04/03/2022
माझ्या माध्यमिक शिक्षणातील गणिताचे शिक्षक श्री गुळवे सर यांची आडके असोसिएटस् ला भेट .💐
त्यांना शेअर मार्केट अथवा Mutual Fund शिकवण्या इतका मोठा मी नाही .
तरी पण माहिती सांगत असताना सरांच्या चेहऱ्या वरचे समाधान बरेच काही सांगून गेले..😇