Welfare idea

Welfare idea Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Welfare idea, Nagpur.

how to earn instant $2
25/09/2020

how to earn instant $2

Coinut is the most secure platform to buy, sell & trade Bitcoin, Litecoin, Ethereum and more in 2019. We accept Singapore dollars, Canadian dollars and USD, and we charge the lowest fees. We are a blockchain company based in Singapore and Canada. Start trading now with free Litecoins!

31/08/2018
Join ProYoung. Com for good health and enough wealth.Contact me - 7304838123
30/04/2017

Join ProYoung. Com for good health and enough wealth.
Contact me - 7304838123

नरेन्द्र मोदी की क्या पहचान, "मन में राम और बगल में छुरी"========================================भारतीय जनता पार्टी के र...
23/06/2013

नरेन्द्र मोदी की क्या पहचान, "मन में राम और बगल में छुरी"
========================================
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रिय प्रचार प्रमुख और गुजरात राज्य के मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ने कहा की केदारनाथ का जीर्णोद्धार गुजरात सरकार करना चाहती है, यानि और भी अंधभक्तों का मेला लगे और नैसर्गिक आपदाओ में हजारो के तादात में हमेशा, लोग मरते जाए, क्या यह देश के जनता के गरीब, शोषित, जनता के विकाश का उत्तम कार्यक्रम है? देवी देवता के बलबूते भारत की जनता हजारो सालों से भरोसे पर रही और हमेशा भगवान नामक पत्थरों ने जनता को, अपने ही भक्तो को धोका दिया, shorti-सोमनाथ के मंदिरों पर मुस्लिमो ने हमला किया था, भगवान देखते रहे और भक्त मरते रहे, फिर भी हमारे देश के बेवकूफ राजनेता लोगों के भावनाओं के साथ खेल खेलते रहते है.

क्या अंधभक्तों की तादात और भी बढ़ने से देश जनता का घटता हुआ शेह्त सुधर सकता है? बिमारियों का प्रमाण भगवान और उनके आशीष से ख़त्म हो सकता है?
अंधश्रद्धा विरोधी बिल जब महाराष्ट्र सरकार पेश करने जा रही थी तो भारतीय जनता पार्टी के नेताओं ने उनका इसलिए विरोध किया था की वह उन्हें सत्यनारायण कथा पठन को विरोध करेगा. अब वह बिल पास नहीं हुआ तो सत्यनारायण कथा के पठन से क्या फायदा हो रहा है? जो महाराष्ट्र देश के लोग पूजापाठ भी कर रहे है फिर भी अनुचित, नैसर्गिक आपदाओं से बच रहे है?

क्या पूजापाठ करने के लिए, अंधश्रद्धा को बढ़ावा देनेवाले मंदिरों का जिर्नोधरार करने के लिए सरकारी धन का दुरूपयोग करना चाहिए? हिन्दू लोग कहते है की उनके सेवा में ३३ करोड़ देवता है, पर उनके भक्त जब पानी के बहाव में मर रहे थे तब उन्होंने क्या सेवा दी? आखिर मानव है मानव के सेवा में आया या भगवान? अगर देश में अंधभक्त बनाकर उनको गुमराह कर उनके हक और अधिकारों पर अतिक्रमण करते रहने से देश की मंदबुद्धि जनता हमेशा भूखी, नंगी, और लाचार रहेगी, लोग भिकारी रहेंगे और चंद ५% लूटारु लुटते रहेंगे.

नरेन्द्र मोदी यह खुद के दिमाग से कार्य नहीं कर रहा है, उन्हें आर एस एस अपने उँगलियों पर नचा रहा है और यह नच रहा है. उनका देश में अंधभक्त करने का प्रयास बंद होना चाहिए, यह जनहितों में नहीं तो नुकसान दायी है. अंधश्रद्धा को फैलाना यह एक प्रकार का ईश्वरीय भ्रम और भय फैलाना है, झूटी ईश्वरीय अफवाह फैलाना है, यह राष्ट्र हितों का कार्य नहीं. राष्ट्र हित न कभी संघ ने किया है और न उनके परिवार ने किया है.

भगवान हकीकत नहीं तो केवल अफवाह है, उनमे किसी भी प्रकार की सकती नहीं होती, पर उसमे अशीम सकती होती है, ऐसा गलत प्रचार केवल स्वार्थी, आलशी, अनपढ़ पण्डे, पुजारी करते है. उनका प्रचार एक अफवा के आलावा और कुछ नहीं है. इश अफवाह के कारण ही हमारे देश की पहचान भोले लोगो में की जाती है, न की बुद्धिमान. क्या भारत को भोला बनाना चाहती बीजेपी या बलवान, बुद्धिमान, उन्होंने अपने योजना में पहले निर्धारित करना चाहिए. लोगों को वोट पाने के लिए ठगाना गुनाह है. जिसे नरेन्द्र मोदी भी करते जा रहे है.

जो लोग भारत में अंधश्रद्धा फ़ैलाने का कार्य करते है उन्हें देश के निर्वाचन आयोग ने उम्मीदवार के रूप में खड़े रहने की अनुमति नहीं देनी चाहिए. नहीं तो देश में गैर जिम्मेदार नेता देने में उनका भी सहयोग है, ऐसा माना जायेगा. भारत के न्यायाधीश कहते है, की भगवान की कसम खाकर बताओ की मै सही के आलावा और कुछ नहीं बोलूँगा, लोग कसम तो खाते है, पर वह सही है या गलत इसका फैसला न्यायाधीश नहीं करते. क्या काम की ऐसी न्याय व्यवस्था जो स्वयम अंधी है, और अंधश्रद्धा को नकारने के बजाए उसे बढ़ावा देती है? भारतीय लोगो, कुछ आप ही सोचो, नहीं तो नेता बर्बाद कर लेंगे, लुटने को तयार है, इस लुट को रोखने के लिए कोई भी काल्पनिक भगवान नही आ सकते यह अभी उत्त्तारांचल में हुयी, नैसर्गिक आपदा से पता चली है, बल्कि यह भी पता चला है की भगवान नही है. गलत अफवाह से बचे...

चिकित्सा विपस्स्नेची..........4=================अनिल नि. वैद्य (माजी न्यायाधीश) यांनी लिहिलेल्या “विपश्यना म्हणजे काय? ग...
23/06/2013

चिकित्सा विपस्स्नेची..........4
=================
अनिल नि. वैद्य (माजी न्यायाधीश) यांनी लिहिलेल्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा "जनतेचा महानायक”, मुंबई या दैनिकात दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला मिलिंद फुलझेले, नागपूर यांनी लिहिली. त्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत ज्यांची उत्तरे देने अम्बेडकरी लोकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याची हि प्रतिक्रिया)

(१३) “प्रज्ञा-शील-करुणा हे विपश्यनेचे महत्वाचे अंग आहे.” – लेखक अनिल वैद्य

प्रतिक्रिया :- प्रज्ञा-शील-समाधी/करुणा” हा शब्दप्रयोग महायानी भिक्षूंनी धम्म प्रचारात वापरला आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे सदाचार व समाधी म्हणजे तंद्री, एकाग्रता, ह्यात कुठेतरी “सम्यक” शब्द वा विचार आला आहे का? सम्यक म्हणजे उचित, योग्य, आदर्श असा अर्थ घेतला तर भिक्षु आपापल्या मताप्रमाणे त्याचा अर्थ लावून धम्म प्रचार करताना दिसतात पण बुद्धाच्या “आर्य अष्टांगिक मार्गा”चा उद्देश जगाची पुनर्रचना करण्याचा आहे. त्यासाठी भिक्षु “प्रज्ञा-शील-समाधी” तून कोणता बोध देतात?

ज्या “प्रज्ञा-शील-समाधी/करुणा”च्या विचारात “सम्यक” शब्दालाच वजा केल्या जात असेल त्याचा अर्थ धम्माभिप्रेत, धम्माच्या उद्देशाला पूरक सांगितला जात आहे, असे कसे म्हणता येईल? पंचशील, विपस्सना आणि प्रज्ञा-शील-समाधी/करुणा ह्या बाबी महायानी देन आहेत, म्हणून ते परस्पर निर्भर तर राहतीलच. बुद्धाने “आर्य अष्टांगिक मार्गा”ला सुखाचा मार्ग मानले कि प्रज्ञा-शील-समाधी/करुणेला? दोनपैकी सुखाचा मार्ग कोणता? मध्यम मार्ग कि अन्य? मुख्य खरा मार्ग लपवून ठेवायचा आणि नकली मार्गाला समोर करायचे? यातून कसा धम्म कळेल? एकीकडे धम्म समजावण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे धम्म कळूच नये म्हणून काळजी घ्यायची, हि कुठली नीती? हे एक षड्यंत्र नव्हे तर काय आहे?

बुद्धाने सुखाच्या मार्गातील प्रत्येक पायरीवर “सम्यक” उभा केला? का? त्याला विशेष महत्व असेल म्हणून कि नाही? महायानी भिक्षु सम्यक, मध्यममार्ग सांगतच नाही. कारण त्यांचा असा समज झाला आहे कि, बुद्धाच्या जवळचे भिक्षु ज्यांना पाली त्रिपिटकात स्थविरवादी (बुद्ढे) म्हणतात ते साधारण, सामान्य योग्यतेचे होते म्हणून त्यांना बुद्धाने आर्य सत्य आणि नितिवादी मार्गाचा उपदेश केला होता, मात्र गुप्त उपदेश बुद्धाने काहीच लोकांना केला. (बुद्ध के समीपी शिष्य (श्रावक), जिनका पाली त्रिपिटक मेंस्थविरवादी परम्परा में उल्लेख है, साधारण योग्यता के व्यक्ति थे. इसलिए उन्हें चार आर्यसत्य और नीतिवाद का उपदेश दिया गया.” (डॉ. सुरेन्द्र अज्ञात, बुद्धधम्म, बुद्धिवाद व् आंबेडकर, पृष्ठ- ३०७-३०८)

असा गैरप्रचार महायानी भिक्षु, नागपूर जवळ रामटेकला वास्तव्य करणाऱ्या "नागार्जुन" भिक्षूने केला. ज्यांना मंत्र, तंत्र धम्मात घालून धम्माला बदनाम करायचे होते त्यांना या शिवाय काय कळणार? छूमंतर करून धम्माला दिसेनासे करण्यात भिक्षुंचा नाही तर कुणाचा हात होता? जर बुद्धाला “विपस्सना” ही फारच महत्वाची होती तर ती “आर्य अष्टांगिक/ मध्यम मार्ग” सांगण्याआधी का दिली नव्हती? सत्यनारायण गोयनका, संघरक्षित महास्थवीर, भगवान ओशो रजनीश, आणि भदन्त सुरई ससाई हे महान विपस्सनावीर ती बाबासाहेबांना शिकविण्यास पुढे का सरसावले नव्हते?

(१४) “भगवान बुद्धाच्या विपश्यना या शब्दाचा अर्थ होता विशेष पाहणे.” - समीक्षक मिलिंद फुलझेले/महानायक/ नागपुर

प्रतिक्रिया :- विपस्सनावादी भिक्षूंनी व लोकांनी बुद्धाला “भगवान” मानून, त्यांना देव बनवून त्यांची पूजा सुरु केली. देवासमान देवळात, विहारात सजवले. मोमबत्ती, अगरबत्ती, धूप व आरती प्रमाणे पंचशिलेचा जप चालविला. अशाने बुद्धधम्म समजेल का? काशी विद्यापीठातील दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ च्या आपल्या भाषणात बाबासाहेब ठासून म्हणाले, “बुद्धांची चातुर्वर्ण्य विरोधाची तीव्रता ब्राम्हणांच्या मनात सतत बोचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मुक असलेल्या निरीश्वरवादी सांख्यचार्य कपिल मुनीस ब्राम्हणांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी नेहमी वैर मांडले....

बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबादचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी, प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिय आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही एका माणसाने दुसर्याशी कसे वागावे? आणि सर्व माणसे सुखी कसे होतील? हे शिकवणे बुद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कांवर Speculation वर आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील “समाधी घटक” अशा खुळ्या समजुतीचे (Superstition) पेव फुटले. भगवान कोणाला म्हणावे?

बुद्धाला “भगवंत” व “भगवान” म्हणणे म्हणजे सुद्धा मूर्खपणा आहे. हे शब्द महावीराना, रामाला, कृष्णाला सुद्धा वापरले जातात. त्याच अर्थाने बुद्धाला सुद्धा वापरतात. भगवान म्हणजे काय? भग म्हणजे भोक व वान म्हणजे शरीर, रूप, काया. भोकातून निघालेले शरीर म्हणजे भगवान. यात कोणता आदर्श दडला आहे? संघरक्षित महास्थवीर (भिक्षु ?) म्हणतात संपूर्ण तृष्णेला परतवून लावणे, त्यागणे, सोडणे म्हणजे भगवान. भग म्हणजे भागवून, परतवून लावणे आणि वान म्हणजे वांट (want). वांट म्हणजे ईच्छा, तृष्णा. संपूर्ण तृष्णा त्याग म्हणजे भगवान. तो अर्थ चुकीचा कसा आहे? ते बघा, भगवान या शब्दांतील “भग”चा मराठीतील अर्थ भागविणे, पळविणे, टाळणे, परतविणे आणि “वान” म्हणजे इंग्रजीतील “want” (ईच्छा) असा कोणत्या शब्कोशात आहे? वान म्हणजे ईच्छा होते का? ‘वान’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ घेवून “भगवान” चे समर्थन कशासाठी हवे? हा जाणीवपूर्वक अंध:श्रद्धेचा प्रचार आहे. भिक्षु त्याचा प्रचार करतात. याचा अर्थ ते बुद्धाचे विचार सांगतातच असा होतो का?

भगवान जर आदरवाचक शब्द असेल तर “भगवान बुद्ध” का म्हणावे? बुद्धाला भगवान म्हणून त्यांना “परमात्मा” बनवण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना आदरच द्यायचा आहे तर बुद्धाच्या नावाआधी महामानव, श्री. श्रीमान, जी, आदरणीय, किंवा माननीय का लावले जात नाही? जे शब्द हिंदू लोक राम, कृष्ण, शिव, शंकर, विष्णू, रजनीश इत्यादी ईश्वरांच्या नावासमोर लावतात त्या शब्दाला बुद्धाच्या पुढे का लावण्यात येत आहे? जर हा शब्द एवढा आदरवाचक होता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “द बुद्ध अंड हिज धम्म” या महान ग्रंथात “द” ऐवजी ते “भगवान” असे शीर्षक का करू शकले नाहीत?

मात्र एका प्रसिद्ध (?) भिक्षूने त्या ग्रंथाचे हिंदी अनुवाद करतांना “भगवान बुद्ध और उनका धर्म” असा करण्यात आला. भिक्षु कोणत्या विचारांचे आहेत, बुद्धाच्या कि हिंदूंच्या? पालीतील “भगवंतु,” “भगवा” म्हणजे “भगवान” नाही. संस्कृत भाषेतील “भगवान” शब्दाची ही उचलेगीरी नसेल का? अनीश्वरवादी धम्माला ईश्वरवादी बनवून संपवण्याचा हा कुटील डाव आहे. (बुद्ध धम्म : भ्रांतिनिवारण, लेखक- डॉ. सुरेंद्र अज्ञात, बुद्धिष्ट पब्लिकेशन हाउस)

भगवान हा भारतीय भाषेतील शब्द आहे तेव्हा त्याचा अर्थ लावतांना त्यातील काही शब्दांनाच इंग्रजी अर्थ लावून नंतर त्याचे भारतीय अर्थात रुपांतर करण्याचा आटापिटा भिक्षु का करतात? कारण त्यांना धम्मात अंध:श्रद्धा पसरवायची आहे. त्यामुळे धम्म लयास गेला तरी त्याची त्यांना फिकीर नाही, फक्त भिक्षूंची भिक्षुकी चालली म्हणजे झाले. ह्या अतार्किक विचारांनाच बुद्धाने अज्ञान म्हटले आहे. ज्ञानाला विज्ञानी बनविण्यासाठी षडायतनाने तर्कज्ञान घ्यावे लागेल.

‘भगवंत’ आणि ‘भगवान’ ह्या शब्दांला बुद्धाच्या वैज्ञानिक धम्मात मुळीच वाव देवू नये. अन्यथा “बुद्धदेवा तुझी ज्ञानगंगा” सुरु होईल व हिंदू व बौद्धधम्मात अंतर राहणार नाही, धम्म समजवायला कठीण जाईल. समजावता येणार नाही आणि धम्माचा लोप होईल, पाली सुत्तातील ‘भगवत्तो’ म्हणजे ‘भगवान’ नव्हे, तर भगवे आणि वस्त्र, रंग आणि वस्त्र, भगव्या रंगाचे चिवरधारी व्यक्ती म्हणजे बुद्ध असा आहे. ही हिंदुधर्माची व महायानी भिक्षूंची उचलेगिरी केव्हापर्यंत चालवायची? याला विज्ञान म्हणावे कि अज्ञान? भिक्षूंच्या फालतू व अवैज्ञानिक विचारांची चौकशी झालीच पाहिजे कि नाही?

भाषण आणि प्रवचन या आधारे धम्म विचार थोपले जातात. धम्मप्रचारासाठी संवाद आवश्यक आहे. समजावण्याची दुहेरी पद्धत उचित आहे. बुद्धाने संवादातून धम्म समजावला. समजल्याची खात्री झाल्यावर लोक ते चांगले आहे, ठीक आहे, समजले, फार सुंदर अशी टिप्पणी करून जायचे. आता भिक्षु प्रवचन देतात. ते अनेकांना समजत नाही. न समजल्याची तक्रार करण्यासाठी भिक्षु जागाच ठेवत नाही. भिक्षूला गुरु समजावे. त्यांनी काही न समजणारे विचार सांगितले तरी ते शिष्याने मुकाट्याने पाळावे हा कसला धम्म प्रचार? यातूनच भिक्षु-भिक्षूणींनी “सत्यनारायण कथा” अर्थात “परित्राणसूत्र पाठा”च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला कात्री लावत आहेत.

बाबासाहेबांनी बुद्धधम्माचे बीज पेरण्यासाठी आजन्म शेती तयार केली. त्यात आता महायानी भिक्षु हिंदू धर्माचे पिक घेत आहेत. आज धम्मशेतीचे रखवालदार कोणी आहेत का? आधुनिक विज्ञानावर आधारित धम्म वा धम्माला वैज्ञानिक आधारावर प्रचारित करण्याचा प्रयत्न किती भिक्षु करतात? आतातरी केवळ अंगाववर चिवर पांघरून, मेंदूला विचार शून्य (विपस्सी) ठेवून विश्वाची पुनर्रचना करण्याचा आव आणणे भिक्षूंनी सोडायला हवे, नाहीतर तसे करून तरी दाखवायला हवे.

बुद्धाच्या धम्मात “सम्यक समाधी” असताना वेगळ्या समाधीची अर्थात विपस्सनेची गरज कोणती? बौद्ध लोक धम्माच्या नावावर हिंदू धर्माचे पालन करीत राहिले तर हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार होईल पण धम्माचा होणार नाही. बौद्ध लोक जर तर्कज्ञानी नसतील तर त्यांना कोणीही ठकवू शकणार. जे ठकतात ते दुःखी होतात व ठकवणारे सुखी होतात. स्वार्थी लोकांच्या ठकवेगीरीतून बाहेर पडल्यासच कल्याण आहे, अन्यथा शोषण व सोबत दु:खच आहे.

सत्यनारायण गोयनका हे हिंदू आहेत आणि त्यांनी जो धम्मावर मार्गदर्शन करण्याचा सपाटा चालविला आहे तो किती प्रमाणात विश्वासपूर्ण आहे? या गोष्टींचा आंबेडकरी जनतेने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. ते बुद्ध विचारात भ्रम निर्माण करणारे भाष्य करीत आहेत. त्यांचे खंडण करण्याची जबाबदारी उच्च शिक्षित आंबेडकरी जनतेची आहे मात्र ती पार पाडण्याऐवजी त्यांचे हस्तक बनून कार्य करीत आहेत. तथाकथित सुशिक्षित आंबेडकरी लोकांची बौद्धिक दिवाळखोरी ही फारच चिंतेची बाब आहे.

जेव्हा न्यायाधीश विपस्सनेला बळी पडतात तसेच इतर अधिकारी सुद्धा पडू शकतात कारण त्यांचा अभ्यास हा वरपांगी आहे. शाम तागडे यांचेही तसेच आहे. हे आय.पी.एस. अधिकारी असून ते बाबासाहेब आंबेडकरांचे एकीकडे ते ऋण मानतात आणि दुसरीकडे सत्यनारायण गोयनका सारख्या यांच्या कट्टर हिंदू सोबत एकनिष्ठ होवून कार्य करण्यासाठी लेखणी झिजवितात. ही बाब म्हणजे आंबेडकरी आंदोलनाला बोथड करण्याचे कार्य आहे. त्यांच्याकडून इतरांनी कोणता आदर्श घ्यावा?

ब्रह्मदेशातील बौद्धधर्म म्हणजे “महायानी” पंथ अर्थात हिंदुधर्मच आहे तो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बुद्धधम्म म्हणजे हिंदुधर्म किंवा महायान नाही. हे नव्याने समजावून सांगण्याची गरज नाही. बघा शाम तागडे साहेब गोयनका गुरुजी विषयी लिहितात, “मी सयागी उ.बा.खिन यांना पहिल्यांदा भेटलो बुद्धाच्या शिकवणी विषयी माझ्या मनात असलेले पूर्वग्रह आणि स्वत:च्या धर्माविषयी मोठी आसक्ती ठेऊन मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी स्थानिक भारतीय हिंदू समाजाचा नेता आहे. हे सयागींना माहित होते....त्यांना मी हिंदू असल्याची कोणतीही अडचण नव्हती.” (संदर्भ- एप्रिल १९९९ मध्ये श्री. सत्यनारायण गोयनका यांनी लिहिलेल्या लेखाचा भाग, बोधिसत्व आंबेडकरांची धम्म संकल्पना: विपर्यास आणि वास्तव– शाम तागडे; पृष्ठ–४०)

बोधीसत्वाची कल्पना बुद्धाचीच का?
पत्रकार, प्राध्यापक, डॉकटर, इंजिनियर, वकील जेव्हा अंध:भक्त बनून भोंदू बाबांच्या मागे लागत असतील, तर त्यांची तर्क शक्ती व अभ्यास कुठे गेला म्हणावे? बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय सरकारी कर्मचार्यांना उद्धेशून सत्यच म्हटले होते, “THE EDUCATED PEOPLE HAVE DECEIVE ME!” अर्थात शिकल्या-सवरलेल्या लोकांनी मला धोका दिला, हे त्यांचे मत आताही अगदी खरेच ठरत आहे. या धोकेबाज नोकरीपेशा करणाऱ्या लोकांच्या मदतीने इतर आर्थिक मागासवर्गीय लोकांचे कधीच कल्याण होणार नाहीत, कारण ते बेईमानच नाहीत तर स्वार्थी आणि भ्रष्टाचारी आहेत.

(15) “बौद्ध वाङमयाच्या अथांग महासागरात एखाद्याने धम्माचे सार समजून घेण्यासाठी, कितीही डुबक्या मारल्या तरी हस्तगत करता येणार नाही. बौद्ध वाङमयाच्या सर्वसामान्य लोकांना सहजासहजी कळणार नाही.” – लेखक अनिल वैद्य

प्रतिक्रिया :- इतिहासकार बुद्धधम्माकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. इतिहासकार लिहितात, “बौद्धधम्म बनाम महायान पंथ कैसा था? १. महायानने भक्ती को स्थान दिया, २. करुणामय उपाख्ये देव की कृपशिलता पर जोर दिया, ३. तथागत बुद्ध को देवता का स्थान दिया, ४. बुद्ध को भगवान/परमात्मा मानकर उनकी मूर्तिपूजा सुरु की, ५. अवतारवाद को महत्त्व दिया जिसका प्रयोग ‘भागवत धर्म’ और ‘वैष्णव धर्म’ में हो रहा था. रालिंगन ने लिखा है की तथागत बुद्ध महायान में दिवंगत गुरु न रहकर एक जातीय रक्षक देवता बन गए थे.” (भारत के आदिनिवासियो का इतिहास, एच.लाल, पृष्ठ-१०२)

बौद्ध-वाङमय आणि बुद्ध-वाङमय यात फरक आहे. बौद्ध-वाङमय खूप आहे आणि बुद्ध-वाङमय फारच कमी आहे. कमीवाले अधिक महत्वाचे आहे, जे फक्त ४१ सुत्तात आहे (पण त्यातही भेसळ नसेल असे म्हणता येत नाही) आणि जास्तीवाले बुद्धिभेदी व असंख्य आहेत. काय वाचावे? व काय वाचू नये? हे ज्यांना कळते, त्यांच्यापुढे धम्म समजणे व समजावणे हा प्रश्नच नाही. महायानी भिक्षु मूळ विषयाला हातच लावत नाही आणि वरवर फिरवत ठेवतील तर सात जन्म घेवून सुद्धा धम्म समजणार नाही.

धम्म फार सोपी आहे पण त्याला भिक्षूंनी कठीण आहे म्हटले तर लोक समजण्या ऐवजी पूजेच्या आहारी जातील, आशीर्वादावर विश्वास करतील. त्यांना डोळस करण्याऐवजी अंध:भक्त, मानसिक पंगु बनविले तर ते सहज भिक्षुंना तन-मन-धन दानात देतील. ज्यांचा उद्देश ज्ञान देण्याऐवजी दान घेण्यावर केंद्रित असतो. त्यांच्या अज्ञानी, अंधभक्त, षड्यंत्रकारी, कपटी वृत्तीने धम्म कधीतरी कल्याणकारी, आदर्श लोकशाहीचे उद्धिष्ट गाठेल का?
जय भीम... नमो बुद्धाय !

जैसी करनी, वैसी भरनी...!===============देश में ९०% लोग गरीब है, जिनसे यह व्यक्ति मदत की गुहार लगाता है, पर अमीरों के निज...
22/06/2013

जैसी करनी, वैसी भरनी...!
===============
देश में ९०% लोग गरीब है, जिनसे यह व्यक्ति मदत की गुहार लगाता है, पर अमीरों के निजी बैंक खतों को सिल करके उसे राहत देने के लिए नहीं प्रयोग कर रहा, देश में अंधश्रद्दा को बढ़ावा देने के लिए ही उन्होंने हमेशा कार्य किया, जिसका यह नतीजा है.. .

डॉ बाबासाहब अम्बेडकर ने कहा था की देश के सभी लोगों की संपत्ति जप्त की जाए, सरकार के पास वह रहेगी और सरकार जनता को उसके दमपर सुखी बनाए रखने में मदत करेगी, पर कांग्रेस के नेहरु/पटेल ने नहीं सुनी. भारतीय संविधान के अन्दर जबरन निजीकरण को बढ़ावा देनेवाली धारा -३१ को घुसड़ दिया...

अब सरकार भिकारी है और कुछ मुट्ठीभर ५% जनता अमीर है...उनके सामने जब संकट आता है तो वे सिर्फ मंदिरों में चुप चाप चढ़ावा चढाते है... मंदिरों को रौनक आती है और लोगों को गरीबों को लगता है की यह भगवान का आशीर्वाद, प्रसाद है...

भारत की ९९% जनता भगवान पर भरोसा करती है जो मुर्ख है? ऐसी सिक्षा उन्हें पाठशाला से मिलते रहेगी तो उन्हें कौन संकट, आपदाओं से दुबारा बचाने आयेंगे? भारत की सरकार एकदम कंगाल है और से चलाने के लिए राजनेता जंग में सम्मिलित होते है. मनमोहन सिंग को पता है की सरकार चलाना कितनी कसरत है?

बिना धन से सरकार चलाई नहीं जाती वह तो सो सकती है... देश अमीर होने से क्या फायदा? जीडीपी बढती है तो उसका फायदा देश को थोडीही हो रहा है ? उसका पूरा फायदा देश के अमीरों को ही हो रहा है?

उत्तराखंड के पुर पीड़ित कौन है? जो गरीब तबके के लोग है, जो आर्थिक और कौटुम्बिक समस्याओं से परेशां थे, जो सरकार के सामने गिदगिड़ा रहे थे, की उनकी कुछ तो भी मदत करो, पर कांग्रेस ने उनकी कोई भी बाते नहीं सुनी..

लोग मज्बुरत भगवान के दरबार में सुखी जीवन जीने के लिए मदत करे, पर भक्त बिचारे भोले होते है, बिनडोक, उन्हें यह भी पता नहीं होता की पत्थरों के हमारे बनाए हुए या "भगवान" नाम के टुकड़े हमें कभी भी सुख प्रदान नहीं कर सकते.

अगर गलत जगह पर दस्तक दी गयी तो हाल तो बेहाल होना ही है. लो जूझो अब भगवान का कोप! सोनिया गाँधी क्या गरीब है जो अपने मंत्रियों से राहत की भिक मांग रही है... उसने पहले खुद को भिकारी घोषित करना चाहिए...

देश में निजीकरण को बढ़ावा कांग्रेस ने दिया,,, मुट्ठीभर लोग अमीर बने, उनके पास धन रखने को जगह नहीं है तो वे विदेशो में रखकर आते है...

देश का पंतप्रधान अगर एक अर्थ तदन्य हो और देश के भलाई और आगे के रणनीति को नहीं बना सकता तो उनके डाक्टर होने पर लानत है, देश में हर साल बारिस होती ही है,बाढ़ आता ही है, तो कुछ तो योजनाए चाहिए?

जातिवाद फैलाना जनतंत्र पर हमला है....!=======================डॉ. बाबासाहब आम्बेडकर जयंती की छुट्टी चाहिए थी जो “दिना भान...
21/06/2013

जातिवाद फैलाना जनतंत्र पर हमला है....!
=======================
डॉ. बाबासाहब आम्बेडकर जयंती की छुट्टी चाहिए थी जो “दिना भाना” नामक सरकारी कर्मचारी को नही मिली थी. तो पुन स्थित उनके आफिस मे बवाल खड़ा किया गया. पिछड़े जातियों के कर्मचारी इकठ्ठा हुए. उसमे कांशीराम को भी बुलाया गया. जातिगत भेदभाव पर चर्चा चली. अविवाहित तरुण कांशीराम को घुस्सा आया. वह गया. आफिसर के केबिन मे घुसा और आसिसर को खुर्ची मे ही बांधकर उसकी बेहद पिटाई की. तो उससे कांशीराम को नोकरी से निलंबित किया गया. बाबासाहब आम्बेडकर की किताब “जाती व्यवस्था का उच्चाटन” (Annihilation of caste) डी. के. खापर्डे ने कांशीराम को पढ़ने के लिए दिया था. उसे पढकर जाती व्यवस्था के खिलाफ लड़ने के लिए उसे तैयार किया गया. खाली-पिली कांशीराम को मागासजातियों के कर्मचारीयोंने पाला. पिछड़े जातिय कर्मचारीयों के हितों की रक्षा करने के लिए जातिगत संघटन बनाया, जिनका नाम बामसेफ है.

बामसेफ यह अंग्रेजी BAMCEF (Backward And Minorities Communities Employers federation) शब्द से बना है. इसमें एससी (अछूत) जाती, एसटी (भटकी जाती), एनटी (वनवासी जाती) और इन्ही जातियों से धर्मान्तरित बौद्ध, सीख, ईसाई, मुस्लिम धर्मिय कर्मचारी लोग. यह ऐसे पिछड़े सरकारी तथा गैर-सरकारी कर्मचारी/नोकर लोगों का संघटन है. इनकी संस्था ८५% आंखी गई. इन्ही जातियों के कर्मचारी इस संघटन के सभापद बन सकते है अन्य जातियों के कर्मचारियों के लिए दरवाजे बंद है. इन्होने कसम खाई थी की यह राजकीय कार्य कभी नही करेंगे, रास्तें पर कभी आंदोलन नही करेंगे और किसी धर्मों उपदेश नही करेंगे. मगर यह सभी नियम वे हमेशा तोड़ती आयी है, उनके कार्यकर्ता तोड़ते आये है. जो बताया जाता उस पर अमल न करना यानि जनता के साथ धोका है.

जाती को बंद खोली कहा गया है जिसे दरवाजा नहीं होता. यह अब जातीय आरक्षण के पक्ष मे है. जातियों हितोंकी मिलकर रक्षा करने वाले है, जाती व्यवस्था तोड़ने का वे केवल नाटक करते है. इन्ही लोगों ने सूरत मे कहा था की राजकीय परिवर्तन समाजपरिवर्तन पर निर्भर है, समाज परिवर्तन होने पर राजकीय परिवर्तन हो जाएगा, ऐसा उनका कहना था. मगर बाद मे वे कहने लगे की, ‘राजकीय सत्ता सभी परिवर्तनों की कुंजी है’, और अब वे इस बात पर अड़े हुए है. उन्हें जाती के आधार पर सत्तापरिवर्तन चाहिए. उसी के लिए उन्हें जाती तोड़ना गलत महसूस हो रहा है. उन्हें डर है की अगर जातीया टूट जायेगी तो उन्हें मिलने वाला आरक्षण खत्म हो जायेगा.

ब्राह्मण जाती बचाव करने के लिए नर्क खाते है, तो यह लोग भी सत्ता पाने के लिए नर्क भी खाने को उतारू है. ब्राह्मणों ने अपने फायदे के लिए जातिवाद बनाया, तो यह लोग आरक्षण के लिए जाती बचाव कार्य मे लगे है. उनका कहना है, जाती रहेगी तो आरक्षण रहेगा और आरक्षण रहेगा तो उन्हें सत्ता मे आरक्षित सीटों पर नियुक्ति होगी, नोकरीयों मे आरक्षण मिलेगा तथा शैक्षणिक क्षेत्र मे आरक्षण मिलेगा.

बाबासाहब के विचारों से ब्राह्मण “आर्य” है, क्षत्रिय “आर्य” है, वैश्य “आर्य” है और शुद्र भी “आर्य” है. सभी लोग अलग अलग परिस्थितियों मे एक दूसरों के साथ झगडो मे विजित हुए है. जो विजित हुए है, वे ही “आर्य” हुए है. “आर्य” होकर भी “शुद्र” क्यों कहलाए गए? इसमें किसकी साजिश थी? इसे बाबासाहब ने उजागर किया है. वे कहते है, १. भारतीय “आर्य शुद्र” गिर गए क्योंकी उच्च जाती के साथ बहुत ही घुल गए. २. आज कल के शुद्र प्राचीन शुद्र नहीं थे (वे आर्य थे), ३. प्राचीन शुद्र (आर्य) के लिए जो विधान बने है वे आज कल के नए शूद्रों के लिए लागू कैसे हो सकते? ४. इस सवाल के जवाब पाने के लिए उन्होंने “who where the shudras” को लिखा है. ५. यह ग्रन्थ “आर्य समाज” के विरुद्ध है क्योंकि आर्यों के चार वर्ण है और वेद ईश्वरीय कृति होने का ब्राह्मण दावा करते है. ६. बाबासाहब आम्बेडकर ने यह सिद्ध किया की आर्यों के पहले तीन ही वर्ण थे, बाद मे ब्राह्मणों ने दस्यु, दासों को चौथे वर्ण मे धकेल दिया. इसमें ईश्वर की कोई भूमिका नहीं है. यह सब ब्राह्मणों ने अपने निजी स्वार्थों के लिए किया था.

शुद्र भी “आर्य” है तो भारतीय OBC /अन्य मागासवर्गीय जातीया भी “आर्य” है. जो “आर्य” है वे अगर विदेशी है, तो हिन्दुधर्म और उसका पालन करने वाले भी विदेशी है. यह Who where the Shudras ग्रन्थ केवल शूद्रों की खोज नहीं है, तो “आर्यों” की भी खोज है. इसमें बाबासाहब आम्बेडकर लिखते है, “दास तथा दस्यु ,आर्य तथा दासों और दस्युओं मे जातीय भिन्नता न थी. दास तथा दस्यु; आर्य तथा दासों और दस्युओं मे जातीय भिन्नता न थी, दास तथा दस्यु आर्य हो सकते है. आर्य एक जाती है, यह एक मनगढंत बात है. इसका आधार डॉक्टर बाप की पुस्तक “Comparative Grammar” मे है. इस पुस्तक मे यह सिद्ध करने का प्रयत्न किया गया है की, सारी यूरोपीय भाषाए तथा कुछ एशिया की भाषाए एक ही भाषा से निकली है और यह भाषा “आर्य” भाषा है. इसी से लोगों ने दो परिणाम निकाले: १. आर्य भाषा किसी जाती की भाषा थी और २. वह जाती आर्य थी. इससे यह भी अनुमान किया गया की, आर्य जाती का एक ही निवास-स्थान है. आर्य-जाती यह अन्य जातियों से ऊँची है, इसके लिए यह बात गढ़ी गई की, आर्यों ने भारतवर्ष पर हमला किया और दास तथा दस्यु जाती को जीता. यह बात भी केवल अनुमान मात्र है की आर्य गोरे थे. रंग के बारे मे प्रोफ़ेसर रिप्ले का कथन है की यूरोप की पुराणी जातियों का सर लंबा और रंग सांवला था. (Races Of Europe, p.-466). यह बात वेदों से भी सिद्ध है. (रुग्वेद -१,११७,८)

चार्ल्स डार्विन के सिद्धांतों के अनुसार पृथ्वी और उसपर निर्भर सजीव विकसित हुए है. पहले जीव पानी मे विकसित हुआ, बाद मे वह भूखंडपर आया. विश्व मे सबसे ऊँचा हिमालय पर्वत है. इसके इर्द-गिर्द मे पहले सजीव पानी से निकलकर आये और एक से अनेक जिव विकसित होते गए. गोपाल गुरु चक्रनारायण के “लार्ड बुद्ध वाज दि फादर ऑफ येशु ख्रीस्त एंड महम्मद पैगम्बर” इस किताब मे मानव प्राणी सबसे पहले भारत मे, तराई के प्रदेश मे विकसित हुआ, जो हिमालय के गोदी मे आता है.

भूखंडों के विभाजनों से भूमंडलीय जीव भी विलग हुए है और अन्य जगहों पर भी वे विकसित हुए. भारतीय लोगों का व्यापार पुरे विश्व मे चलता था. व्यापार के साथ संस्कृति भी विकसित होते गयी. एक देश के अच्छी चीजे या प्राणी दूसरे देश मे आयात-निर्यात किये गए, उसमे व्यापारीयों द्वारा घोड़े भी भारत मे आयात हुए, इस सम्भावना को नकार नही सकते. घोड़ों के लिए उचित वातावरण भारत मे था इसलिए हजारों सालों से घोड़े यहाँ पर जीवित है. जैसे विदेशी कुत्ते भारत मे व्यापारी द्वारा आयात होते है वैसे ही प्राचीन भारतीय व्यापारीयोंने घोड़े भी आयात किये हो. डॉ. बाबासाहब आंबेडकर के मतानुसार आर्य का मतलब “श्रेष्ठ” है. जो भी जीतते है वे ही श्रेष्ठ कहलाते है. भारत मे ही नहीं तो हर जगह पर मानव प्राणी अलग अलग चिजो के प्राप्ति के लिए झगडे करता आया है. झगडों मे अलग-अलग हत्यारों का और जीवों का भी वापर हुआ है. बाबासाहब आंबेडकर ने घोड़े के लिए उत्तम परिस्थिति उत्तर ध्रुवो पर है क्या? यह सवाल किया था. इसका उत्तर अभीतक मूलनिवासी वाले मनुवाद के शाखाओं ने नहीं दिया.

भारत मे प्राचीन धर्म “आर्य धर्म” को समजा जाता है. आर्यों का पवित्र धर्मग्रन्थ “वेद” है, जो ५,००० साल पुराना है. वेद का अर्थ वेद = निचोड़ या शोध, संशोधन है. उसमे वर्णन है की, आर्यों के पहले तीन ही अंग थे, बाद मे चौथे अंग का निर्माण किया गया. पहिला ब्राह्मण, दूसरा क्षत्रिय, तीसरा वैश्य और बाद मे शुद्र अंग बनाया गया. अंग यानी वर्ण, वर्ग, भाग. हर भाग के लोग जन्म आधार पर, उस-उस जातियों की संख्या मे बढते गयी और वर्णगत नियुक्त कार्य करते गये. मनुस्मृति मे चार वर्णों के कार्यों का विस्तार से वर्णन आया है. बाबासाहब आंबेडकर ने “who where the shudras” मे विवरण किया की, तीन वर्ण आर्यों के वेदों द्वारा “आर्य” कहे जा चुके है और उनमे से ही जो लोग वर्ण व्यवस्था का विरोध करते गए, उसे शुद्र = नीच, हीन कहकर प्रताड़ित किया गया, उनका उपनयन करना ब्राह्मणों ने बंद करके उसे “चौथे वर्ग” मे बंदिस्त किया गया. मगर वे भी आर्य ही थे. शुद्र भी आर्य है.

आधुनिक धारणा केवल सीर की बनावट है. सीर की बनावट से मनुष्य की जाती कैसे जानी जाती है, इसका एक शास्त्र बन गया है. उसका नाम है, मानव शरीररचना शास्त्र (Anthropology). प्रोफ़ेसर रिप्ले का, जो इस शास्त्र के विशेषज्ञ माने जाते है, उनका अनुमान है की, यूरोपीय लोग तीन भागों मे विभाजित हो सकते है, १. ट्यूटोनिक, २. अल्फाईन, ३. मेडीट्रेनीयन. इन तिन्हो मे “आर्यो” का कोई स्थान नहीं दिखाई पड़ता. आर्य कौन थे? ..... इसमें आर्यों के लक्षण बताये गए है, “लंबा सीर, पतली खूबसूरत नाक, लंबा चेहरा, अच्छी गठन, कद लंबा और पतला.”

दूसरा मत प्रोफ़ेसर मैक्समुलर का है, यह भाषा के आधार पर है. इसमें बताया गया है “अर” तथा “आर” शब्द बहुत प्राचीन है. इनका मतलब है “धरती”. “अत” एवं “आर्य” शब्द का अर्थ “गृहस्थ” तथा “धरती को जोतनेवाला” हो सकता है. वैश्य शब्द से “विश” निकला है, विश का अर्थ “गृहस्थ” है. मनु की लड़की “इडा” का अर्थ है, जुती हुई धरती. सम्भवतः इस शब्द “अरा” से निकला दूसरा अर्थ प्रफेसर मक्स्मुलर ने यह दिया है की “अथ” शब्द का अर्थ “धरती को जोतनेवाला” मालुम होता है.

संभवत: यह शब्द आर्यों ने स्वयं चुना क्योंकि तुरा का अर्थ है शिग्रगामी, इससे तुरानियों का नाम पड़ा, क्योंकि वे घूमते फिरते है. प्रोफ़ेसर मैक्समुलर का कहना है आर्य कोई जाती नहीं थी. आर्य एक भाषा का नाम है. अब देखिये वेदों ने इस पर क्या प्रकाश डाला है? रुग्वेद मे “अर्य” और “आर्य” दोनों ही शब्द पाए जाते है. “अर्य” शब्द ८८ स्थानों मे आया है. १. शत्रु; २. मानवीय पुरुश; ३. देश का नाम; ४. मालिक है तो “आर्य” शब्द ३१ स्थानों मे आया है, परन्तु जाती के अर्थ मे नहीं. अतएव “आर्य” शब्द से किसी जाती मानव जाती विशेष का कोई निश्चित अर्थ नहीं होता.

आर्यों के बारे मे यह कहा जाता है की, वे बाहर से भारतवर्ष मे आये और भारत की रहनेवाले मानव जातियों को जीता अतएव दूसरा प्रश्न है की, आर्य कहाँ से आये? इसके बारे मे बहुत मतभेद है. आर्य भाषा के आधार पर बेनफ्र साहब ने उनका आदि स्थान काले सागर के उत्तर मे निश्चित किया है, परन्तु ग्रियर्सन ने केन्द्रीय तथा पश्चिमी जर्मनी मे निश्चित किया है. आर्यों के चेहरे और आकार से कुछ लोग काकेसस पर्वतीय क्षेत्र को आर्यों का असली घर बताते है परन्तु प्रोफ़ेसर रिप्ले का मत इसके विरुद्ध है. लोकमान्य तिलक का मत है की, आर्य उत्तर ध्रुव के पासवाले आर्केटीक देश से आये है. (Arctic home in the Vedas, by B. G. Tilak, p.58, 60). यह मत भी कुछ ठीक नहीं जंचता क्योंकि वेदों मे तथा आर्यों के जीवन मे “अश्व” /घोड़े का विशेष स्थान है, क्या घोड़े भी उत्तर ध्रुव के पास पाए जाते थे? रुग्वेद (मंत्र ६,३३३,३,७,८३,१,८,५१,९ तथा ११,१०२,३) और रुग्वेद (१०,२२,८) इन मंतों से कोई बड़ी लढाई का आभाष नहीं होता. इसलिए आर्य विदेशी साबित नही होते. वे देशी भारतीय भी है.

हर देश मे जीतनेवाले लोग रहते आहे है. आर्य जाती या वंश साबित नही होता. आर्य विदेशी है, उन्होंने हमारे ऊपर हमला करके हमें पराजित किया और हमारी हरप्पा और मोहनजोदड़ो संकृति को उन्होंने नष्ट किया, यह एक आरोप है. इस आरोप को सिद्ध करने के लिए पक्के कोई भी सबूत अबतक नही मिले है. भारत मे जो अब रहते है, चाहे वे विदेशी क्यों न हो, सरकारी आज्ञा से रहते है और उन्हें नागरिकत्व मिला है, ऐसे सभी लोग तिरस्कार के पात्र नही तो प्यार के पात्र है. मूलनिवासी का नारा गलत है. यह कोई बहुत बड़ी कल्याण कारी विचारधारा नही है, जिनका जयजयकार किया जाए. मुलनिवाशी बेवकूफ रहने पर भी उनका जयजयकार करना महामूर्खता के अलावा कुछ भी नही है.

तानाशाह कांशीराम ने बाद मे जातिगत आरक्षण का विरोध किया की उससे गुणवत्ता घटती है, मगर उनके चाहने वालों ने उनके बातों पर विश्वास नहीं किया और अब भी वे “जाती बचाव आंदोलन” के तहत आरक्षण का लाभ ले रहे है. क्या आरक्षण से समता आएगी? भारत की कुल आबादी अगर १०० करोड आखी गयी तो ८५ करोड पिछडी जातीय लोग है. जातीय जनसँख्या के आधार पर आरक्षण लागू किया जाए तो ८५% जगहों पर सत्ता मे बहुजन रहेंगे. तो हमेशा शासन बहुजनों का रहेगा. बामसेफ/बीएसपी के लोग जातियों के नाम पर ऐसी गुलामों की तानाशाही करना चाहते है. जाब की बाबासाहब आम्बेडकरने किसी की भी तानाशाही को नकारा है.

ओबीसी अगर ५२% आखे गए तो ५२ करोड है. उन्हें ५२ करोड का ५२% आरक्षण दिया जाएगा तो ५२% की उन्नति होगी तो बाकि बचे ४८% ओबीसी का क्या होगा? क्या उनमे स्पर्धा नही होगी? स्त्रियां भी आतिगत नही तो लिंगगत आरक्षण की माँग करती आयी है. त्रुतियपंथी भी आरक्षण के माँग करते आये है. एक परिवार मे रहते है, पुरुष को जातिगत आरक्षण से सौलते मिलने से वंचित होने पर लिंगगत मिले स्त्रियों के सौलते लेने का प्रयास सुरु होता है, सौलते लेने के लिए स्पर्धा लगी है, इसमें जो जीतेगा वही सिकंदर है, इसे सही जनतंत्र कोण कहेगा? स्पर्धा यह एक प्रकार का झगडा है, इसका अंत करने का कार्य सरकारी निति पर निर्भर है. सरकार मे एक भी ऐसा बुद्धिमान व्यक्ति नही है की इन समस्याओं का हल वे निकाल सके.

शासकीय नोकरिया लगभग १५% होती है. उसमे १५% लोग नोकरियों पर लग जायेंगे तो बाकी ८५% बहुजनों फायदा कैसे होगा? किसी भी जातियों मे १५% लोग जातिगत आरक्षण से कर्मचारी बन भी गए तो उन्ही जातियों के ८५% लोगों को इस आरक्षण का क्या फायदा है? क्या यह समतामूलक विचार है? जातिगत आरक्षण से समता कैसे और कबतक आएगी? क्या इसे ही न्याय, स्वतंत्र, समता और बंधुभाव का मिशन कहना चाहिए? बुद्ध का मानना है की किसी भी जाती या नश्ल के व्यक्ति को विचारों से नियंत्रित किया जा सकता है.

आर्य विदेशी है, ऐसा मान भी ले तो, क्या उन्हें बुद्धधम्म नही पढाना चाहिए? क्या बाबासाहब आम्बेडकर ने ब्राह्मणों को छोडकर पूरा भारत बौद्धमय करने को महत्त्व दिया था? बाबासाहब के नामपर आंदोलन करते-करते उनके ही विचारों को पैरों तले रोंदते चलना क्या बाबासाहब का मिशन चलाना है? सांसदीय जनतंत्र के जो मुल्य समता, स्वतंत्रता और बंधुभाव है, उनपर आधारित समाज बने, यही बाबासाहब का मिशन है. क्या बामसेफ और बीएसपी के विचारधारा और कार्यप्रणाली मे हमें कही पर नजर आते है? अगर नही उसका उत्तर है तो उसकी आलोचना क्यों नही करनी चाहिए? भारत मे जनतंत्र के विरोध मे जो संस्थाए, संघटनाए या पार्टीया कार्य करती आयी है, उसका संशोधन करने के लिए “एक स्वतंत्र आयोग” बनना चाहिए और उनके तहत जो जातिवाद को बढ़ावा दे रहे है उनपर तुरंत अंकुश लगाना चाहिए. अन्यथा धार्मिक आतंक से भी महाभयानक घातक आतंकवाद विदेश से नही तो देशी लोगों से ही फैलते रहेगा, उससे जनतंत्र का अंत होगा. बामसेफ /बीएसपी देश मे जातिगत, वंशगत नफरत फैला रही है, उनपर अगर सरकार ने पाबंधी नही लगाई, तो जातीय युद्ध होंगे तथा देश मे शान्ति और सुकून कभी भी नही आएगा.

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Welfare idea posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share