03/07/2023
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
🙏🏻 गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻