Charansparsh nidhi ltd Nagpur

Charansparsh nidhi ltd Nagpur The CHARANSPARSH NIDHI Limited provides a complete financial solution. It is certified with Ministry

१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंती निमित्त  चरणस्पर्श परिवारातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्या...
15/04/2024

१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंती निमित्त चरणस्पर्श परिवारातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आणि आणि जो ते प्राशन करेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही. असा संदेश देणारे परमपूज्य डॉ्. बाब...
14/04/2023

शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आणि आणि जो ते प्राशन करेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही. असा संदेश देणारे परमपूज्य डॉ्. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्त विनम्र अभिवादन💙🙏

01/04/2023
चरणस्पर्श नागपूर निधी लिमिटेड चे मार्गदर्शक श्री. गजाननजी ढगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🎉
19/09/2022

चरणस्पर्श नागपूर निधी लिमिटेड चे मार्गदर्शक श्री. गजाननजी ढगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🎉

चरणस्पर्श नागपूर निधी लिमिटेड ची व्यवस्थापिका सौ. कल्याणी बऱ्हाणपूरे मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳
17/09/2022

चरणस्पर्श नागपूर निधी लिमिटेड ची व्यवस्थापिका सौ. कल्याणी बऱ्हाणपूरे मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳

75 वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो…स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचाभारत भूमीच्या पराक्रमाला मनाचा मुजरास्व...
15/08/2022

75 वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो…
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा
भारत भूमीच्या पराक्रमाला मनाचा मुजरा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳😇

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्याजीवनातून आपल्याला विचार,शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठताआणण्यासाठी प्रेरणा मिळो.श्...
10/04/2022

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏💫

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...यशस्वी भव..!
04/03/2022

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...
यशस्वी भव..!

थांबला असला श्वास तरी सूर राहील सोबतीला..गायन कोकीला भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🌹
06/02/2022

थांबला असला श्वास तरी सूर राहील सोबतीला..
गायन कोकीला भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🌹

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक...
26/01/2022

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Address

Zingabai Takli
Nagpur
440030

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+919326305543

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Charansparsh nidhi ltd Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Charansparsh nidhi ltd Nagpur:

Share