Sanket’s Nidhi Limited-Bank

Sanket’s Nidhi Limited-Bank Sankets Nidhi Limited is an unlisted public company incorporated on 13 January, 2017.

04/04/2023
करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वीची...
29/03/2023

करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ होती.

सर सभासद व हितचिंतक यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
21/03/2023

सर सभासद व हितचिंतक यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

गोल्ड लोन बॅक व्याज १२%  व एजंट कमीशन ३% असे एकूण वार्षिक १५% प्रमाणे जरी इतर बॅक पेक्षा जास्त असले तरी त्यात फक्त पहिल्...
03/03/2023

गोल्ड लोन बॅक व्याज १२% व एजंट कमीशन ३% असे एकूण वार्षिक १५% प्रमाणे जरी इतर बॅक पेक्षा जास्त असले तरी त्यात फक्त पहिल्या महिन्यात १% बॅक व्याज व कलेक्शन एजंट ३% कमीशनसह ४% व त्यापुढील प्रत्येक महिना १% बॅक व्याज लागते या मुळे अपनास खालील फायदे होतात
१) थोडे थोडे पैसे पावतीने भरण्याची सुविधेमुळे कर्ज परतफेड करणे सहज सुलभ होते.
२) दर महिना ज्या प्रमाणात रक्कम भरली जाते त्याचे त्या प्रमाणात व्याज वाचते.
३) आमच्या सभासदांची ज्या प्रमाणात रक्कम भरली जाते त्या प्रमाणात काहि वस्तु सोडवता येतात.अशी सुविधा इतर बॅकेत दिले जात नाहि संपुर्ण रक्कम भरणे आवश्यक असते.
४) कळत नकळत संपुर्ण लोन ची परतफेड होते.सदर योजनेचा आमच्या बहुतांश सभासदांनी वापर करून कर्ज मुक्त झालेले आहेत.
५) पहिल्या कर्जातुन लवकर मुक्त झाल्यामुळे गरज पडेल तेव्हा पटकन आर्थिक नियोजन करणे शक्य होते.

👉1) Get rid of SMS charge cutting👉2) Exemption from minimum balance cutting👉3) Exemption from deduction of amount from d...
14/02/2023

👉1) Get rid of SMS charge cutting
👉2) Exemption from minimum balance cutting
👉3) Exemption from deduction of amount from daily receipt amount
👉4) Daily Receipt facility to get rid of all kinds of loans instantly
👉5) Daily receipt facility to earn fixed income every month by making fixed deposit of large amount for future provision
If your current financial institution doesn’t offer the services mentioned above, you may not be getting the best banking service possible. At Sankets Nidhi Limited (Bank), we are dedicated to helping our customers get the most out of their money. That is why we offer different types of banking services to meet a variety of needs. To learn more about our banking services, visit your local branch today.

Head Office
Sankets Nidhi Limited (Bank)
346,Teli Galli,Trimbakeshwar,Nashik-422212
☎️-(02594) 299233

Address

346, Teligalli, At-post-Trimbakeshwar
Nashik
422212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanket’s Nidhi Limited-Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanket’s Nidhi Limited-Bank:

Share

Category