Ner Urban Cooperative Credit Society, Ner, Dist.- Yavatmal

  • Home
  • India
  • Ner
  • Ner Urban Cooperative Credit Society, Ner, Dist.- Yavatmal

Ner Urban Cooperative Credit Society, Ner, Dist.- Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ner Urban Cooperative Credit Society, Ner, Dist.- Yavatmal, Bank, " छत्रपती भवन", शिवाजी हायस्कूल समोर, अमरावती रोड , नेर-परसोपंत, जिल्हा यवतमाळ, Ner.

👉आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुस्तकी शिक्षणापेक्षा, सामाजिक शिक्षणाची जास्त गरज......!_*_पुरुषोत्तम सोळंके जिल्हा प...
23/02/2023

👉आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुस्तकी शिक्षणापेक्षा, सामाजिक शिक्षणाची जास्त गरज......!_*_पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती_

_🌴बळीराजा चेतना अभियानाचा महासंकल्प_
_🌴 महासम्राट बळीराजा सभागृहाचे थाटात लोकार्पण._
_🌴 रायगडावर शिवजन्मोत्सव सोहळा थाटात_

यवतमाळ:- ( बातमीदार)
*_👉 समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुस्तकी शिक्षणापेक्षा, सामाजिक शिक्षणाची जास्त गरज आहे असे प्रतिपादन माननीय पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती_* *_नारिंगे नगर धामणगाव रोड स्थित रायगडावर महासम्राट बळीराजा लोकार्पण व शिवजन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र गद्रे संस्थापक अध्यक्ष बळीराजा स्वराज्य सेना यांनी भूषविले._*

*_...दि. १९ फेब्रुवारी रोजी बळीराजा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नरेंद्र गद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रायगड या नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण व शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून सांगली येथील संयोजक बाळासाहेब रास्ते यांची उपस्थिती लाभली होती. तर प्रमूख पाहूणे म्हणून डॉ.महेंद्र धावडे, नागपूर, रणजीत ,ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे, विचारवंत संतोष अरसोड, शिवतिर्थ नागपूर संचालक अभिविलास नखाते, सौ. सुनीता अभिविलास नखाते, पुरुषोत्तम सोळंके अमरावती,किसन बिसवे पाटिल पुणे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती._*

*_...कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा पूजन, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बळीराजा स्वराज्य सेनेची प्रतिज्ञां सर्वांना देऊन झाली._*

*_...आपली भूमिका स्पष्ट करतांना नरेंद्र गद्रे यांनी,अन्नदाता सुखी भव अर्थात संपूर्ण क्रांती हे आमचे मिशन असून भारतीय संविधान आमची प्रेरणा आहे. बळीराजाला मानवतावादी विचाराने संघटीत करणे, सामर्थ्यवान बनविणे, प्रशिक्षित नेतृत्व तयार करणे,व बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृध्द करणे ही आमच्या विकासाची त्रीसुत्री असून जे सोबत आले त्यांच्यासोबत व‌ जे नाही आले त्यांचेशिवाय आम्ही हे कार्य पूढे नेऊ, असा आमच्या संघटनेचा महासंकल्प असल्याने सांगितले._*

*_...ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे यांनी आपले प्रबोधन करताना भारतीय संविधान हा पूज्यनीय ग्रंथ असून आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी या पवित्र ग्रंथानुसार आचरण करावे व‌ समाजबुडव्या वृत्तीपासून सावध रहावे ,असा संदेश दिला._*

*_...क्रांतीकारी संत गाडगेबाबा या पुस्तकाचे लेखक संतोष अरसोड यांनी गाडगेबाबांनी जत्रेला ज्ञानयात्रेच स्वरूप देण्याचे कार्य केले आहे. हे कार्य पुढे नेताना प्रबोधनाचा वारसा वृद्धिंगत करण्यासोबतच रायगड हा परिवर्तनाचा विचारगड ठरावा अशी अपेक्षा केली._*
_महेंद्र धावडे यांनी, या कार्यात नरेंद्र गद्रेंचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले._
_प्रा. अभिविलास नखाते यांनी,वैचारिक प्रगती झाल्याशिवाय सामाजिक प्रगती केवळ अशक्य असल्याचे मौलिक विचार व्यक्त केले._

*_याप्रसंगी सेंद्रिय शेती करणारे यशस्वी शेतकरी विकास गर्जे,गांडुळखत शेतीचे प्रकल्पक प्रभाकर ठाकरे, शिवरायांची प्रतिमा शिल्प साकारणारे शिल्पकार प्रवीण पिल्लारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बळी खैरे, विकास शिंदे सांगली, अच्युत पूरी उस्मानाबाद, सौ. सुनीता व अभिविलास नखाते, नागपूर , बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाकरे यांचा हदय सत्कार करण्यात आला._*

_...कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार मित्र कवडू नगराळे यांनी केले.सूत्रसंचालन गणेश राऊत, बाबासाहेब कपिले, जगताप मॅडम यांनी संयुक्तपणे केले._

*_कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराजा जनकल्याण NGO चे सौ अनघा गद्रे,राजेश धोटे, भानुदास कानारकर, बाबा कपिले, किशोर गायधनी , संजय देशमुख , रंजनाताई गायकी , सुरेंद्र हटवार , अजय पुनसे आर्णी, नरेंद्र तराळे वणी, रहेमान शेकुवाले , अनील महाजन, सचिन त्रिवेदी, गजानन सूर्यवंशी आदींनी अथक परिश्रम केले._*

इडा पिडा टळू दे... बळीचे राज्य येऊ दे...
जय भारत... जय संविधान... च्या घोषणेने कार्यक्रमाची समाप्ती झाली

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️

*_👉 रायगड हा परिवर्तनाचा विचारगड होईल ...... संतोष अरसोड_*_🌴बळीराजा चेतना अभियानाचा महासंकल्प__🌴 महासम्राट बळीराजा सभागृ...
23/02/2023

*_👉 रायगड हा परिवर्तनाचा विचारगड होईल ...... संतोष अरसोड_*
_🌴बळीराजा चेतना अभियानाचा महासंकल्प_
_🌴 महासम्राट बळीराजा सभागृहाचे थाटात लोकार्पण._
_🌴 रायगडावर शिवजन्मोत्सव सोहळा थाटात_

यवतमाळ:- ( बातमीदार)
*_आपण सभागृहाला महासम्राट बळीराजा व या इमारतीला रायगड हे नाव दिलं, त्याचप्रमाणे हा रायगड परिवर्तनाचा विचारगड होईलच. असे मोलाचे विचार मा.संतोष अरसोड ज्येष्ठ विचारवंत व लेखक यांनी मांडले येथील नारिंगे नगर, धामणगाव रोड स्थित रायगडावर महासम्राट बळीराजा लोकार्पण व शिवजन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र गद्रे संस्थापक बळीराजा स्वराज्य सेना यांनी भूषविले._*

*_...दि. १९ फेब्रुवारी रोजी बळीराजा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नरेंद्र गद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रायगड या नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण व शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून सांगली येथील संयोजक बाळासाहेब रास्ते यांची उपस्थिती लाभली होती. तर प्रमूख पाहूणे म्हणून डॉ.महेंद्र धावडे, नागपूर, रणजीत ,ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे, विचारवंत संतोष अरसोड, शिवतिर्थ नागपूर संचालक अभिविलास नखाते, सौ. सुनीता अभिविलास नखाते, पुरुषोत्तम सोळंके अमरावती,किसन बिसवे पाटिल पुणे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती._*

*_...कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा पूजन, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बळीराजा स्वराज्य सेनेची प्रतिज्ञां सर्वांना देऊन झाली._*

*_...आपली भूमिका स्पष्ट करतांना नरेंद्र गद्रे यांनी,अन्नदाता सुखी भव अर्थात संपूर्ण क्रांती हे आमचे मिशन असून भारतीय संविधान आमची प्रेरणा आहे. बळीराजाला मानवतावादी विचाराने संघटीत करणे, सामर्थ्यवान बनविणे, प्रशिक्षित नेतृत्व तयार करणे,व बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृध्द करणे ही आमच्या विकासाची त्रीसुत्री असून जे सोबत आले त्यांच्यासोबत व‌ जे नाही आले त्यांचेशिवाय आम्ही हे कार्य पूढे नेऊ, असा आमच्या संघटनेचा महासंकल्प असल्याने सांगितले._*

*_...ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे यांनी आपले प्रबोधन करताना भारतीय संविधान हा पूज्यनीय ग्रंथ असून आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी या पवित्र ग्रंथानुसार आचरण करावे व‌ समाजबुडव्या वृत्तीपासून सावध रहावे ,असा संदेश दिला._*

_महेंद्र धावडे यांनी, या कार्यात नरेंद्र गद्रेंचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले._
_प्रा. अभिविलास नखाते यांनी,वैचारिक प्रगती झाल्याशिवाय सामाजिक प्रगती केवळ अशक्य असल्याचे मौलिक विचार व्यक्त केले._

*_याप्रसंगी सेंद्रिय शेती करणारे यशस्वी शेतकरी विकास गर्जे,गांडुळखत शेतीचे प्रकल्पक प्रभाकर ठाकरे, शिवरायांची प्रतिमा शिल्प साकारणारे शिल्पकार प्रवीण पिल्लारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बळी खैरे, विकास शिंदे सांगली, अच्युत पूरी उस्मानाबाद, सौ. सुनीता व अभिविलास नखाते, नागपूर , बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाकरे यांचा हदय सत्कार करण्यात आला._*

_...कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार मित्र कवडू नगराळे यांनी केले.सूत्रसंचालन गणेश राऊत, बाबासाहेब कपिले, जगताप मॅडम यांनी संयुक्तपणे केले._

*_कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराजा जनकल्याण NGO चे सौ अनघा गद्रे,राजेश धोटे, भानुदास कानारकर, बाबा कपिले, किशोर गायधनी , संजय देशमुख , रंजनाताई गायकी , सुरेंद्र हटवार , अजय पुनसे आर्णी, नरेंद्र तराळे वणी, रहेमान शेकुवाले , अनील महाजन, सचिन त्रिवेदी, गजानन सूर्यवंशी आदींनी अथक परिश्रम केले._*

इडा पिडा टळू दे... बळीचे राज्य येऊ दे...
जय भारत... जय संविधान... च्या घोषणेने कार्यक्रमाची समाप्ती झाली

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️

🌅🌅नववर्ष -2023🌅🌅                          च्या_आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा...!!!_🦚🌹🦚🌹🦚🌹🦚🌹🦚*_हे वर्ष आपल्यास...
01/01/2023

🌅🌅नववर्ष -2023🌅🌅
च्या
_आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा...!!!_
🦚🌹🦚🌹🦚🌹🦚🌹🦚
*_हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत सुखमय , समृद्धीमय जावो_*🌹

*_आपल्या सर्वांसोबत बळीराजा सुद्धा सुखी होवो हीच निर्मिकाकडे सदिच्छा...!!!_*🌹
✨✨✨✨✨✨✨✨✨
....
*_✍️ नरेंद्र गद्रे_* नेर , यवतमाळ

...जिनको जवानी मे ही,चमचागिरी कि लत लग जाये..!_*उनकी सारी उम्र, दलाली मे चली जाती है !!_*..मैं अकेला ही चला था जानिब -ऐ-...
09/10/2022

...जिनको जवानी मे ही,चमचागिरी कि लत लग जाये..!_*
उनकी सारी उम्र, दलाली मे चली जाती है !!_*
..मैं अकेला ही चला था जानिब -ऐ- मंजिल मगर..!_*
लोग जुड़ते गये और कारवां बनता गया...!_*
..मान्यवर साहब कांशीरामजी*

#मान्यवर_कांशीराम_साहब जी के 16 वें परिनिर्वाण दिवस पर उन्हें शत् शत् नमन एवं भावभीनी श्रद्धांजलि*
🙏💐🙏💐🙏💐
#मान्यवर_साहब_अमर_रहे

........
✍️ #नरेंद्र_गद्रे_संस्थापक
_बळीराजा स्वराज्य सेना_(एक सामाजिक संघटन)
व समस्त बळीराजा परिवार...

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*_🌷Good NEWS🌷_*Dear comradeGood morning 🙏*_.....Our beloved General Secretary SNEA   NEW DELHI  is coming to Yavamal on ...
16/09/2022

*_🌷Good NEWS🌷_*

Dear comrade
Good morning 🙏

*_.....Our beloved General Secretary SNEA NEW DELHI is coming to Yavamal on the occasion of BSNL Day 1st October._*

*_This is his first visit to Yavamal after becoming GS._*

👉Time :- 11 AM

So
Be Ready for
*_🪷 GRAND WELCOME_*🪷
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*_Please come with enthusiasm👊 and grace the function...!🌹_*

*_SNEA Zindabad_*👊
*_Our UNITY Zindabad 👊👊_*
....
Regards
🔹 *_Raheman Shekuwale_*
_Dist.President_ SNEA

🔹
_Dist. Secretary_ SNEA

& SNEA Pariwar YavamalP

28/07/2020

Address

" छत्रपती भवन", शिवाजी हायस्कूल समोर, अमरावती रोड , नेर-परसोपंत, जिल्हा यवतमाळ
Ner
445102

Telephone

+919423110110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ner Urban Cooperative Credit Society, Ner, Dist.- Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category