🪀https://wa.me/919881217164
*स्मार्ट बनिये* केअर हेल्थ इन्शुरन्स के साथ अपने फॅमिली की हेल्थ सिक्युअर करिये.
📞 Buy Policy : 9881217164
इन्शुरन्स कव्हर 1 लाख रु पासून सुरू.
संपर्क :-
*आपला आरोग्य विमा सल्लागार*
🤝
*पवार इन्शुरन्स व फायनान्स सर्व्हिसेस*
All Type Vehicle Insurance & Finance Service
*पॅन कार्ड,इन्शुरन्स,लोन,एफडी,आरडी*
मो.📱🥏 9881217164
📧 [email protected]
*Website* http://www.pawarenterprises.in/
*JD Link* :- https://jsdl.in/DT-99YY6AMI622
🪀https://wa.me/919881217164
♻️ *Facebook* https://www.facebook.com/Pawar-Insurance-Agency-102316201996564/
*𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 🏠 𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄*
*काळजी घ्या ! सुरक्षित राहा !*