मातोश्री अर्बन बुलढाणा

  • Home
  • India
  • Nagpur
  • मातोश्री अर्बन बुलढाणा

मातोश्री अर्बन बुलढाणा मातोश्री अर्बन को.ऑप क्रेडिट सोसा.लि बुलढाणा.

मातोश्री अर्बन च्या सर्व सभासद खातेदारांना हरतालिका च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री अर्बन परिवार
18/09/2023

मातोश्री अर्बन च्या सर्व सभासद खातेदारांना हरतालिका च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री अर्बन परिवार

महान संत महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी जयंती निमित्त मातोश्री अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा शाखा...
17/09/2023

महान संत महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी जयंती निमित्त मातोश्री अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा शाखा सागवन तर्फे विनम्र अभिवादन

श्री घुसळकर साहेबांना वाढदिवसाच्या मातोश्री अर्बन परिवारातर्फे शुभेच्छा
03/08/2023

श्री घुसळकर साहेबांना वाढदिवसाच्या मातोश्री अर्बन परिवारातर्फे शुभेच्छा

मातोश्री अर्बन बुलढाणा
01/07/2023

मातोश्री अर्बन बुलढाणा

अहो ऐकलं का....काय...  आपण सुद्धा आजीवन सरकारी पेन्शन धारक होऊ शकतो बर का..!विश्वास बसत नाही ना ..?चला तर मग आपल्या मातो...
29/06/2023

अहो ऐकलं का....
काय...
आपण सुद्धा आजीवन सरकारी पेन्शन धारक होऊ शकतो बर का..!
विश्वास बसत नाही ना ..?
चला तर मग आपल्या मातोश्री अर्बन पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेत संपर्क करा व आपली गुंतवणूक करून आयुष्यभर आजीवन पेन्शन धारक व्हा ते सुद्धा शंभर टक्के गव्हर्मेंट गॅरंटी सह...! मातोश्री अर्बन
आपली विश्वासाची हक्काची व तत्पर सेवा देणारे आपली संस्था मातोश्री अर्बन पतसंस्था..
मातोश्री अर्बन बुलढाणा मातोश्री अर्बन धाड Matoshri Urban Sagwan

21/06/2023
दि.१९.बुलढाणा...        मातोश्री अर्बन शाखा सागवन येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकांचे पूजन....
20/06/2023

दि.१९.बुलढाणा... मातोश्री अर्बन शाखा सागवन येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकांचे पूजन...

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या कार्याचा तथा आजीवन ग्रामगीतेचा प्रचार करणारे तथा राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय उद्धव दादा गाडेकर यांचे चि.शुखदास दादा गाडेकर यांनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कार्य चालू आहे, दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका घेऊन जात असताना मातोश्री अर्बन शाखा सागवन येथे तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकांचे संस्थेचे अध्यक्ष संदीप दादा पंडित व कार्यकारी संचालिका सुनिता ताई पंडित यांच्या हस्ते पूजन करून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आरती घेण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप दादा पंडित कार्यकारी संचालिका सौ.सुनिता ताई पंडित उपाध्यक्ष नामदेव दादा पंडित शिवव्याख्याता गायत्री ताई सावजी, डॉ .उमेश सावजी श्री नंदकिशोर कानडजे ,श्री फकीरबा उबरहंडे सर, सौ.शोभाताई उबरहंडे संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते...👏
मातोश्री अर्बन बुलढाणा मातोश्री अर्बन धाड

14/06/2023
परम स्नेही ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले ज्यांच्या सोबत माझी ओळख प्रायमरी शिक्षणापासून ते आजपर्यंत बाजारांमध्ये प...
13/06/2023

परम स्नेही ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले ज्यांच्या सोबत माझी ओळख प्रायमरी शिक्षणापासून ते आजपर्यंत बाजारांमध्ये पुस्तके विक्रेत्यापासून तर आज बुलढाणा तालुक्यासह भोकरदन तालुक्यात सुद्धा त्यांनी आपल्या व्यवसायाची मजबूत पकड निर्माण केल्याचे आमचे आदरणीय भाऊजी शून्यापासून विश्व निर्माण करत असताना स्वभावामध्ये मात्र किंचितही बदलणं करणारे व्यक्तिमत्व विलास पाटील भोंडे यांच्या लाडक्या कन्येच्या विवाहप्रसंगी आराध्या लॉन्स बुलढाणा येथे 12 जून रोजी संपन्न विवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवपरिणीतांना व परिवारांना शुभेच्छा दिल्या. लग्न सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देत असताना विलास पाटील भोंडे तथा विजय पाटील भोंडे या दोन्ही बंधूंनी आपल्या मेहनतीने परिवारात अनेक डॉक्टर्स तयार केले हे मात्र त्यांच्या जिद्द व मेहनतीचा भाग परिवारात वयाने मोठे असल्याकारणाने जबाबदारी ही तितकीच मोठी त्या जबाबदारीला यशस्वीरित्या पार पाडत कुटुंबात डॉक्टर तर घडवलेच परंतु नात्यागोत्यातही अनेक व्यावसायिक त्यांनी घडवले खरच दादांच्या कार्याला मनापासून सलाम व नवदा पत्त्यांना वैवाहिक जीवनाच्या मातोश्री अर्बन परिवारातर्फे खूप खूप सदिच्छा शुभेच्छा कुटुंबप्रमुख होणे सोपे नाही त्यासाठी मनामध्ये समर्पणाचा मोठा भाव असावा लागतो प्रत्येक कुटुंबात दादांसारखा एक कुटुंब प्रमुख असला पाहिजे

#लग्नसमारंभ #विवाहसोहळा
मातोश्री अर्बन बुलढाणा मातोश्री अर्बन धाड

आपल्या कर्तुत्वाने मेहनतीने कधी न पाहिलेले स्वप्न सुद्धा पूर्ण करता येतात त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे मित्र मातोश्...
12/06/2023

आपल्या कर्तुत्वाने मेहनतीने कधी न पाहिलेले स्वप्न सुद्धा पूर्ण करता येतात त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे मित्र मातोश्री अर्बन परिवाराचे सदस्य आईसाहेब गिफ्ट सेंटर भोकरदन चे संचालक मधुकर पाटील सहाने यांची मातोश्री अर्बन पतसंस्था शाखा सागवन ला सदिच्छा भेट याप्रसंगी मधुकर भाऊंनी दोन दिवसापूर्वी खरेदी केलेली फॉर्च्युनर गाडी सुद्धा मोठ्या उत्साहाने दाखवली अनेक नवतरुणांनी मधुकर भाऊ यांचा आदर्श ठेवून व्यवसायात उतरावे यश व हे संपादन करून आपले उदाहरण समजा पुढे उभे करावे मधुकर भाऊंना मातोश्री अर्बन परिवारातर्फे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी सदिच्छा💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
मातोश्री अर्बन बुलढाणा मातोश्री अर्बन धाड

Address

Nagpur
440 001 – 440 037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मातोश्री अर्बन बुलढाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category