Maha.Rojgar.Seva

Maha.Rojgar.Seva job for every thing

06/11/2022
🎯 *बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती - पहा सविस्तर* 👤 *पदाचे नाव* - जनरलिस्ट ऑफिसर 🎓 *शैक्षणिक पात्रता* - (i) 6...
07/02/2022

🎯 *बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*

👤 *पदाचे नाव* - जनरलिस्ट ऑफिसर

🎓 *शैक्षणिक पात्रता* - (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव

🧐 *वयाची अट* - 31 डिसेंबर 2021 रोजी, 25 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌎 *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत

💰 *अर्जासाठी फी* - General/OBC: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - 22 फेब्रुवारी 2022

✒️ *परीक्षा* - 12 मार्च 2022

📃 *सविस्तर जाहिरात pdf* - bit.ly/3L9DHUm

🖥️ *ऑनलाईन अर्ज* - ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/

🙂 *बँक जॉब अपडेट* - विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

13/03/2021
04/08/2020

प्रिय मित्रांनो
महारोजगर सेवा हा पेज आपल्याला कसं वाटलं यासंदर्भात आपले मत व्यक्त करा आणि पुढे पण आपल्या सेवेसाठी सक्षम राहील. मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो.

जय हिंद जय महाराष्ट्र

Dear friends
Maharojagar Seva This page expresses your opinion on how you feel and will be able to continue your service. Friends, I thank you all for your encouragement.

Jai Hind Jai Maharashtra

Address

Nashik
422101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha.Rojgar.Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share