Swara Investment And Savings

Swara Investment And Savings Professional insurance adviser to sucessfully 10 years of LIC OF INDIA and 1450 Satisfied client's call now to know more

27/11/2025
29/06/2025

*घरबसल्या मिळवा..........*
१) जुने मतदान कार्ड नवीन करून व दुरुस्ती
२)आधार कार्ड वरील पत्ता बदलून
३) ई श्रम कार्ड
४) आयुष्यमान कार्ड
५) शॉप ॲक्ट प्रमाणपत्र
६) उद्यम आधार प्रमाणपत्र
७) फूड लायसेन्स
८) एलआयसीच्या न्यू पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी
९) पोलिस व्हेरिफिकेशन
१०) नवीन पॅन कार्ड व दुरुस्ती
११) PF चं काम
१२) खरीप पिक विमा
१३) ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करून मिळेल
१३) सर्व शेती विषयक योजना
१४) पॅन कार्ड सेंटर (NSDL ID)
*Common Service Centre*
*Swara Enterprises*
*टीप*:- सर्व महाराष्ट्र मध्ये सर्विस उपलब्ध आहे.

आणि बरेच काही......
*आजच संपर्क साधा...8208784411*
*रत्नमाला यादव* संतोष यादव 9833602922

11/05/2023

12000 is More then 1 Cr Story

*सम्मान निधि*

```माँ, तुम भी न ...यह क्या पिताजी की जरा सी 12000 रुपये की पेंशन के लिए इतना माथापच्ची कर रही हो, अरे इससे ज़्यादा तो हम तनख्वाह तो हम एक कर्मचारी को दे देतें हैं..

मोहित अपनी माँ के साथ स्टेट बैंक की लंबी कतार में लगने की बजाय माँ को घर वापस घर पर ले जाने के लिए आग्रह करने लगा।

वैसे मोहित ने सच ही कहा था, करोड़ों का बिजनेस था उनका, लाखों रुपये तो साल भर में यूँ ही तनख्वाह और भत्ते के नाम पर कर्मचारियों पर निकल जाते हैं, फ़िर मात्र 12000 रुपये प्रतिमाह की पेंशन पाने के लिये, स्टेट बैंक की लम्बी कतार में खड़े होकर पेंशन की औपचारिकता पूर्ण करने के लिये इतना समय व्यर्थ करने का क्या औचित्य ??

मोहित के पिता विशम्भरनाथ जी का निधन अभी पिछले माह ही बीमारी की वजह से हुआ था, वह लगभग 12 वर्ष पूर्व एक सरकारी स्कूल में प्राध्यापक पद से रिटायर हुये थे , तब से उनके नाम पर पेंशन आया करती थी, विशम्भर नाथ जी मृत्यु के उपरांत आधी पेंशन उनकी पत्नी सरला जी को मिलने का शासकीय योजना के अनुसार प्रावधान था, जिसके लिये सरला जी आज स्टेट बैंक में अपने बेटे मोहित के साथ जाकर पेंशन की औपचारिकता पूर्ण करने आई हुई थी।

उस दिन मोहित के बेटे कुशाग्र का आठवां जन्मदिन था, उसने अपनी दादी से साइकिल की फ़रमाइश की थी, सरला के खुद के बैंक अकाऊंट में पैसे नाममात्र के ही बचे थे, उनकी पेंशन अभी शुरू नहीं हुई थी इसलिए उन्होंने मोहित से 10000 हज़ार रुपये माँगें...

मोहित अपने ऑफिस जाने की तैयारी में व्यस्त था, उसने अचानक माँ के द्वारा दस हज़ार रुपये की माँग पर थोड़ा अचरज़ से देखा, फिर अपनी पत्नी श्रेया को माँ को दस हज़ार रुपये देने को कहकर चला गया।

श्रेया ने एक दो बार माँगने पर अपनी सास को दस हजार रुपये देते हुये कहा, "पता नहीं आजकल बहुत मंदी चल रही है, थोड़ा हाथ सम्भालकर खर्च करना... "

हालांकि शाम को जब सरला ने उन पैसों से कुशाग्र की साइकिल खरीदी, तो घर का माहौल पूर्ववत हँसी मज़ाक का हो गया।

अगले हफ्ते मोहित की बड़ी बहन दो दिन के लिए मायके आई थी, जब तक विशम्भरनाथ जी जीवित थे, सरला को कभी पैसे के लिये किसी से पूछना नही पड़ता, वह खुद ही अपनी पेंशन से एक रकम निकाल कर सरला को दे देते थे, मग़र आज बेटी की विदाई के लिए सरला को बहु से पैसे माँगते समय उसके शब्द "पता नहीं आजकल बहुत मंदी चल रही है,याद आ गये और बहुत दुःखी मन से बेटी को बिना कुछ दिये ही विदा करने लगी

तब बहु ने खुद आकर सरला के हाथ में 2000 रुपये पकड़ाकर कहा, बेटी को खाली हाथ विदा करेंगी क्या? सरला ने महसूस कर लिया था कि बहु की बात में अपनापन कम उलाहना ज्यादा है।

ऐसा नहीं था कि सरला के जीवन में पैसे का आभाव आ गया हो, उसके इलाज़ के लिए, दवा के लिये, मोबाइल रिचार्ज करना, छोटी मोटी जरूरतों के लिए तो मोहित बिना कुछ कहे ही पैसा लाकर दे देता था, परन्तु इसके अलावा सरला को जो भी खर्च करना होता जैसे किसी मंदिर में दान करना, नौकरों को उनकी जरूरत या त्योहार पर पैसा देना या अपने रिश्तेदारों के आने पर उपहार देना जैसे छोटी मोटी जरूरतों के लिए उसे मोहित या बहु से पैसा माँगना स्वाभिमान को चोट करता था।

आज जैसे ही उसके मोबाईल पर पहली बार स्टेट बैंक का SMS आया, सरला ने आश्चर्य से मैसेज खोलकर देखा, पिछले छः महीने की पेंशन 72000 रुपये उसके अकाउंट में क्रेडिट होने का मैसेज था वह``` ।

*सरला नज़दीक के ATM से 10000 रुपये निकालकर जब सरला घर आ रही थी, उसके आत्मविश्वास और कदमों की चाल ही बता रही थी कि पेंशन को "सम्मान निधि" क्यों कहतें हैं।*

*अपने करोड़पति बेटे की करोड़ों की दौलत से ज्यादा वजन सरला को अपने पति की पेंशन से मिले 12000 रुपयों में लग रहा था*इसीलिए जीवन में पेंशन जरूरी है
LIC se pension lene ke liye call Karen
Santosh Yadav
9833602922

प्रिय मूल्यवान ग्राहक,रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंदाची...
30/03/2023

प्रिय मूल्यवान ग्राहक,

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंदाची शुभेच्छा देतो. हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात शांती, प्रेम आणि यश घेऊन येवो.

तुमचा वीमा सल्लागार म्हणून, आमच्या सेवांवरील तुमचा विश्वास आणि आत्म विश्वास याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तुमच्या करविषयक बाबींमध्ये तुम्हाला मदत करण्यात आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यात आम्हाला आनंद होत आहे.

या दिवशी, आपण सर्वांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भगवान रामाचे गुण - धार्मिकता, धैर्य आणि करुणा - आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया.

पुन्हा एकदा तुम्हाला *रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा*.

आपला ,
संतोष यादव
9833602922

15/03/2023

*कृपया Mediclaim policy घेतलेली नसेल तर लगेच काढून घ्या.*

आपण आपली अपॉइंटमेंट कळवा. आपल्याला योग्य माहिती दिली जाईल.
मेडिक्लेम Policy बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे.

*🚨मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?🚑*
1)अचानक आलेल्या आजारपणामुळे
किंवा
2)अपघाता मुळे
२४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
3) २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम (claim) मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात (Hospital) मध्ये भरती (Admit) व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स (Insurance) कंपनी कडून कॅशलेस (Cashless) अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून (Reimbursement) परत मिळवता येतो.
मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात
1) खोलीभाडे (Room Rent)
2)नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
3)डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
4)डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
5)आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
6)एन आय सी यु चार्जेस (NICU CHARGES)
7)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
8)सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
9)एम आर आय खर्च (MRI CHARGES)
10) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
11) रक्त लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test)
12)प्लेटलेस (Platless) पिशवी
13) रक्त पिशवी खर्च
14) विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
15) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
16) ओपरेशन थेटर चे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
17)डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

*🚨मेडिक्लेम काढणे गरजे चे का आहे ?*
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
3) बँकेत ली एफ डी मोडावी लागते.
4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
5) शेअर्स shares विकावे लागतात
6) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
7) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
8) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*मेडिक्लेम असल्यास..*
1) आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
2)हॉस्पिटल मध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
3) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
4) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
5)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.
6) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.

*कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे".*
Mediclaim is Base of all Insurance.
म्हणून म्हणतात इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. (थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)

Insurance is the Subject Matter of Solicitation.

*अधिक माहिती साठी आपण आपला बहुमूल्य वेळ (Appointment) देऊन आणखीन परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता...*

Regards Santosh Yadav
9833602922

One more Achivement
06/03/2023

One more Achivement

27/06/2022

*कृपया मेडिक्लेम घेतलेला नसेल तर लगेच काढून घ्या.*

आपण आपली अपॉइंटमेंटस् कळवा.
आपल्याला योग्य माहिती दिली जाईल कोणत्याही परिस्थितीत बळजबरी, जबरदस्ती, दिशाभूल करून अवाच्या सव्वा प्रीमियम आकारला जाणार नाही
मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे.

*मेडिक्लेम म्हणजे काय ?*
*१)* अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
*२)* अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
*३)* २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो.

*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.*
*१)* खोलीभडे
*२)* नर्सिंग चार्जेस
*३)* डॉक्टर तपासणी चार्जेस
*४)* डॉक्टर फेरी चार्जेस
*५)* आय सी यु चार्जेस
*६)* एन आय सी यु चार्जेस
*७* )गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात
*८)* सोनोग्राफी खर्च
*९)* एम आर आय खर्च
*१०)* सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
*११)* रक्त लघवी तपासणी खर्च
*१२)* रक्त पिशवी खर्च
*१३)* विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च
*१४)* रुग्णवाहिका खर्च
*१५)* ओपरेशन थेटर चे भाडे खर्च
*१६)* डॉक्टर सर्जरी खर्च
*असे व आणखी इतर खर्च मिळतात.*

*मेडिक्लेम काढणे गरजे चे का आहे ?*
*१)* अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
*२)* बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
*३)* बँकेत ली एफ डी मोडावी लागते.
*४)* सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
*५)* शेअर्स विकावे लागतात
*६)* नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
*७)* बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
*८)* या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
*९)* वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*मेडिक्लेम असल्यास*
*१)* आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
*२)* हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
*३)* बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
*४)* चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
*५)* नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.
*६)* भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
*मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.*

*कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे."*
_म्हणून म्हणतात_
*इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. (थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)*

*अधिक अचूक माहितीसाठी आपण 9833602922 वर कॉल करू शकता.*

*आपला शुभेच्छुक...!!!*

*संतोष यादव*
*आरोग्य विमा सल्लागार*

Address

Flat No 23 F 10 Om Sai Dham Chs Simplex Sec 7 Ghansoli
Navi Mumbai
400701

Telephone

919833602922

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swara Investment And Savings posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category