06/06/2026
देश संकटात असताना जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या आर्थिक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले होते:
✅ शक्य असल्यास Work From Home
✅ इंधनाची बचत करा
✅ Public Transport चा वापर करा
✅ अनावश्यक खर्च टाळा
✅ आर्थिक शिस्त राखा
कठीण काळात योग्य आर्थिक निर्णय हेच देश आणि कुटुंब दोघांनाही मजबूत बनवतात. 💰
आजही ही तत्त्वे Financial Planning साठी तितकीच महत्त्वाची आहेत.
तुम्ही यापैकी कोणती सवय पाळता? Comment मध्ये नक्की सांगा. 👇
📞 Yogesh N. Borude
Laxmi – The Money Mantra
📞 9420484313
{financial planning, money management, pm modi, financial discipline, wealth creation, savings, budgeting, smart money habits, personal finance, investment planning, financial freedom}