01/10/2026
५०-६० हजारांची EMI चालू आहे…
पण Tension ५-१० हजारांच्या SIP चं! 😅
SIP सुरू केली की रोज Portfolio check…
आज वाढलं का?
आज Market पडलं का?
Crude Oil काय झालं?
Trump ने काय केलं?
युद्धामुळे Market वर काय परिणाम होणार?
म्हणजे ५-१० हजारांच्या SIP साठी अख्ख्या जगाचं Tension घ्यायचं! 😂
पण एक गोष्ट लक्षात ठेवा…
SIP रोज check करण्यासाठी नाही, Long-Term साठी आहे.
झाड लावल्यानंतर ते रोज उपटून वाढलं का नाही हे बघत नाही ना? 🌱
मग SIP सोबतही तेच करा.
वेळ द्या.
Consistency ठेवा.
आणि रोजच्या Market movement पेक्षा तुमच्या Goal वर लक्ष द्या.
तुम्हीही सकाळी उठल्यावर सर्वात आधी Portfolio check करता का? 👀
Comment मध्ये खरं खरं सांगा. 👇
आणि हा Reel त्या मित्राला Share करा, जो SIP पेक्षा Market News जास्त follow करतो! 😂
तुमच्या Investment साठी नक्की भेटा.
📍 नाशिक ऑफिस
📞 85300 54156 | 94227 61680
🏢 स्वप्नकार टॉवर, भाभा नगर, नाशिक – 422007
📍 पुणे ऑफिस
📞 85300 54148 | 94227 61680
🏢 वरद फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
509, 5 वा मजला, न्याति एम्प्रेस, फिनिक्स मॉल जवळ, विमान नगर, पुणे – 411014
Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Past performance is not indicative of future returns.