Parth Investment

Parth Investment At Parth Investments, our vision is to provide you with the most ideal solutions in wealth management

दि. २६ जुलै २०२४ रोजी, पार्थ इन्व्हेस्टमेंट पिंपळगाव बसवंत आयोजित गुंतवणूक मार्गदर्शन सोहळा कोर्टयार्ड बाय मॅरिअट् नाशिक...
31/07/2024

दि. २६ जुलै २०२४ रोजी, पार्थ इन्व्हेस्टमेंट पिंपळगाव बसवंत आयोजित गुंतवणूक मार्गदर्शन सोहळा कोर्टयार्ड बाय मॅरिअट् नाशिक येथे संपन्न झाला. सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. शशिकांतजी जाधव जेष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते महानगरपालिका नाशिक, तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक फ्रँकलिन इंडिया कंपनीचे क्लस्टर हेड मा. श्री. अमोलजी जोशी सर आणि एन. जे. इंडिया इन्व्हेस्ट कंपनीचे रिजिनल मॅनेजर मा. श्री. विक्रमसिंग परदेशी, पार्थ इन्व्हेस्टमेंटचे संचालक मा. श्री. नितीनजी जाधव, सौ. स्मिताजी जाधव, श्री. पार्थ जाधव, पार्थ इन्व्हेस्टमेंटची टिम आणि २०० पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. कविवर्य लक्ष्मण महाडिक यांनी केले.
मा. श्री. शशिकांतजी जाधव यांनी अगदी थोडक्यात उद्योजकता म्हणजे काय, उद्योगजकतेची नाशिक जिल्ह्याला गरज आणि महत्व समजावून सांगितले. तसेच मा. श्री. अमोलजी जोशी यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचे फायदे आणि त्यातून आपले ध्येय कसे साध्य करावे तसेच म्युच्युअल फंडमध्ये भविष्यात उपलब्ध होण्याच्या संधी ह्याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक प्रतिनिधी म्हणून नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचे डायरेक्टर मा. श्री. माणिकराव पाटील आणि खडक सुकेने येथील प्रगतशील शेतकरी मा. श्री. अनिलजी कळमकर यांनी आपल्या पार्थ इन्व्हेस्टमेंटकडून मिळणाऱ्या सुविधांचे कौतुक करून सदर कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. पार्थ इन्व्हेस्टमेंटसोबत ३० वर्षांपासून जोडल्या गेलेल्या आणि विविध क्षेत्रातील ग्राहक प्रतिनिधी म्हणून ३७ ग्राहकांना सत्काराने गौरविण्यात आले. आणि मा. श्री. पार्थ जाधव यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

16/01/2024
May this new year be full of More Wealth, Health, and Prosperity for you...!!Happy New Year🎇 ❤️❤️
31/12/2022

May this new year be full of More Wealth, Health, and Prosperity for you...!!
Happy New Year🎇
❤️❤️

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत विमा आणि गुंतवणूक करून कुटुंबाला समृद्ध बन...
31/12/2022

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत विमा आणि गुंतवणूक करून कुटुंबाला समृद्ध बनवण्याचा संकल्प करूयात.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Shreeman Sankul, Above Oriental Bank, Pimpalgaon(B)
Nashik

Telephone

+917387778160

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parth Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parth Investment:

Shortcuts

Share