Barge Wealth Creation

Barge Wealth Creation First LEARN & Then EARN

27/08/2026

संकट सांगून येत नाही… पण त्यासाठी तयारी आजपासून करता येते! 🚨💰

Job loss, अचानक medical खर्च किंवा business मधील अडचणी—अशा परिस्थितीत तुमचा Emergency Fund तुमच्या पाठीशी उभा राहतो. 🛡️

👉 किमान 6 ते 12 महिन्यांच्या खर्चाइतका Emergency Fund तयार करण्याचा प्रयत्न करा.

Investment वेगळं आणि Emergency Fund वेगळं!
आजची तयारीच उद्याची आर्थिक सुरक्षा. ✅

Savings WealthCreation MarathiFinance

24/08/2026

पगार किती आहे यापेक्षा त्यातून तुम्ही किती वाचवता हे तुमचं future ठरवतं. 💰

आज ₹5,000 वाचवणारा आणि ₹15,000 वाचवणारा — दोघांचं income सारखंच आहे, पण future वेगळं असणार आहे.

👉 खर्च करण्याआधी बचत ठरवा.
👉 बचतीनंतर योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
👉 आजची छोटी शिस्त = उद्याची मोठी आर्थिक स्वातंत्र्य. 🚀

Earn More ❌ | Save Smartly ✅ | Invest Wisely 📈

FinancialFreedom MoneyManagement WealthCreation PersonalFinance NileshBarge

15/08/2026

Happy Independence Day

14/08/2026

🇮🇳 15 ऑगस्ट फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस नाही…
तर स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करण्याचीही वेळ आहे!

आज कमवा, पण त्यासोबत बचत करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. 📈

कारण उद्या असा यायला हवा की…

पैशांसाठी काम करावं लागेल,
पण पैशांची चिंता करावी लागणार नाही! 💯

🇮🇳 आजची योग्य गुंतवणूक, उद्याचं आर्थिक स्वातंत्र्य!
जय हिंद! 🇮🇳

SIP MutualFunds WealthCreation SaveInvestGrow MoneyMatters FuturePlanning FinancialGoals MarathiFinance India JaiHind 🇮🇳📈

13/08/2026

मुलांचं भविष्य घडवताना, स्वतःचं म्हातारपण विसरू नका… ❤️

मुलांसाठी सगळं करताना
आपल्या retirement साठीही नियोजन गरजेचं आहे.

कारण उद्याचं सुरक्षित आयुष्य हे
आज घेतलेल्या योग्य निर्णयांवर ठरतं. 💯

आजचं नियोजन = उद्याचं स्वावलंबी आणि सन्मानाचं आयुष्य. 🙏

12/08/2026

Salary वाढतोय म्हणजे Wealth वाढतेय असं नाही! 💰

आज ₹50,000 चा खर्च → 10 वर्षांनी 8% inflation मुळे जवळपास ₹1.08 लाख/month होऊ शकतो. 😳

म्हणून फक्त Income वाढवू नका…
Saving + Investment पण वाढवा. 📈

आजची शिस्त = उद्याची Financial Freedom 🔥

FinancialFreedom PersonalFinance MoneyMindset MarathiFinance

11/08/2026

तुमच्या कुटुंबाचा खर्च किती महिन्यांसाठी सुरक्षित आहे? 🤔💰

₹8 लाख Savings ÷ ₹50,000 Monthly Expense = 16 महिने 🛡️

पण उत्पन्न अचानक बंद झालं तर?
Emergency आली तर?
मुलांचं शिक्षण, EMI आणि मेडिकल खर्चाचं काय?

👉 फक्त Saving पुरेशी नाही…
Emergency Fund + Insurance + Investment = Financial Security 🔐

आजच तुमचा Financial Safety Check करा. 📊

Insurance MoneyManagement PersonalFinance MarathiFinance WealthCreation

10/08/2026

"₹1 कोटी" हा मोठा आकडा वाटतो, पण कुटुंबाचा खर्च, मुलांचं शिक्षण आणि कर्ज यांचा विचार केला तर तो अनेक वेळा पुरेसा नसतो.

तुमच्या कुटुंबाला खरंच किती Life Cover आवश्यक आहे, याचा हिशोब आजच करा.

Life Insurance is not about you. It's about the people who depend on you.

FamilySecurity NileshBarge

08/08/2026

आजचा SIP... उद्याचा निश्चिंत Retirement! 💰✨

Retirement नंतर दररोज ₹2,192 खर्च करण्यासाठी आजपासून ₹2 कोटींचा Corpus तयार करणं गरजेचं आहे.

प्रश्न एकच आहे...
तुमचा आजचा SIP भविष्यातील ₹2,192/दिवस सुरक्षित करतोय का?

आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं आर्थिक स्वातंत्र्य ठरवू शकते. 📈

Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.

InvestSmart MarathiFinance

Calculation समजलं की Investment सोपं होतं!आजचे 3 दमदार Finance Calculations:✅ ₹5,000 SIP = ₹1 कोटी किती वर्षांत?✅ वय 25 ...
31/07/2026

Calculation समजलं की Investment सोपं होतं!

आजचे 3 दमदार Finance Calculations:
✅ ₹5,000 SIP = ₹1 कोटी किती वर्षांत?
✅ वय 25 vs 35 – 10 वर्षांचा फरक किती महाग पडतो?
✅ ₹1 लाख एकदाच Invest केल्यावर 30 वर्षांनी किती?

Numbers कधीच खोटं बोलत नाहीत… योग्य Calculation तुमचं Future बदलू शकतं. 💯

💬 तुम्हाला कोणतं Calculation सर्वात जास्त आवडलं? (1, 2 की 3?)

PersonalFinance FinanceIndia MarathiFinance Nashik MoneyManagement

Address

Nashik
422001

Telephone

+918698450486

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barge Wealth Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barge Wealth Creation:

Shortcuts

Share

Category