Policy Mandi

Policy Mandi Health Insurance

16/01/2022

*मेडिक्लेम म्हणजे काय ?*...

चांगल्या आणि आनंदी गोष्टी साठी आपली तयारी जोरात असते. आणि नक्कीच असावी पण जर संकट समोर आलं तर त्यालाही सामोरे जाण्यासाठी आपली तयारी जोरातच हवी.

मागच्या दोन वर्षात महामारी चा अनुभव पूर्ण जगाने घेतला आहे.

तिसरी वेळ येण्याची शक्यता टाळता येत नाही. आपली तयारी कितपत आहे???
*गर्दीत जाणे टाळूया, मास्क आणि सैनीटायझर नक्कीच वापरू या.*
*कृपया मेडिक्लेम घेतलेला नसेल तर लगेच काढून घेऊया. आणि असल्यास तो पुरेसा आहे का*

आपण आपली अपॉइंटमेंटस् कळवा.
आपल्याला योग्य माहिती दिली जाईल.
मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुमच्यासाठी माहिती पाठवीत आहे.

*मेडिक्लेम म्हणजे काय ?*
१)अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
२)अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
३)२४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परतावा/ (reimbursement) मिळवता येतो.

*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.*
१)खोली भाडे
२)नर्सिंग चार्जेस
३)डॉक्टर तपासणी चार्जेस
४)डॉक्टर फेरी चार्जेस
५)आय सी यु चार्जेस
६)एन आय सी यु चार्जेस
७)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च
८)सोनोग्राफी खर्च
९)एम आर आय खर्च
१०)सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
११)रक्त लघवी तपासणी खर्च
१२)रक्त पिशवी खर्च
१३)विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च
१४)रुग्णवाहिका खर्च
१५)ओपरेशन थिएटरचे भाडे खर्च
१६)डॉक्टर सर्जरी खर्च
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

*मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?*
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
२)बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
३)बँकेतील एफ डी मोडावी लागते.
४)सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
५)शेअर्स विकावे लागतात
६)नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हात पसरावे लागतात.
७)बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
८)या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
९)वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*मेडिक्लेम असल्यास*
१)आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
२)हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
३)बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
४)चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
५)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हात पसरण्याची वेळ येत नाही.
६)भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

*मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि अयोग्य वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.*
*मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.*

कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे."
म्हणून म्हणतात
इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. (थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)

अधिक माहिती साठी आपण आपला बहुमूल्य वेळ अपॉइंटमेंट देऊन आणखीन परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.

Shailendra Hanumante
मोबाईल :- 9892578600

Merry Christmas everyone!!Wishing you joy at Christmas and prosperity in the coming year. Thank you for being such an im...
24/12/2021

Merry Christmas everyone!!

Wishing you joy at Christmas and prosperity in the coming year. Thank you for being such an important part of what we do ❤️

16/12/2021

Don't miss the best opportunity to secure your family 👩‍👩‍👧

Health Insurance

Address

Level 6, Arihant Aura, Near BASF, Opp Turbhe Railway Station East
Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Policy Mandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Policy Mandi:

Share