24/05/2026
विश्वासाची गुंतवणूक, निश्चित भविष्यासाठी!
तुमच्या कष्टाच्या पैशाला द्या सुरक्षिततेची आणि हमखास परताव्याची साथ! 'न्यू नवनिर्माण माउली अर्बन मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.' घेऊन आली आहे "मुदत ठेवीवर आकर्षक योजना.
आमच्या विशेष ऑफर:
1. ०.५०% जास्त व्याजदर: एकरकमी २५ लाखांच्या वर आणि २५ महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर.
2. विशेष घटकांसाठी ०.५% अतिरिक्त व्याजदर: सहकारी संस्था, सामाजिक संस्था, दिव्यांग व्यक्ती, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांसाठी विशेष सवलत.
तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच गुंतवणूक करा आणि आकर्षक व्याजाचा लाभ घ्या!
📍 आमच्या शाखा आणि संपर्क क्रमांक:
📞 मुख्य संपर्क: 8261010565 / 9834226934
🏢 सावनेर शाखा: 86699 90266
🏢 मानेवाडा शाखा: 86699 90443
#माऊलीमल्टिस्टेट #माऊलीकॉलडिपॉझिट #गुंतवणूक #मुदतठेव #नवनिर्माणमाउली #भविष्यसुरक्षित