26/08/2026
🎬 उकडीचे मोदक | Short Recipe
🥣 साहित्य:
तांदळाचे पीठ • पाणी • तूप • मीठ • ओला नारळ • गूळ • वेलची • खसखस
👩🍳 कृती:
1️⃣ पाणी + तूप + मीठ उकळवा, तांदळाचे पीठ घालून झाकून ठेवा.
2️⃣ गरम असतानाच मऊ पीठ मळा.
3️⃣ नारळ + गूळ + खसखस शिजवून वेलची घाला.
4️⃣ पिठाची वाटी करून सारण भरा आणि सुंदर मोदक वळा.
5️⃣ 10–12 मिनिटे वाफवून घ्या.
6️⃣ तुपाची धार घालून बाप्पाला नैवेद्य अर्पण करा. 🙏🏻❤️
गणपती बाप्पा मोरया! 🐘🌺
MarathiRecipe MaharashtrianRecipe