24/12/2022
आनंद ओवरी या पेज च्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे विचार आपणा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
आनंद ओवरी म्हणजे तुकाराम महाराज यांच्या घराचा ओटा, जेथून त्यांनी त्यांची कीर्तने, प्रवचने आणि अभंगचे विवेचन केले.