01/05/2026
महाराष्ट्राच्या प्रगतीसोबतच तुमच्या गुंतवणुकीचीही वाढ होऊ दे!
आजच्या या ऐतिहासिक दिवशी, आपल्या राज्याच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करूया आणि एक आर्थिकदृष्ट्या सक्षम भविष्य घडवण्याचा संकल्प करूया. कारण आजची योग्य गुंतवणूक हाच उद्याचा मजबूत पाया आहे.
महाराष्ट्र दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#१मे #महाराष्ट्रदिन