The Nashikroad Deolali Vyapari Sahakari Bank Ltd

The Nashikroad Deolali Vyapari Sahakari Bank Ltd Welcome to the official page of NDVS Bank. Discover our latest products, exclusive offers, and insights from the banking industry.

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याला मनःपूर्वक सलाम.या प्रेम...
28/08/2026

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याला मनःपूर्वक सलाम.
या प्रेमळ बंधनाची वीण सदैव अशीच घट्ट राहो, हीच सदिच्छा.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची प्रार्थना करण्याचा हा म...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

समुद्रदेवतेला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची प्रार्थना करण्याचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, भरभराट आणि नवचैतन्य घेऊन येवो.

आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
26/08/2026

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

डिजिटल बँकिंग वापरा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या!OTP, PIN, CVV कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि Public...
23/08/2026

डिजिटल बँकिंग वापरा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या!

OTP, PIN, CVV कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि Public Wi-Fi वर Banking व्यवहार टाळा.

सावध रहा. सुरक्षित रहा. प्रत्येक व्यवहारात सतर्क रहा. 🛡️

पिंपळगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐आपल्या वि...
20/08/2026

पिंपळगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपल्या विश्वासातून आणि सहकार्याने प्रगतीची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा. 🌟

कल्पवृक्ष मासिक परतावा योजना — सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित मासिक परताव्याचा विश्वास! 🌱💰🔹 8.30% सरळ वार्षिक व्याजदर🔹 नि...
17/08/2026

कल्पवृक्ष मासिक परतावा योजना — सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित मासिक परताव्याचा विश्वास! 🌱💰

🔹 8.30% सरळ वार्षिक व्याजदर
🔹 निश्चित मासिक व्याजाचा परतावा (MIS)
🔹 5 वर्षांसाठी ठेव योजना
🔹 व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध
🔹 गरजेनुसार कर्ज सुविधेची उपलब्धता

आजची शिस्तबद्ध बचत उद्याच्या आर्थिक सुरक्षिततेचा मजबूत आधार ठरू शकते.

आपली बँक – व्यापारी बँक
#कल्पवृक्ष #बचत #गुंतवणूक

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! श्रावण महिन्यातील पहिल्या सणाचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्...
17/08/2026

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण महिन्यातील पहिल्या सणाचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, हीच प्रार्थना.

नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#नागपंचमी #श्रावण #शुभेच्छा #आपलीबँकव्यापारीबँक

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजर...
14/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा! 🙏

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान, प्रगतीचा संकल्प आणि समृद्ध भारताचे स्वप्न — हेच आपल्या प्रत्येकाचे ध्येय!

आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✨

दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.

आपली बँक – व्यापारी बँक

हे पारशी नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद घेऊन येवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏पतेती निमित्त...
14/08/2026

हे पारशी नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद घेऊन येवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

पतेती निमित्त सर्व पारशी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#शुभेच्छा

श्रावणाच्या पवित्र पर्वाची मंगल सुरुवातमहादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातसुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो. ...
13/08/2026

श्रावणाच्या पवित्र पर्वाची मंगल सुरुवात
महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात
सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो. 🙏

🌿 ॐ नमः शिवाय! 🌿
श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रावणमास #महादेव #ॐनमःशिवाय #हरहरमहादेव

Address

“Kalpvrukasha”, Ashanagar, Nashik Road, Nashik
Nashik
422101

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Nashikroad Deolali Vyapari Sahakari Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category