14/11/2020
लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेऊन नवी उमेद,नवी आशा
ही दिवाळी तुम्हास आरोग्यदायी
आणि सुखाची जावो ही सदिच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
🩸🩸🏮🪔🏮🩸🩸
🌟⭐💫✨⚡💥💥
लक्ष्मीपुजनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
www.anupamshaadi.com