Vishwas Patsanstha

Vishwas Patsanstha Welcome to Vishwas Patsanshta page. Join us & stay updated about our products, offers & more

हा सप्टेम्बर ठरेल आपल्यासाठी खास कारण विश्वास घेऊन आले आहेत, श्री गणेश ठेव योजना, ज्यामध्ये फक्त २२२ दिवसांच्या ठेवीवर म...
15/09/2019

हा सप्टेम्बर ठरेल आपल्यासाठी खास कारण विश्वास घेऊन आले आहेत, श्री गणेश ठेव योजना, ज्यामध्ये फक्त २२२ दिवसांच्या ठेवीवर मिळते आहे तब्बल १०% व्याज. याचा लाभ घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

श्री गणेश ठेव योजनेचा लाभ घ्या आणि मिळवा जास्तीत जास्त परतावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखे...
14/09/2019

श्री गणेश ठेव योजनेचा लाभ घ्या आणि मिळवा जास्तीत जास्त परतावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

काही संस्था, माणसं अशी असतात की आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, कारण तिथे आपल्याला खात्री असते. विश्वास पतसंस्...
12/09/2019

काही संस्था, माणसं अशी असतात की आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, कारण तिथे आपल्याला खात्री असते. विश्वास पतसंस्थेची श्री गणेश ठेव योजनाही अशीच आहे. त्याचा लाभ घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

आपल्या आयुष्यात काही ठेवी असतात, ज्या आपल्या अगदी जवळच्या असतात, त्या आपण नेहमीच जपतो. विश्वास पतसंस्थेने आणलेली श्री गण...
10/09/2019

आपल्या आयुष्यात काही ठेवी असतात, ज्या आपल्या अगदी जवळच्या असतात, त्या आपण नेहमीच जपतो. विश्वास पतसंस्थेने आणलेली श्री गणेश ठेव योजना अशीच आहे, जिथे आपण आपली कमाई ठेवा फक्त २२२ दिवसांसाठी आणि बघा त्याचा परतावा कसा जबरदस्त मिळतो ते. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

गणरायांचा आशीर्वाद यंदा मिळणार आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण रूपात म्हणजेच विश्वास पतसंस्थेच्या गणेश ठेव योजनेच्या स्वरूपात. त...
09/09/2019

गणरायांचा आशीर्वाद यंदा मिळणार आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण रूपात म्हणजेच विश्वास पतसंस्थेच्या गणेश ठेव योजनेच्या स्वरूपात. त्याचा लाभ घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

विश्वास पतसंस्थेने आणली आहे, खास आपल्यासाठी श्री गणेश ठेव योजना. यामध्ये मिळतो फक्त २२२ दिवसांसाठी तब्बल १०% व्याजदर. पण...
09/09/2019

विश्वास पतसंस्थेने आणली आहे, खास आपल्यासाठी श्री गणेश ठेव योजना. यामध्ये मिळतो फक्त २२२ दिवसांसाठी तब्बल १०% व्याजदर. पण या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता पुढचे ५ दिवस, गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत. तेव्हा घाई करा. आजचा या योजनेचा लाभ घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
05/09/2019

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व संकटांचा नाश करून सगळ्या कार्याला यश प्रदान करणाऱ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झालेले आहे. बाप्पांच्...
04/09/2019

सर्व संकटांचा नाश करून सगळ्या कार्याला यश प्रदान करणाऱ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झालेले आहे. बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांची समृद्धी आणखीन वाढावी म्हणून विश्वास पतसंस्थेने आणली आहे श्री गणेश ठेव योजना. ज्यामध्ये फक्त २२२ दिवस कालावधीसाठी मिळतो तब्बल १०% व्याजदर. तेव्हा या अपूर्व योजनेचा लाभ घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी विश्वास पतसंस्थेच्या जवळील शाखेला भेट द्या.

Address

Happy Home, Plot No-2, Sector-48, Nerul
Navi Mumbai
400706

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Telephone

+919324936212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwas Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwas Patsanstha:

Share