27/10/2021
*सर्व टीव्ही न्युज चॅनेल वर बातमी कोरोनाला मिळणार विम्याचे कवच..*
*IRDA कडून परिपत्रक जारी कृपया Mediclaim घेतलेला नसेल तर लगेच काढून घ्या.*
आपण आपली अपॉइंटमेंट कळवा.
आपल्याला योग्य माहिती दिली जाईल कोणत्याही परिस्थितीत बळजबरी, जबरदस्ती, दिशाभूल करून अवाच्या सव्वा प्रीमियम आकारला जाणार नाही
मेडिक्लेम policy बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे.
*🚨मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ?🚑*
1)अचानक आलेल्या आजारपणामुळे
किंवा
2)अपघाता मुळे
२४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
3) २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम (claim) मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात (Hospital) मध्ये भरती (Admit) व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स (Insurance) कंपनी कडून कॅशलेस (Cashless) अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून (Reimbursement) परत मिळवता येतो.
मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात
1)खोलीभडे (Room Rent)
2)नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
3)डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
4)डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
5)आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
6)एन आय सी यु चार्जेस (NICU CHARGES)
7)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
8)सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
9)एम आर आय खर्च (MRI CHARGES)
10) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
11) रक्त लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test)
12)प्लेटलेस (Platless) पिशवी
13) रक्त पिशवी खर्च
14) विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
15) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
16) ओपरेशन थेटर चे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
17)डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.
*🚨मेडिक्लेम काढणे गरजे चे का आहे ?*
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
3) बँकेत ली एफ डी मोडावी लागते.
4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
5) शेअर्स shares विकावे लागतात
6) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
7) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
8) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.
*मेडिक्लेम असल्यास..*
1) आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
2)हॉस्पिटल मध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
3) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
4) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
5)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.
6) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.
मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.
*कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा इन्शुरन्स आहे".*
Mediclaim is Base of all Insurance.
म्हणून म्हणतात इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. (थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)
Insurance is the Subject Matter of Solicitation.
*अधिक माहिती साठी आपण आपला बहुमूल्य वेळ (Appointment) देऊन आणखीन परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.*
*संपर्क करा:*
*ATUL PATIL*
*9822273317*