01/04/2020
*हेल्थ विमा विचारणा -* लोकं, कोणाचा मृत्यु झाला की हाक मारायला जातात तेव्हा पहीला प्रश्न विचारतात.. कुठली पॉलीसी होती का 🤔.
हल्ली आजारी पडल्यावर विचारतात. - कुठली हेल्थ पॉलीसी आहे का🤔
एवढं करून.. भारतात फक्त 3 टक्के लोकांचा योग्य विमा.. व 0.5 टक्के लोकांचा आरोग्य विमा आहे.
कारण...
विम्याकडे व विमाएजंट कडे पहायची नकारत्मकता.
पाऊस पडायला लागल्यावर छत्री विकत घ्यायला गर्दी करतात.
तेच....
आगा.. पिछा नसलेल्या.. नॉन बँकींग संस्थात.. दोन वर्षात दुप्पट वगैरे योजना लाखो रूपये इन्व्हेस्ट करतात.
काही नाही डोळे झाका.
चार चौकोन पूर्ण आहेत का पहा.
पहीला चौकौन - आरोग्य व आयुष्य विमा
दुसरा चौकोन - मुलांचा शिक्षण तरदुत विमा.
तीसरा चौकौन - स्वतःचा पेंशन विमा
चौथा चौकोन -
हा चौकोन, विम्या मधे पण आहे व बाहेरही... गुंतवणुकीचा चौकोन.
स्वप्नांचा चौकोन, आयुष्यातील गोल्स चा चौकोन.
पण पहीले तीन पूर्ण असतील तरच.. चौथ्यात जायचे.
पण भारतात 97 टक्के लोक, चौथ्या चौकानातच असतात..
व पहील्या तीन चौकानाची गरज लागली तर चौथा चौकोन संपवतात...
जो तुमची मालमत्ता असते.
येणारा काळ कठीण आहे.
संपूर्ण जगाची उलथापालथ हैणार आहे.
आणी यात शाश्वत काय आहे.
तर आकस्मीक मृत्यु व अचानकची आजारपणे
पहा विचार करा
🙏🙏