Nashik Trading Company - Agriculture Gypsum

Nashik Trading Company - Agriculture Gypsum Agriculture Gypsum Wholesale Supplier. Since establishments in the year 2018 at Nashik. With ease of application. adaptiblity and environment friendly features.

Nashik Trading Company is the pioneer Indian organization who serve the service for Agriculture Gypsum powder for Soil pH Maintain the Product known As AgroSoil. our focus has been delivering futuristic and sustainable Agriculture solutions that offer more value and aesthetics.Manufacturing of Agriculture gypsum powder is a result of an insightful interpretation of the contemporary culture and tho

ughtful analysis of the future. AgroSoil – Agriculture Gypsum are rapidly transforming the Indian Agriculture arena.

जास्त उत्पादन + कमी खर्च= सेंद्रिय कंपोस्ट खत 🔥 Chemical खत विसरा! हे सेंद्रिय खत वापरा | 086682 71936
10/08/2026

जास्त उत्पादन + कमी खर्च= सेंद्रिय कंपोस्ट खत 🔥 Chemical खत विसरा! हे सेंद्रिय खत वापरा | 086682 71936

🌱 जास्त उत्पादन + कमी खर्च = सेंद्रिय कंपोस्ट खत 🔥 | Organic Compos...

Gypsum Fertilizer | महा जिप्सम | नाशिक ट्रेडिंग कंपनी | 086682 71936संपूर्ण महाराष्ट्रात वितरण
10/08/2026

Gypsum Fertilizer | महा जिप्सम | नाशिक ट्रेडिंग कंपनी | 086682 71936
संपूर्ण महाराष्ट्रात वितरण

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

🌿 हरित महा सेंद्रिय खत 🌿वापरा मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवा! 🌱शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक पद्धतीने कुजवलेले, दर्जेदार सेंद्रिय ख...
31/07/2026

🌿 हरित महा सेंद्रिय खत 🌿

वापरा मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवा! 🌱

शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक पद्धतीने कुजवलेले, दर्जेदार सेंद्रिय खत आता आपल्या शेतापर्यंत!

✅ मातीची सुपीकता वाढवते
✅ सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीची रचना सुधारते
✅ पिकांची वाढ व उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते
✅ शेणखतासाठी उत्तम पर्याय
✅ नैसर्गिक व सुरक्षित खत

🌱 हरित महा सिटी कंपोस्ट
सेंद्रिय कर्ब – 29%
50 किलो बॅग पॅकिंग

🚚 संपूर्ण महाराष्ट्रात वितरण सुविधा
🏡 थेट आपल्या शेतापर्यंत पोहोच!

🌾 "नैसर्गिक खत वापरा, मातीची ताकद वाढवा आणि समृद्ध शेती घडवा!" 🌾

नाशिक ट्रेडिंग कंपनी
📞 8668271936
🌿 Beyond Quality 🌿

🌱 शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव...कृषी जिप्सममातीचे आरोग्य, पिकाचे वैभव! 🌾जमिनीची सुपीकता वाढवा... उत्पादनात भर घाला!✅ उच...
31/07/2026

🌱 शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव...

कृषी जिप्सम

मातीचे आरोग्य, पिकाचे वैभव! 🌾

जमिनीची सुपीकता वाढवा... उत्पादनात भर घाला!

✅ उच्च दर्जाचे कृषी जिप्सम
✅ शुद्धता – 85%
✅ कॅल्शियम – 21%
✅ सल्फर – 15%

🌱 कृषी जिप्समचे फायदे:
✔️ जमिनीतील कडकपणा कमी करून भुसभुशीतपणा वाढवते
✔️ कॅल्शियम व सल्फरची कमतरता भरून काढते
✔️ पिकांची वाढ व गुणवत्ता सुधारण्यास मदत करते
✔️ मातीची रचना सुधारून उत्पादन क्षमता वाढवते

📌 एकरी प्रमाण:
12 ते 15 बॅग (50 किलो बॅग)

🚚 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध!
🏠 फक्त 100 किलोपासून आपल्या घरापर्यंत घरपोच सुविधा

🌿 शुद्ध जिप्सम... समृद्ध शेतकरी! 🌿

नाशिक ट्रेडिंग कंपनी
📞 8668271936

"शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी गुणवत्तेची हमी..." 🌱

10/05/2026

तू आमच्या साठी आमची आई आहे Happy Mother's Day Mother Soil

10/05/2026

🌱 आईसारखी माती… आणि तिची काळजी घेणारा खरा साथी 🤍

क्षारयुक्त मातीतून सुपीकतेकडे वाटचाल करण्यासाठी
Agrogyp Gypsum सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत! 🙏🌾

“मला क्षारयुक्त माती होण्यापासून वाचवल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद!” 💚

आईसारख्या मातेला मनःपूर्वक मातृदिनाच्या शुभेच्छा! 🌍💐

SoilHealth FarmLife NashikTradingCompany OrganicMaharashtra शेतकरी कृषी

08/05/2026

Phospho Gypsum Loose and Bag Packing Available All Over Maharashtra | Nashik Trading Company

06/05/2026

रासायनिक खतामुळे माती खराब होतेय? 😱 उपाय पाहा! हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे खत टाकू नका!

नाशिक ट्रेडिंग कंपनी

8668271936

01/05/2026

माती भुसभुशीत करायची आहे का रे? 🌱😲सोपा उपाय रे! 💪🔥

रांगड्या मातीचा, क्रांतीचा आणि अफाट कष्टाचा हा आपला महाराष्ट्र!महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्...
01/05/2026

रांगड्या मातीचा, क्रांतीचा आणि अफाट कष्टाचा हा आपला महाराष्ट्र!
महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त,
रात्रंदिवस मेहनत करून ही धरणी आणि देश घडवणाऱ्या
प्रत्येक हाताला नाशिक ट्रेडिंग कंपनीचा मानाचा मुजरा!
आपल्या शेतातून सोन्यासारखं पीक पिकवणारा बळीराजा आणि
देशाच्या प्रगतीचे चक्र फिरवणारा प्रत्येक कामगार हाच खरा महाराष्ट्राचा अभिमान आहे.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!🙏🏻

Address

Nashik Trading Company/Warehouse , Near Kanifnath Maharaj Samadhi Mandir , Pimpri Sayyad Road, Adgaon
Nashik
422201

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+918668271936

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Trading Company - Agriculture Gypsum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Trading Company - Agriculture Gypsum:

Shortcuts

Share