Omansh consultancy

Omansh consultancy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Omansh consultancy, Insurance Agent, Nagpur.

*नागपुर इथे ओमांश कन्सल्टन्सी चा ऑफिस चे उदघाटन*दिनांक २६-८-२०२१ रोजी प्रताप नगर नागपुर इथे ओमांश कन्सल्टन्सी चा ऑफिस चे...
28/08/2021

*नागपुर इथे ओमांश कन्सल्टन्सी चा ऑफिस चे उदघाटन*
दिनांक २६-८-२०२१ रोजी प्रताप नगर नागपुर इथे ओमांश कन्सल्टन्सी चा ऑफिस चे उदघाटन करण्यात आले.या उदघाटन चा प्रसंगी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख व नवनियुक्त NIT ट्रस्टी श्री संदीपजी इटकेलवार, अथर्वनगरी चे प्रबंध संचालक नरेंद्रजी मल्लेलवार, विजयाताई पवार,कविता पोटवार, इशांत पोटवार, व ओमांश कन्सल्टन्सी चे प्रबंध संचालक अक्षय पोटवार उपस्थित होते .
ओमांश कन्सल्टन्सी इथे इन्शुरन्स आणि फायनान्स सर्विस चे पूर्ण काम करण्यात येणार आहे.
नवीन मुलं व मुलींना इन्शुरन्स बद्दल मोफत ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे.व इन्शुरन्स ग्राहकांना इन्शुरन्स बद्दल अचूक माहिती देण्याचे काम या कन्सल्टन्सी मधून करण्यात येणार आहे.सामान्य विमा, मोटर विमा, जीवन विमा, आरोग्य विमा, मोटर कर्ज, गृहकर्ज, मालमत्ता कर्ज, या सर्व सेवा उपलब्ध राहतील.
ओमांश कन्सल्टन्सी चे प्रबंध संचालक अक्षय पोटवार यांचा शी बोलतांना त्यांनी सांगितले कि ओमांश कन्सल्टन्सी ही संपूर्ण विदर्भात काम करणार आहे व या कन्सल्टन्सी द्वारे नवीन फ्रेशर मुला मुलींना इन्शुरन्स बद्दल मोफत ट्रेनिंग देऊन त्यांना इन्शुरन्स सेक्टर मध्ये नोकरीची संधी देण्याचे काम या कन्सल्टन्सी द्वारे करण्यात येणार आहे.

Address

Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omansh consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share