Pramod Mali investment consultant

Pramod Mali investment consultant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pramod Mali investment consultant, Financial service, Nashik.

Welcome to this page where we can help you to
how to start investing in verious financial products as per your requirements to get maximum returns from your investments, and help you to open Demat account and start all investment help

14/02/2024

खरतर प्रथम दर्शनी पाहिल्यावर ती त्याला फार काही आवङली नव्हती. पण त्याच्या एका नातेवाईकाने सद्यस्थितीत त्याच्याकङे फारसे पर्याय नाहीत हे निदर्शानास आणुन दिल्याने काहीशा अनिष्छेनेच त्याने तिला पसंती दिली होती. सर्व सोपस्कार पार पाङल्यावर कसाबसा जीवनाच गाङ सुरु झाल. सुरुवातीला थोङ बर चालल पण हळुहळु कुरबुरी सुरु झाल्या. ती त्याला हवे तसे वागत नव्हती, तिचा स्वभाव ही थोङा चंचल होता, अचानक ती कधी कधी अशी वागायची कि, त्याच्याच छातीत धङधङ करायच. तिच्या सोबत आयुष्य काढन आपल्यासाठी कठीण होत चालल्याच लक्षात आल्यावर त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. फक्त एकदा सौजन्य म्हणुन मध्यस्थाच्या कानावर घालन आवश्यक होत म्हणुन तो तङकपणे त्यांच्याकङे गेला. त्याच म्हणन शांतपणे ऐकुन घेतल्यावर ते म्हणाले,"हे बघ..एवढा उतावळेपणा चांगला नाही. मी तिला खूप दिवसापासुन ओळखतो, मला माहितीय कि ती थोङीशी मुङी आहे बर्‍याचदा तुझ्या मनासारखही वागत नाही पण जरा सबुरीने घे, तिच्यावर नाही पण निदान माझ्यावर विश्वास ठेव ती साक्षात लक्ष्मीच रुप आहे. तिच्याशी थोङ जुळवुन घेण्याचा प्रयत्न कर, हळुहळु ती सुधरेल,मग ती आयुष्यभर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील"

त्याला त्यांच म्हणन पटल, आपण फार उतावळेपणाने निर्णय घेत आहोत, तिला रुळण्यासाठी अजुन थोङा वेळ द्यायला हवा याची जाणिव त्याला झाली अजुन काही वर्ष संयम ठेवण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि तसही बघायला गेल तर तिच्याशी जुळवुन घेण्याखेरीज त्याच्यापाशी फार पर्यायही नव्हते. नवीन कुणीतरी शोधा तिच्याशी जुळवायला परत वेळ देण्यापेक्षा आहे तिलाच वेळ दिला आणि ती खरच सुधरली तर ते जास्त सोयीस्कर ठरणार होत.

काळाच्या ओघात हा निर्णय कसोटीला उतरला होता. हळुहळु तिच्यात 'सकारात्मक' बदल दिसु लागला. अशात तर तिने थोङे पैसे ही कमवायला सुरुवात केली होती. ती खरच बदलत होती तो आपल कस होणार या चिंतेत खचला की ही त्याला आत्मविश्वास द्यायची, तो कुठेही अङखळला तर त्याच्या पाठीशी भक्कम उभा रहायची. हळुहळु तिच्या कमाईचा वेग वाढत होता हे बघुन त्याला काहीसा दिलासा मिळत होता. काही वर्षानंतर तिने कमाईच्या बाबतीत उच्चांक गाठायला सुरुवात केली ज्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. ज्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या फीसची चिंता त्याला नेहमी सतवायची ती तर तिने अगदी सहज भरली होती पण यापुढे ही जात जीवनातले अनेक आव्हान तीने पुढे होवुन लिलया पेलले होते. तिच्या या असिम कृपेने त्याचा कंठ दाटुन आला. या लक्ष्मीला मी कधी काळी चक्क घटस्फोट द्यायला निघालो होतो हा भुतकाळ आठवताच त्याच्या मनात पश्चाताच काहुर माजल होत. तो अक्षरशा: तिच्या समोर नतमस्तक झाला होता. सुखद धक्क्यातुन जरासा सावरल्यावर त्याने मोबाईल हातात घेवुन तिला म्हटल," Happy Valentine Day My Dear SIP"

तेवढ्यात खालुन भांङ आदळल्याचा आवाज आला पाठोपाठ बायकोचा टोमणा कानी पङला,"तुमच्या लाङक्या SIP सोबतच्या गप्पा संपल्या असतील तर मोबाईल खाली ठेवुन तोंङात ब्रश कोंबा, चहा दुसर्‍यांदा गरम करुन टेबलावर ठेवलाय, तुमची लाङकी SIP स्वयंपाक, धुणी भांङी नाही करत, माझी कामे मलाच करावी लागतात."

Pramod mali

17/12/2023

How a retired executive built $70 million?

Theodore Johnson was born in last century and died at the ripe age of 91 in 1993.

From 1923 to 1952, for 29 years, he worked in United Parcel Service (UPS).

He joined the company at $25 a week, rose through the ranks and retired in 1952. At the time of retirement he was making $270 a week, which is $14,000 per year. For ease of understanding, in today’s dollar, it is worth around $1,25,000.

He had a habit of saving around 25% of his income every month and he invested it in stock. When I say stock, he invested only in one stock, that of his employer UPS.

When he retired in 1952, he has accumulated UPS stock worth $7,00,000.

He never touched the corpus. He might have been living on his dividend income. Assuming a dividend yield of 2%, he would have lived very comfortably with dividends itself.

Thirty nine years after his retirement, in 1991, the stock has grown to the value of $70 million. Please note that he might have received a dividend of $1.4 million a year for that corpus.

He gave a sizeable portion of this wealth to his son and two grand children.

After the same, he donated $36 million for various charitable organisations supporting education for poor and disabled.

He passed away next year. His wife died few years before him. They had a long married life.

From what I read, he has lived a well balanced and good life.

No doubt he was a high earner of his times. Still building a corpus of $70 million is a huge achievement.

Many of you are high earners. You can also save 25% of your income. Instead of investing in only one stock (we would not suggest that), you’re investing in equity funds. Shareholders would receive dividends and mutual fund unit holders can do SWP (Systematic Withdrawal Plan).

Four equity funds or index or a portfolio of 10 to 12 stocks can do wonders if you save and invest for two decades with discipline. Higher the corpus, even a small withdrawal would ensure an excellent life style.

You can pass on wealth to your children and grand children and also provide for underprivileged in the society.

Leading a good life style, passing on wealth to next generation and giving it back to society, what more a life well lived needs?

Aim big and work for it.

keep doing sip at least 20 years n see the magic

09/12/2023

*📈या शनिवारचे खास निमंत्रण*
_(NJ-डिजिटल शनिवार शाळा)_

*नमस्कार , प्रिय गुंतवणूकदार आणि मित्र परिवार,*
येत्या *शनिवारी* म्हणजे 9 तारखेला 6 वाजता, *आम्ही आणखी एक मनोरंजक आणी ज्ञान सत्र आयोजित करत आहोत. जे सर्वाधिक मोलाचे आहे,*

*🎯 योग्य गुंतवणूक योजना काय आहे....* या प्रमुख विषयावर - स्वतः
🪷 *श्री अविनाश सातवलेकर सर* _( मुख्य कार्यकारी अधिकारी *फ्रँकलिन टेम्पल्टन इंडिया*)_
आपले अनुभव आणि ज्ञान कथन करतील.*तुम्ही न चुकता आवर्जून परिवासहित डिजिटली जॉईन करा.*🙏🏻
*दिनांक - ०९/१२/२०२३ शनिवार सायंकाळी ६:०० वाजता.*

*रजिस्ट्रेशन आणि जॉइनिंग लिंक*
Https://tinyurl.com/ycs3mz58?id=1613&brcode=15804

*धन्यवाद आणि विनम्र*
नाव- **pramod mali
कॉन्टॅक्ट 9028920809
https://p.njw.bz/15804
_*विनंती-* कृपया हे आमंत्रण तुमच्या ५ मित्र आणि कुटुंबियांनाही शेअर करा. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी मदत करा._

07/04/2023

Open your mutual fund account free

Start your investment now
18/03/2023

Start your investment now

18/12/2022
25/01/2022

Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी
म्युच्युअल फंड SIP मध्ये (Mutual Fund SIP) दरमहा 1000 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे.
म्युच्युअल फंड SIP मध्ये (Mutual Fund SIP) दरमहा 1000 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे.
म्युच्युअल फंड SIP मध्ये (Mutual Fund SIP) दरमहा 1000 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे.

सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात, भविष्यातील आर्थिक गरजा (Financial Needs) पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक (Investment) करणे अत्यंत आवश्यक आहे. तीही सुरक्षित गुंतवणूक, ज्यावर कोणताही धोका नाही. म्हणून सर्व खर्चांमध्ये, तुमच्या कमाईचा काही भाग नक्कीच गुंतवा. जर तुम्ही अद्याप हे काम सुरू केले नसेल तर आता उशीर करू नका. अगदी छोट्या गुंतवणुकीने सुरुवात केली तरी चालेल.

जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल तर काळजी करण्यासारखे काही नाही. छोट्या गुंतवणुकीतूनही तुम्ही मोठा फंड बनवू शकता. तुम्ही ते 1000 रुपयांपासून सुरू करू शकता. जर तुम्ही दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवले तर ही छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू

SIP ने 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला

म्युच्युअल फंड SIP मध्ये (Mutual Fund SIP) दरमहा 1000 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे. तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये गुंतवल्यास, तुमची एकूण ठेव रक्कम 2.4 लाख रुपये होईल. 20 वर्षात 15 टक्के रिटर्नच्या आधारावर तुम्हाला सुमारे 15.16 लाख रुपये मिळतील. जर परतावा 20 टक्के असेल तर हा निधी 31.61 लाख रुपये होईल.

30 वर्षात करोडपती बनू शकता

तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवल्यास 25 वर्षांतील 20 टक्के रिटर्न्सनुसार तुम्हाला एकूण 86.27 लाख रुपयांचा निधी मिळेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी म्हणजे 30 वर्षांसाठी वाढवलात, जर तुम्ही 1000 रुपये गुंतवले, तर वार्षिक 20 टक्के परताव्यानुसार, तुम्ही मॅच्युरिटीवर सुमारे 2.33 कोटी रुपयांचे मालक व्हाल.

22/01/2022

अमीर बनना है बहुत आसान! हर रोज 20 रुपये के निवेश पर ऐसे मिलेगा 10 करोड़

अमीर बनना है बहुत आसान! हर रोज 20 रुपये के निवेश पर ऐसे मिलेगा 10 करोड़

अगर आप भी आने वाले समय में आर्थ‍िक रूप से मजबूती चाहते हैं तो आज से ही न‍िवेश (Invest) शुरू कर दीज‍िए. यह चाहे छोटी रकम ही क्‍यों न हो. इस तरह रोजाना बचाई गई एक छोटी सी रकम भी आपको उम्र के आख‍िरी पड़ाव पर अमीर बना सकती है.

Subscribe to updates
नई द‍िल्‍ली : How To Become Crorepati : आज हर क‍िसी की ख्‍वाह‍िश है करोड़पत‍ि बनना. यह सुनने में ज‍ितना मुश्‍क‍िल लगता है उतना है नहीं. यद‍ि आप न‍ियम‍ित तौर पर सेव‍िंग शुरू कर दें तो एक करोड़ नहीं 10 करोड़ का फंड तैयार करना भी आसान है. न‍िवेश शुरू (Best Investment Plan) करने की कोई उम्र नहीं होती, आप जब भी शुरू कर दें अच्‍छा ही अच्‍छा है.

60 साल की उम्र में म‍िलेगा 10 करोड़

अगर आप भी आने वाले समय में आर्थ‍िक रूप से मजबूती चाहते हैं तो आज से ही न‍िवेश (Invest) शुरू कर दीज‍िए. यह चाहे छोटी रकम ही क्‍यों न हो. इस तरह रोजाना बचाई गई एक छोटी सी रकम भी आपको उम्र के आख‍िरी पड़ाव पर अमीर बना सकती है. यद‍ि आप हर द‍िन 20 रुपये यानी महीने के 600 रुपये न‍िवेश करते हैं तो 60 साल की उम्र में 10 करोड़ रुपये के माल‍िक बन सकते हैं. शायद आपको इस पर यकीन न हो लेक‍िन यह हकीकत है. आइए बताते हैं यह कैसे संभव है?

हर महीने 600 रुपये का न‍िवेश

10 करोड़ रुपये के फंड के ल‍िए आपको म्यूचुअल फंड (Mutual Fund) में न‍िवेश करना होगा. इसमें आपको रेगुलर न‍िवेश के लिए एसआईपी (SIP) लेनी होगी. SIP में आप कम से कम 500 रुपये महीने से न‍िवेश शुरू कर सकते हैं. लेक‍िन जैसे क‍ि हमने बताया आपको रोजाना 20 रुपये न‍िवेश करने हैं यानी आपको हर महीने 600 रुपये की एसआईपी लेनी होगी. यह‍ न‍िवेश आपको 20 साल की उम्र में शुरू करना होगा.

SIP में लगाना होगा पैसा

म्यूचुअल फंड (Mutual Fund) ने पिछले कुछ सालों में शानदार र‍िटर्न द‍िया है. कुछ फंड ने 12 फीसदी से लेकर 25 फीसदी तक का भी र‍िटर्न द‍िया है. यद‍ि आप हर महीने 600 रुपये की म्यूचुअल फंड में SIP करें तो 40 साल में 10 करोड़ का टारगेट हास‍िल कर सकते हैं. इस न‍िवेश को आपको 40 साल तक जारी रखना होगा. यानी 480 महीने तक हर महीने 600 रुपये की एसआईपी करनी होगी.

यहां समझ‍िए 10 करोड़ का गण‍ित

600 रुपये महीने का 40 साल तक न‍िवेश करने पर 15 प्रत‍िशत के सालाना र‍िटर्न पर आपको 1.88 करोड़ रुपये मिलेगा. इस दौरान आप कुल 2.88 लाख रुपये का निवेश करेंगे. अब यद‍ि इस एसआईपी पर आपको 20 फीसदी का सालाना र‍िटर्न म‍िलता है तो 40 साल में कुल 10.21 करोड़ का र‍िटर्न म‍िलेगा.

आपको बता दें क‍ि म्‍यूचुअल फंड पर न‍िवेशक को कम्‍पाउंडिंग का फायदा मिलता है. साथ ही इसमें हर महीने निवेश करने की सुविधा होती है. यही कारण है छोटी र‍कम के निवेश पर आपको बड़ा फंड मिलने की उम्‍मीद रहती है.

22/01/2022

Mutual Fund Investment Tips: जो लोग कम जोखिम के साथ बेहतर रिटर्न (Good Returns) पाना चाहते हैं उनके लिए म्यूचुअल फंड (Mutual Fund) हमेशा से निवेश के लिए बेहतर ऑप्शन रहा है. लेकिन, इस निवेश में जोखिम (Investment Risk) होता है इसलिए बिना सही जानकारी के लोगों को बड़ा नुकसान भी उठाना पड़ सकता है. इसलिए इसमें निवेश करने से पहले अच्छी तरह से जानकारी (Mutual Fund Information) लेना बहुत जरूरी है. पिछले कुछ सालों में म्यूचुअल फंड में निवेश में होने वाले फायदों के कारण लोगों की इसमें रुचि बढ़ी है. अगर सही तरीके से निवेश किया जाए तो यह बहुत फायदे का सौदा हो सकता है. लेकिन, क्या आपको पता है कि आपका बच्चा भी म्यूचुअल फंड में निवेश (Investment in Mutual Fund) कर सकता है.

इस तरह बच्चे कर सकते हैं म्यूचुअल फंड में निवेश (Tips for Investment of Children in Mutual Fund)-
इस निवेश से बच्चों को सेविंग ऑप्शन्स और मनी मैनेजमेंट के बारे में भी पता चल सकता है. खास बात ये है कि 18 साल से कम उम्र के बच्चे भी अब इसमें निवेश कर पाएंगे. लेकिन, ऐसा करने के लिए बच्चों को माता-पिता की मदद लेनी होगी. इस निवेश को बच्चे के नाम पर ही किया जाता है लेकिन, इसकी पूरी देखरेख माता पिता करते हैं. इसके साथ ही माता पिता के साइन के बिना यह निवेश नहीं हो सकता है. यह पूरा प्रोसेस बच्चे के 18 साल का होने तक होता है. इसके साथ ही निवेश में इनकम होने पर टैक्स (Income Tax) भी माता पिता को ही भरना होता है.

म्यूचुअल फंड में निवेश करने के लिए करना होगा ये काम-
-बच्चे और माता पिता के बीच के रिश्ते का प्रमाण देना पड़ता है.
-इसके साथ ही पेरेंट्स का एज प्रूफ (Age Proof).
-इसके बाद पेरेंट्स को KYC करवाना होगा.
-इसके बाद बच्चे 18 साल के हो जाने पर बच्चे का KYC किया जाएगा.

बच्चे के 18 साल के होने पर करना होगा ये काम-
जब बच्चा 18 साल का बालिग हो जाए तो आपको केवल उसका स्टेटस वयस्क (Adult Status) में बदलना होगा. इसके बाद इसकी जानकारी फंड हाउस को देनी होगी. आपको बता दें कि म्यूचुअल फंड (Mutual Fund) में बच्चों के निवेश के लिए कई स्पेशल प्लान (Special Mutual Fund Plan for Children) मौजूद है. इन प्लान का नाम है 'हाइब्रिड' या 'चाइल्ड केयर प्लान' या 'चिल्ड्रन गिफ्ट फंड'. इन प्लान के जरिए बच्चे आसानी से म्यूचुअल फंड में निवेश कर सकते हैं.

19/01/2022

*FREE DEMAT ACCOUNT OPENING*

सन्माननीय विमाधारक ,

आपणास कळविण्यात येते की या नवीन वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा *IPO* एनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे LIC भांडवल बाजारातून भाग भांडवल गोळा करणार आहे.म्हणजेच आज आपण विमाधारक आहोत व भविष्यात आपण LIC चे शेअर्स खरेदी करून आपणास LIC IPO च्या माध्यमातून आवंटीत झालेल्या शेअर्स प्रमाणे मालकी हक्क प्राप्त होऊ शकतो.

*परंतु त्यासाठी प्रथम आपले DEMAT डिमॅट खाते असणे आवश्यक आहे व आपला पॅन क्रमांक पोलिसी मध्ये जोडला गेला असणे गरजेचे आहे व पोलिसी चालू स्थितीमध्ये असणे गरजेचे आहे*.

*यासाठी मी आपणास कोणतेही शुल्क न आकारता डिमॅट खाते करून देऊ शकतो त्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे.*

1 मोबाईल नं आधार कार्ड बरोबर जोडलेला असणे
2 बँक खाते
3 वारसदार नाव व आधार कार्ड नंबर
4. पँन कार्डची प्रत

कृपया संपर्क करा.
प्रमोद माळी
९०२८९२०८०९

03/12/2021

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pramod Mali investment consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pramod Mali investment consultant:

Share