KS Insurance Services

Call Directions Website Contact the business

KS Insurance Services Cashless Health Insurance, Motor Insurance, Life Insurance ,Mutual fund MOTAR INSURANCE

26/07/2026
Two Wheeler Insurance आता संपूर्ण महाराष्ट्रात Online सेवा उपलब्ध सर्वात स्वस्तात स्वस्त इन्शुरन्स
16/06/2026

Two Wheeler Insurance
आता संपूर्ण महाराष्ट्रात Online सेवा उपलब्ध
सर्वात स्वस्तात स्वस्त इन्शुरन्स

Two Wheeler Insurance आपल्या टु व्हीलरचा इन्शुरन्स आता आता घरबसल्या ऑनलाईन मिळणार!संपूर्ण महाराष्ट्रात सर्व वाहनांचा Onl...
06/06/2026

Two Wheeler Insurance

आपल्या टु व्हीलरचा इन्शुरन्स आता आता घरबसल्या ऑनलाईन मिळणार!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्व वाहनांचा Online इन्शुरन्स तेही सर्वात स्वस्तात स्वस्त.

29/05/2026

School Bus इन्शुरन्स

Two Wheeler Insurance
28/05/2026

Two Wheeler Insurance

18/04/2026

रिक्षाच्या वयानुसार फुल म्हणजे फुल रिक्षा इन्शुरन्स
रिक्षा इन्शुरन्स सर्वात कमी किमतीत फर्स्ट पार्टी 3300/- रूपये
१)गाडी फुल व्हॅल्युएशन I D V
२)ओनर ड्राइवर १५ लाख
३)थर्ड पार्टी कव्हर ७.५० लाख
४)पॅसेंजर कव्हर
५)पेड ड्राइवर १ लाख
६)IMT 23,21,25, 28,- कलर, बंपर कॉर्नर, काच कव्हर
७)गाडी चोरीला गेली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास, अपघात टोटल लॉस जहाल्यास १०० %कव्हर मिळेल
८)IMT 23 प्लास्टिक फायबर, लाईट ४५%-५०% क्लेम दिला जाईल
९)मेटल पार्ट ५०%-५५% दिले जाईल
१०)लेबर चार्जेस ८०% दिले जाईल
११)अपघात झाल्यास अपघात स्थळाचे फोटो व FIR
१२)गाडीच्या वयानुसार क्लेम दिला जातो
१३)इन्शुरन्स पॉलिसी काढल्यानंतर २ दिवसांनी इन्शुरन्स (अपडेट) अद्यावत होतो
१४)आपल्याला चालू इन्शुरन्स पॉलिसी १ ते ३ महिन्या ने संपणार असेल तर पॉलिसी संपणारी तारीख टाकून इन्शुरन्स कंपनी पॉलिसी रिनिव्ह करून देते त्यासाठी इन्शुरन पॉलिसी फोटो आवश्यक आहे
इन्शुरन्स पॉलिसी मिळाल्यानंतर १ते १४अटी व नियम असल्याची खात्री इन्शुरन्स पॉलिसी वर असणाऱ्या स्कॅनर वर करा

Address

G-92, HAWARE, Fantasia Business Park, Nr. Vashi Railway Station, Sector 30A, Vashi
Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919819834550

Alerts

Be the first to know and let us send you an email when KS Insurance Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KS Insurance Services:

Shortcuts

Share