28/03/2024
*विमा प्रतिनिधी* आपले ज्ञान आणि कौशल्य पणाला लावत विम्याचे महत्व समजावून सांगायला *30, 40 मिनिटे लावतो...*
*ग्राहक* त्याला *नाही* म्हणायला केवळ *3 ते 4 मिनिटे लावतो* ...!
मग,
कधीतरी *doctor 3 मिनिटात* त्यांना *आजारपणा* बद्दल सांगतात,
आणि ग्राहक *30 ,40 वर्षे कमावलेली* रक्कम त्यावर *खर्च* करतात...!
छोटी बचत नाकारून मोठे खर्च नाईलाजाने स्वीकारू नका..
आयुर्विमा, आरोग्य विमा हा वेळेआधी आणि गरज नसताना (तरुण वयातच) करा..!
*विमा, आणि पॅराशूट* सारख्या *संरक्षक गोष्टी* गरज नसताना घेऊन ठेवा, कारण त्याची गरज लागेल तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी घेता येत नाहीत...!
स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या..!
*विमा घ्या सुरक्षित व्हा !*संपर्क
:*प्रजापति इंश्योरेंसवाले:9022780648* *मेडीक्लेमची आवश्यकता का आहे* ( जनहीतासाठी ही माहिती)
*मित्रानो,आजार,नैसर्गिक आपत्ती,अपघात यावेळी समाज,नातेवाईक, मित्रमंडळी,किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते
चार दिवस सहानुभूती,आपुलकी मिळते,अन्नाची पाकिटे,रेशन,इंधन किंवा अगदी घरबांधणी ही केली जाते परंतु पुढे आयुष्यभर कुणीच कायम आर्थिक मदत करणार नाही
त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते.तसंच समाज किंवा प्रशासन यांच्या उपकाराखाली मिंध जीवन जगावे लागतं.*
त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा,कुटुंबाचा *मेडिक्लेम इन्शुरन्स* काढणे गरजेचे आहे.
आज प्रगत देशांत भक्कम इन्शुरन्स असल्याने अगदी सर्वस्व गमावले तरी ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या एखाद्या महाराजा सारखी भक्कम असते ते केवळ इन्शुरन्स मुळे.
*मेडिक्लेम काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा.*
*१ . आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.*
*२ . आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही.*
*3. डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु करू शकत नाही .*
*४. मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू सुद्धा विकावी लागते .*
*५ . आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे.*
*६ . आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही.*
*७. पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.*
*८. आपल्याला मेडीक्लेम विमा घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत करू शकत नाही .*
*९)मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत,अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.*
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.*
मेडिक्लेम कोण घेऊ शकत
*१.ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
*२. जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो.*
मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो
*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे.*
कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.
संपर्क - *उमेंद्र प्रजापति.(मेडिक्लेम एक्सपर्ट) 9022780648*9029706048