12/10/2025
मनःपूर्वक अभिनंदन! 🌟
श्री साईबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, खापरखेडा
यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. तर्फे मिळालेल्या
आंतरराज्यीय प्रशिक्षण दीपस्तंभ पुरस्कार २०२५
(गट क्र. ३ – ५० ते १०० कोटी) बद्दल
सर्व सभासद, ग्राहक आणि संस्थेच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
हा सन्मान आपल्या सर्वांच्या विश्वास, सहकार्य आणि निष्ठेमुळे शक्य झाला आहे.
आपल्या संस्थेचा झेंडा असाच उंच राहो, हीच शुभेच्छा!
🙏 आपले सहकार्य नेहमी असेच राहो! 🙏