Godavari Nanded URBAN

Godavari Nanded URBAN BANK CREDIT SOCIETY

14/04/2016
आज आपल्या गोदावरीचे पाऊल खरच पुढे पडत आहे केवळ तुमचं बोट धरून तुमची खंबीर सोबत असण्यामुळेच समृद्धीची, मांगल्याची जी रांग...
06/11/2015

आज आपल्या गोदावरीचे पाऊल खरच पुढे पडत आहे
केवळ तुमचं बोट धरून तुमची खंबीर सोबत असण्यामुळेच
समृद्धीची, मांगल्याची जी रांगोळी आपण रेखाटली,
ती आज प्रत्येक पांढरकवडा वासीयांच्या घराच्या अंगणात असावी हीच अभिलाषा आणि
हा प्रवास असाच चालू देत तुमच्या साथ-संगतीनं
प्रत्येकाच्या अंगणात समृद्धीचे रंगठिपके टाकण्यासाठी ….!

आज गोदावरी नांदेड मल्टीस्टेट अर्बन बँकेचा ३ रा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा सौ. र...
14/07/2015

आज गोदावरी नांदेड मल्टीस्टेट अर्बन बँकेचा ३ रा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील सचिव राविभाऊ रगटे व सर्व कर्मचारी वृंद.

आज ६६ वा गणतंत्र दिन गोदावरी नांदेड मल्टीस्टेट  अर्बन  तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्या
26/01/2015

आज ६६ वा गणतंत्र दिन गोदावरी नांदेड मल्टीस्टेट अर्बन तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्या

08/12/2014

BANK CREDIT SOCIETY

भारताचा ६८ वा  स्वतंत्र दिन आज गोदावरी नांदेड मल्टीस्टेट  मध्ये साजरा करण्यात आला . त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्...
15/08/2014

भारताचा ६८ वा स्वतंत्र दिन आज गोदावरी नांदेड मल्टीस्टेट मध्ये साजरा करण्यात आला . त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष चैतन्यबापू देशमुख , संचालीका राजश्री हेमंत पाटील, सर व्यवस्थापक श्री राजेश रापते मुख कार्यकारी अधिकारी आत्माराम कदम, व्यवस्थापक अशा उपासे उपस्थित होते.

Address

Taroda Naka Nanded
Nanded
431605

Telephone

+912462267877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godavari Nanded URBAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category