LIC LIFE Plus" - Authorised Premium Collection Centre

LIC LIFE Plus" - Authorised Premium Collection Centre "LIC LIFE Plus" - Authorised Premium Collection & Help Centre.. "We provide Various types of Servi

ADVISOR - LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & STAR HEALTH INSURANCE.

09/09/2022
मेडीक्लेम पॉलिसी आपल्या सर्वसामान्य माणसाला खूप गरजेची आहे, कारण जर आपल्या वर हॉस्पिटल मध्ये भरती (admit) होण्याची वेळ आ...
14/09/2021

मेडीक्लेम पॉलिसी आपल्या सर्वसामान्य माणसाला खूप गरजेची आहे, कारण जर आपल्या वर हॉस्पिटल मध्ये भरती (admit) होण्याची वेळ आली तर आणि तो पण मोठ्या आजारा साठी तर 5 लाख कुठेच नाही गेले...कमीत कमी 5लाख लागतात...आणि त्या 5 लखाच्या बिला करिता आपल्या किती कष्ट घ्यावे लागले हे आपण त्या वेळेस तो विचार करत नाही...किती वर्ष नोकरी करून ते पैसे साठवावे लागले असेल त्याचा हिशोब त्या वेळेस आपण करत नाही...आणि एका झटक्यात ते बिल आपण भरून टाकतो...हे का करतो कारण आपल्या परिवारावर आपण प्रेम करतो आणि त्यांची काळजी वाटते म्हणून.... 🙏

पण आता तस न करता आपला कष्टाचा पैसा आपण तसाच सांभाळून ठेवला तर...त्याला हात न लावता कॅशलेस मध्ये (आपल्या खिशातून पैसे न भरता) उपचार झाले तर.....किती छान वाटत ना ऐकायला....हो हे खर आहे...आता तुमचा सुविधे साठी आजचा मला फोन करा आणि संपूर्ण माहिती घ्या🙏 9766100144. 🙏 मी वाट पाहतो तुमचा फोन ची...बघू कोण कोण प्रेम करतात आपल्या लाडक्या परिवारावर 🙏

Address

Cidco, Uttam Nagar, N-52, B/A/1, 10/01, Near Prerna Chowk
Nashik
422009

Opening Hours

Monday 10:30am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 10:30am - 2pm
5pm - 8pm
Wednesday 10:30am - 2pm
5pm - 8pm
Thursday 10:30am - 2pm
5pm - 8pm
Friday 10:30am - 2pm
5pm - 8pm
Saturday 10:30am - 2pm
5pm - 8pm

Telephone

9766100144

Alerts

Be the first to know and let us send you an email when LIC LIFE Plus" - Authorised Premium Collection Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LIC LIFE Plus" - Authorised Premium Collection Centre:

Share