Samata Nagari Sahakari Patsanstha, Nira

Samata Nagari Sahakari Patsanstha, Nira Samata NSP Nira organization established under the Maharashtra State Co-operative Societies Act 1960

समता नागरी सहकारी पतसंस्था निरा च्या अधिकृत Page वर आपले स्वागत आहे! आम्ही आपल्या आर्थिक गरजांसाठी विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आमच्या सेवा:

ठेवी योजना: आपल्या बचतीतून स्वप्नांना सत्यात उतरविणे सहज शक्य आहे!

कर्ज योजना: सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, स्थावर मालमत्ता तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, जुने वाहन कर्ज, मुदत ठेव तारण कर्ज इत्यादी.

डिजिटल सेवा: सर्व व्यवहार स

ंगणीकृत (CBS प्रणाली) असून, NEFT/RTGS सेवा आणि मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध.


आमची वैशिष्ट्ये:

सुदृढ आर्थिक व्यवस्थापन आणि पारदर्शक व्यवहार

सभासद आणि ग्राहकांच्या हितासाठी तत्पर सेवा

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि सुरक्षित सेवा प्रदान करणे


आमच्या Page द्वारे, तुम्हाला संस्थेच्या नवीन योजना, सेवा, आणि इतर महत्त्वाच्या अद्ययावत माहिती मिळेल. आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

संपर्क:+918233133104
मुख्य कार्यालय: निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
वेबसाईट:www.samatanira.com
ईमेल: [email protected]


"आपल्या विश्वासाची परंपरा जोपासणारी पतसंस्था"

कृपया लक्षात घ्या: Page संस्थेच्या अधिकृत माहिती आणि सेवा अद्ययावतांसाठी आहे. आपल्या शंकांसाठी किंवा अधिक माहितीसाठी वरील संपर्कांचा वापर करा.

"जीवनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा 'गुरु' असतो...आणि प्रगतीच्या मार्गावर, तुमच्या स्वप्नांना आधार देणारा...'समता गोल...
29/07/2026

"जीवनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा 'गुरु' असतो...
आणि प्रगतीच्या मार्गावर, तुमच्या स्वप्नांना आधार देणारा...
'समता गोल्ड लोन' ठरेल तुमचा समृद्धीचा मार्गदर्शक!"

#गुरुपौर्णिमा

🎯 करिअरची सुवर्णसंधी! 'समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा' मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! 💼✨पश्चिम महाराष्ट्रातील ...
21/07/2026

🎯 करिअरची सुवर्णसंधी! 'समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा' मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! 💼✨

पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी पतसंस्था असलेल्या 'समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा' च्या हडपसर व सासवड शाखांसाठी पात्र पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२६

🔗 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 https://forms.gle/4CJ9isLGfuD5uY4GA
(किंवा पोस्टमधील QR Code स्कॅन करून अर्ज सादर करा)

संस्थेच्या 'जनार्दन भाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिकेत' अभ्यास करणाऱ्या वर्षा संजय धायगुडे यांची "वैद्यकीय शिक्षण आणि संशो...
08/07/2026

संस्थेच्या 'जनार्दन भाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिकेत' अभ्यास करणाऱ्या वर्षा संजय धायगुडे यांची "वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, मुंबई" येथे 'प्रयोगशाळा सहाय्यक' पदावर निवड झाली आहे! वर्षा यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सात जन्माच्या विश्वासाचा सण.."संकट कितीही मोठे असू दे...'समता गोल्ड लोन' तुमची ढाल बनून उभे राहील!"वटपौर्णिमेच्या सर्व म...
29/06/2026

सात जन्माच्या विश्वासाचा सण..
"संकट कितीही मोठे असू दे...
'समता गोल्ड लोन' तुमची ढाल बनून उभे राहील!"
वटपौर्णिमेच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

12/06/2026

कष्टाची कमाई, सुरक्षित जागीच जमा करा!
सुरक्षिततेचा शब्द घेऊन समता पतसंस्था निरा गेली २७ वर्षे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

#समतापतसंस्था #सासवड #सहकारीपतसंस्था #कष्टाचीकमाई

छोट्या छोट्या बचतीतून उभे करा कुटुंबाचे सुरक्षित आणि सुंदर भविष्य!प्रत्येक जबाबदार पालकाचे स्वप्न कुटुंबाला आर्थिक अडचण ...
09/06/2026

छोट्या छोट्या बचतीतून उभे करा कुटुंबाचे सुरक्षित आणि सुंदर भविष्य!
प्रत्येक जबाबदार पालकाचे स्वप्न कुटुंबाला आर्थिक अडचण येऊ नये.
खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षर व्हा आणि तुमच्या पैशाला योग्य जागी गुंतवा!

"जंगलांचे रक्षण, प्रदूषणापासून मुक्ती आणि आपल्या वसुंधरेचे नैसर्गिक सौंदर्य सदैव टिकवण्याचा संकल्प करूया!"
05/06/2026

"जंगलांचे रक्षण, प्रदूषणापासून मुक्ती आणि आपल्या वसुंधरेचे नैसर्गिक सौंदर्य सदैव टिकवण्याचा संकल्प करूया!"

पेरणीची तयारी झाली, पैशांची सोय झाली का?ऐन हंगामात शेतीची कामे अजिबात थांबणार नाहीत! तुमच्या कष्टाच्या सोन्यावर मिळवा सर...
05/06/2026

पेरणीची तयारी झाली, पैशांची सोय झाली का?
ऐन हंगामात शेतीची कामे अजिबात थांबणार नाहीत! तुमच्या कष्टाच्या सोन्यावर मिळवा सर्वात कमी व्याजात हक्काचे भांडवल.

Address

Prasanna Residence, Pune Pandharpur Road
Nira
412102

Opening Hours

Monday 9:45am - 5pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+918233133104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samata Nagari Sahakari Patsanstha, Nira posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samata Nagari Sahakari Patsanstha, Nira:

Shortcuts

Share