Godavari Urban Co-Op Bank Limited

Godavari Urban Co-Op Bank Limited Godavari Urban Co-Op Bank Limited is a cooperative bank based in Nashik. The bank is formed on the principles of loyalty, trust, and respect.

Founded by Late Dr. Vasantrao Pawar on 2nd May 1995, the bank recently celebrated its silver jubilee.

02/10/2021

सत्य आणि अहिंसेचे मार्गदर्शक,
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !

त्यांच्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना उज्ज्वल भविष्याकडे उडू द्या !गोदावरी बँकेच्या योजना देणार आपल्या पाल्यांच्या स...
30/09/2021

त्यांच्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना उज्ज्वल भविष्याकडे उडू द्या !
गोदावरी बँकेच्या योजना देणार आपल्या पाल्यांच्या स्वप्नांना बळ !

आपली मनातील कार घेण्याचे अजूनही स्वप्नचं बघतायेत का ?आजच गोदावरी बँकेचे परवडणारे वाहन कर्ज घ्या आणि करा आपले "कार" घेण्य...
28/09/2021

आपली मनातील कार घेण्याचे अजूनही स्वप्नचं बघतायेत का ?
आजच गोदावरी बँकेचे परवडणारे वाहन कर्ज घ्या आणि करा आपले "कार" घेण्याचे स्वप्न "साकार"!

Nashik is a city of great religious significance. It's the source of the majestic river "Godavari" and also the driving ...
27/09/2021

Nashik is a city of great religious significance. It's the source of the majestic river "Godavari" and also the driving inspiration for the name of our bank. The name Godavari Bank signifies our values of trust, loyalty, and respect.

आजची गुंतवणूक असते तुमच्या भविष्याची हमी !गोदावरी बँकेची "वसंत कल्पवृक्ष योजना"आजच नजीकच्या शाखेत संपर्क करा..          ...
24/09/2021

आजची गुंतवणूक असते तुमच्या भविष्याची हमी !

गोदावरी बँकेची "वसंत कल्पवृक्ष योजना"
आजच नजीकच्या शाखेत संपर्क करा..

महिला स्वयंरोजगार कर्ज योजना द्वारे महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत !आजच नजीकच्या शाखेत...
22/09/2021

महिला स्वयंरोजगार कर्ज योजना द्वारे महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत !

आजच नजीकच्या शाखेत संपर्क करा !!

Owning a house is the most desirable thing for many, it acts as a financial security during uncalled events. With minimu...
21/09/2021

Owning a house is the most desirable thing for many, it acts as a financial security during uncalled events. With minimum paper work and quick processing, Godavari Bank Home Loan gives you the opportunity of a life time to buy your dream house. Visit our nearest branch to learn more.

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी Iचुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !          ...
19/09/2021

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी I
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥

अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

पैसे वाचवा !अडचणीच्या वेळी पैसे तुम्हाला वाचवतील!संचयिका दिनानिमित्त पैसे बचतीचा संकल्प करूया !
15/09/2021

पैसे वाचवा !
अडचणीच्या वेळी पैसे तुम्हाला वाचवतील!

संचयिका दिनानिमित्त पैसे बचतीचा संकल्प करूया !

Gold is a valuable asset for many. Make the best use of your idle gold with Godavari Bank's Gold Loan and build the futu...
14/09/2021

Gold is a valuable asset for many. Make the best use of your idle gold with Godavari Bank's Gold Loan and build the future of your dreams. Visit our nearest branch to learn more.

10/09/2021

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या पाल्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देत आहोत आर्थिक सहाय्य !त्यांच्या पंखांना बळ मिळणार, त्यां...
08/09/2021

आपल्या पाल्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देत आहोत आर्थिक सहाय्य !
त्यांच्या पंखांना बळ मिळणार, त्यांचे स्वप्न पूर्ण होणार !
आजच नजीकच्या शाखेला संपर्क करा !

Address

Godavari Urban Co. Op Bank, Nasik Municipal Corporation Old Building, New Pandit Colony, Sharanpur Road
Nashik
422002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 5:15pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912532574256

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godavari Urban Co-Op Bank Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Godavari Urban Co-Op Bank Limited:

Share

Category