01/05/2025
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व सरव्यवस्थापका तर्फे सर्व सभासदांना, ग्राहकांना, कर्जदारांना १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र #जयमहाराष्ट्र