17/08/2022
नवीन आधार शीला प्लॅन फक्त महिलांसाठी
अप्रतिम योजना आहे
ही बिमा योजना रू. 500000 (पाच लाख) चा बिमा प्रदान करते.
याला कोणताही प्रकारचा मेडिकल रिपोर्ट लागत नाही.
ज्या महिलांनी या अगोदरच्या बिमा जुनी आधारशीला policy ३ लाख घेतली असेल तर ही policy 200000वाढविता येऊ शकतो.