Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Mumbai.

Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Mumbai. !! सतफलाय सहकरिता !!

16/08/2026
15/08/2026

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संस्थेच्या शिवकृपा भवन, प्रशासकीय कार्यालय, रबाळे या ठिकाणी शिवम आरोग्यम व  कर्ज ...
14/08/2026

आज शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संस्थेच्या शिवकृपा भवन, प्रशासकीय कार्यालय, रबाळे या ठिकाणी शिवम आरोग्यम व कर्ज वसुली ॲप्सचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण साहेब, संस्थापक व उपाध्यक्ष श्री चंद्रकांत वंजारी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी लेखापरीक्षक श्री. राजू कामठे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या समारंभास संस्थेचे संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उत्कृष्ट रील मेकिंग स्पर्धा शिवकृपा सहकार मॅरेथॉन २०२६ तुमची Creativity दाखवा… मॅरेथॉनचा उत्साह वाढवा! शिवकृपा सहकार मॅर...
14/08/2026

उत्कृष्ट रील मेकिंग स्पर्धा शिवकृपा सहकार मॅरेथॉन २०२६
तुमची Creativity दाखवा… मॅरेथॉनचा उत्साह वाढवा!
शिवकृपा सहकार मॅरेथॉन २०२६ च्या सहभाग नोंदणीसाठी आकर्षक आणि प्रभावी Reel तयार करा आणि तुमच्या कल्पकतेतून मॅरेथॉनचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
तुमची रील ई-मेल किंवा WhatsApp द्वारे Marketing Department कडे पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!
ई-मेल: [email protected]
WhatsApp: [9653634655] उत्तम Reel ला मिळणार विशेष गौरव!

Youth with vision. Future with purpose . युवाशक्तीला दिशा, प्रगतीला नवी गती!
12/08/2026

Youth with vision. Future with purpose .
युवाशक्तीला दिशा, प्रगतीला नवी गती!

Address

SHIVKRUPA BHAVAN Plot No-R 225, T. T. C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali Rabale
Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Mumbai. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share